NHM गडचिरोली अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु;

NHM Gadchiroli Recruitment 2024

  • पदसंख्या: 88
  • शेवटची तारीख: 10/01/2024
216

NHM Gadchiroli Recruitment 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा एकात्मीक आरोग्य व कुटूंच कल्याण सोसायटी गडचिरोलीचे द्वारे “सुपर स्पेशालीस्ट, स्पेशालीस्ट,वैद्यकिय अधिकारी(MBBS), वैद्यकिय अधिकारी(AYUSH), वैद्यकिय अधिकारी (आयुष- पदवीधर), वैद्यकिय अधिकारी (आरबीएसके पदवीधर), वैद्यकिय अधिकारी ( १५ वा वित्त आयोग)  पार्ट टाईम स्पेशालिस्ट (पॉलीक्लिनीक) आरोग्य केन्द्र, (नागरी प्राथमिक गोकुलनगर, गडचिरोली) “ पदांच्या एकूण 88 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 डिसेंबर 2023 10 जानेवारी 2024 आहे.

 

एकूण जागा : 88

 

पदाचे नाव & तपशील: सुपर स्पेशालीस्ट, स्पेशालीस्ट, वैद्यकिय अधिकारी(MBBS), वैद्यकिय अधिकारी(AYUSH), वैद्यकिय अधिकारी (आयुष- पदवीधर), वैद्यकिय अधिकारी (आरबीएसके पदवीधर), वैद्यकिय अधिकारी ( १५ वा वित्त आयोग),  पार्ट टाईम स्पेशालिस्ट (पॉलीक्लिनीक) आरोग्य केन्द्र, (नागरी प्राथमिक गोकुलनगर, गडचिरोली)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

NHM गडचिरोली अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु;

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: गडचिरोली

निवड प्रक्रिया : मुलाखती

मुलाखतीचा पत्ता : राष्ट्रीय शहिद विर बाबूराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद, गडचिरोली

मुलाखतीची तारीख27 डिसेंबर 2023 10 जानेवारी 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

जाहिरात पहा (मुदतवाढ) 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम