8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना संधी; नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती

Naval Dockyard Mumbai Recruitment 2022

  • पदसंख्या: 338
  • शेवटची तारीख: 08/07/2022
434

Naval Dockyard Mumbai Recruitment 2022

डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे अप्रेंटिस पदाच्या एकुण 338 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 338

पदाचे नाव : अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: 8th/ 10th Pass/ ITI (Refer PDF)

वयाची अट: उमेदवाराचा जन्म 1 ऑगस्ट 2001 ते 31 ऑक्टोबर 2008 दरम्यान झालेला असावा

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जुलै 2022

Naval Dockyard Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Naval Dockyard Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना संधी; नेव्हल डॉकयार्ड मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम