NHM नांदेड भरती नवीन जाहिरात प्रकाशित; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु!!

NHM Nanded Recruitment 2022

  • पदसंख्या: 06
  • शेवटची तारीख: 23/12/2022
160

NHM Nanded Recruitment 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड अंतर्गत बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 डिसेंबर 2022 पर्यंत आहे.

एकूण जागा : 06 

पदाचे नाव & तपशील: बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी – 61 वर्षे

नोकरी ठिकाण: नांदेड

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: सर्जिकल हॉल, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नांदेड

मुलाखतीची तारीख: 23 डिसेंबर 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

NHM,

राष्ट्रीय आरोग्य अभियान,

NHM Nanded Recruitment 2022,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम