राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) उस्मानाबाद अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु; 75 हजारापर्यंत मिळणार पगार!! – NHM Osmanabad Recruitment 2023
NHM Osmanabad Recruitment 2023
- पदसंख्या: 12
- शेवटची तारीख: 20/04/2023
NHM Osmanabad Recruitment 2023
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे “फिजिओथेरपिस्ट, लेखापाल, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दंत आरोग्यतज्ज्ञ, दंत तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी यूजी आयुष युनानी, वैद्यकीय अधिकारी पीजी आयुष युनानी, फिजिशियन, सर्जन” पदांच्या 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. लक्षात ठेवा, अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.
एकूण जागा : 12
पदाचे नाव & तपशील: फिजिओथेरपिस्ट, लेखापाल, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, दंत आरोग्यतज्ज्ञ, दंत तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी यूजी आयुष युनानी, वैद्यकीय अधिकारी पीजी आयुष युनानी, फिजिशियन, सर्जन
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
वयाची अट:
- 18 वर्षे पूर्ण
- खुला प्रवर्ग – 38 वर्षे
- मागास प्रवर्ग -43 वर्षे
नोकरी ठिकाण: उस्मानाबाद
Fee:
- खुला प्रवर्ग – Rs. 150/-
- राखीव प्रवर्ग – Rs. 100/-
अर्ज पद्धती: ऑफलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2023
निवड प्रक्रिया: मुलाखती/ लेखी परीक्षा
अर्ज पाठविण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रुम नंबर 218, दुसरा मजला, जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद उस्मानाबाद
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
NHM,
राष्ट्रीय आरोग्य अभियान,
NHM Osmanabad Recruitment 2023
Table of Contents