राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा येथे रिक्त पदांकरिता नवीन जाहिरात प्रकाशित
NHM Bhandara Recruitment 2024
- पदसंख्या: 47
- शेवटची तारीख: 09/02/2024
NHM Bhandara Recruitment 2024
राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत “सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापक- सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय अधिकारी आयुष, सायकोलॉजिस्ट (NTCP), ऑडिओलॉजिस्ट (NPPCD), सुविधा व्यवस्थापक-ई-एचएमआयएस, लेखापाल/ब्लॉक अकाउंटंट, प्रोग्राम असिस्टंट (सांख्यिकी), तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन” पदांच्या एकूण 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी पदांकरिता 01 फेब्रुवारी 2024 रोजी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तसेच, इतर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण जागा : 47
पदाचे नाव & तपशील: सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापक- सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय अधिकारी आयुष, सायकोलॉजिस्ट (NTCP), ऑडिओलॉजिस्ट (NPPCD), सुविधा व्यवस्थापक-ई-एचएमआयएस, लेखापाल/ब्लॉक अकाउंटंट, प्रोग्राम असिस्टंट (सांख्यिकी), तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: Read PDF
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: भंडारा
Fee:
- राखीव (मागास) प्रवर्गातील उमेद्वारांकरिता – १००/-
- खुल्या (अमागास) प्रवर्गातील उमेद्वारांकरिता – १५०/-
अर्ज पद्धती : ऑफलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद भंडारा
निवड प्रक्रिया : मुलाखती (सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी)
मुलाखतीची तारीख : 01 फेब्रुवारी 2024
मुलाखतीचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, भंडारा
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents