NHM लातूर येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती | NHM Latur Recruitment 2023

NHM Latur Recruitment 2023

  • पदसंख्या: 02
  • शेवटची तारीख: 10/03/2023
179

NHM Latur Recruitment 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर येथे “वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, टीबी हेल्थ व्हिजिटर” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : 02 

पदाचे नाव & तपशील: वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, टीबी हेल्थ व्हिजिटर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 43 वर्षे

नोकरी ठिकाण: लातूर

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती: ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग कार्यालय , मध्यवर्ती प्रशासकीय इमारत , दुसरा मजला, शिवाजी चौक, लातूर 413512

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

NHM,

राष्ट्रीय आरोग्य अभियान,

NHM Latur Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम