NHM राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रिक्त जागांसाठी भरती…!!

NHM Nashik Recruitment 2022

  • पदसंख्या: 226
  • शेवटची तारीख: 15/11/2022
190

NHM Nashik Recruitment 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान, NHM नाशिक भर्ती 2022 (NHM Nashik Bharti 2022) 226 विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, CT स्कॅन तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, STS आणि इतर पदांसाठी.

एकूण जागा : 226 जागा

पदाचे नाव : विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, CT स्कॅन टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, STS & इतर पदे.

शैक्षणिक पात्रता: MD/DCH/MS/DNB/MBBS/BAMS/GNM/MSW/MA/पदवीधर/12वी उत्तीर्ण+डिप्लोमा.

वयाची अट: 

  1. विशेषज्ञ, & वैद्यकीय अधिकारी: 70 वर्षांपर्यंत
  2. रुग्ण सेवेशी संबंधित पदे: 65 वर्षांपर्यंत
  3. उर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:  नाशिक

Fee: खुला प्रवर्ग: ₹150/-   [मागासवर्गीय: ₹100/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 नोव्हेंबर 2022 (06:00 PM)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवर, नाशिक.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम