NHM जळगाव येथे रिक्त पदांची नवीन भरती सुरू
NHM Jalgaon Recruitment 2022
- पदसंख्या: 145
- शेवटची तारीख: 15/07/2022
NHM Jalgaon Recruitment 2022
राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पोषणतज्ञ पदांच्या एकुण 145 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे.
एकूण जागा : 145
पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पोषणतज्ञ
शैक्षणिक पात्रता: BAMS/ GNM/ B.Sc./ DMLT (Refer PDF)
वयाची अट:
- खुला प्रवर्ग – 38 वर्षे
- राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
नोकरी ठिकाण: जळगाव
Fee:
- खुला प्रवर्ग – रु. 150/-
- राखीव प्रवर्ग – रु. 100/-
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव
अधिकृत वेबसाईट : www.zpjalgaon.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Jalgaon Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents