नारायण मेघाजी लोखंडे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म : १८४८- मृत्यू : १८९७)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
नारायण मेघाजी लोखंडे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
जन्म: ८ फेब्रुवारी १८४८
मृत्यू: ९ फेब्रुवारी १८९७ प्लेगमुळे (ठाणे)
मूळ गाव : कव्हेरसर ता. सासवड जि. पुणे
पत्नी : गोपिकाबाई
मुलगा : गोपीनाथ
- फुलमाळी शेतकरी कुटूंब
- अतिशय गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
- सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात नोकरी केली. नंतर मुंबईच्या मांडवी भागात एका का पड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली.
- मांडवी येथे नोकरी करत असताना तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात, दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले. त्यांना आठवड्याची सुट्टी परिणामी त्यांनी नोकरी सोडून स्वतः कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले.
- १८७३ लोखंडे हे सत्यशोधक समाजाचे निष्ठावंत सहकारी.
- १८७५ मुंबईतील कापडगिरणांच्या कामगारांच्या आंदोलनामुळे ब्रिटीश सरकारने कामगारांच्या स्थितीचा व त्यात सुधारणा करण्यासाठी आयोग नेमला.
- १८८० दीनबंधू सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र मुंबईमध्ये पुन्हा सुरू केले.
- १८८१ इंग्रज सरकारला कारखाना कायद्यात सुधारणा करणे भाग पाडले. चार भरपगारी महिन्यातून सुट्ट्या कामगारांना मिळू लागल्या.
- १८८३ टिळक व आगरकरांची बर्वे प्रकरणात सुटका झाल्यावर त्यांचा सत्कार केला.
- १८८४ दुसरा कामगार कायदा आयोग नेमण्यात आला. या अयोगामुळे कामगारांच्या स्थितीत सुधारणा घडल्या नाहीत.
- सप्टेंबर १८८४ पहिली मोठी कामगार परिषद मुंबई येथे भरवली. (५५०० कामगारांचे लेखी निवेदन पाठवले.)
- १८९० मुंबई गिरणी कामगार संघ नावाची देशातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. (बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन)
- १० जून १८९० पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली.
- १८९१ कामगार कायदा संमत करून त्यात लोखंडे यांच्या काही सूचनांचा समावेश केला.
- १८९१ ब्रिटीश सरकारने त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन ( P. Justice of Pience) हा किताब दिला.
- १८९३-९४ मुंबईतील हिंदू-मुस्लीम दंगल मिटवण्यात मोठी भूमिका त्यामुळे सरकारने रावबहादूर ही पदवी बहाल केली.
- ते निर्भिड बक्ते, झुंझार लेखक, संपादक, मुद्रक होते.
- लोखंडे हे महात्मा फुलेच्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते.
- भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून ओळख.
- प्लेग प्रस्तांसाठी मराठा हॉस्पिटल काढले.
- पंचदर्पण हे पुस्तक व गुराखी हे दैनिक काढले.
- सक्तीचे शिक्षण, दारूबंदी विद्यार्थ्यांना सवलती, शेतकन्यांच्या समस्या यांना दीनबंधूतून वाचा फोडली.
- मृत्यू – ९ फेब्रुवारी १८९७ (प्लेगमुळे ठाणे)
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents