महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा :
1) पश्चिम :महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्राचा 720 कि.मी किनारा लाभलेला आहे. कोकण विभागातील सातही जिल्ह्यांना समुद्र किनारा लागून आहे.
https://t.me/Geography_Quiz
2) वायव्य: महाराष्ट्राच्या वायव्य भागातून नंदूरबार जिल्ह्याच्या सीमेवरून नर्मदा नदी गेलेली आहे. तीने महाराष्ट्र-गुजरात व महाराष्ट्र-मध्यप्रदेश एकूण 54 कि.मी. सीमा बनवलेली आहे. तसेच नंदूरबार जिल्ह्यातून गेलेली तोरणमाळ डोंगररांग या वायव्य भागातील नैसर्गिक सीमा आहेत.
3) उत्तर : महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वताचाच भाग असलेल्या गाविलगड टेकड्या आहेत.
4) ईशान्य : महाराष्ट्राच्या ईशान्येस गोंदिया जिल्ह्यातील दरकेसा टेकड्या आहेत. तसेच वैनगंगा नदी गोंदियाच्या ईशान्य भागातून महाराष्ट्रात प्रवेश करते.
https://t.me/Geography_Quiz
5) पूर्व : महाराष्ट्राच्या पूर्वेस गडचिरोली जिल्ह्यातील चिरोल 7) टेकड्या, सुरजागड, भामरागड, चांदुरगड डोंगर इ. आहेत.
6) आग्रेय : महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवरून इंद्रावती ही गोदावरीची उपनदी वाहते. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर 8 जिल्हे आहेत, दक्षिण सीमेवर एकूण 10 जिल्हे आहेत. तसेच पूर्व सीमेवर 2 जिल्हे व पश्चिम सीमेवर 7 जिल्हे आहेत.
7)दक्षिण : महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर जोतिबा डोंगर व चिकोडी डोंगर (कोल्हापूर) तसेच हिरण्यकेशी नदी (कोल्हापूर) तेरेखोल नदी (सिंधुदूर्ग) आहेत.
Join our Telegram Channel : https://Telegram.me/Geography_Quiz
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents