नागपूर महानगरपालिकेच्या १७,९८१ पदांच्या आकृतीबंधाला मान्यता लवकरच महाभरती होणार

Nagpur Mahanagarpalika Recruitment

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
966

 

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023

आयुक्त तथा प्रशासक, नागपूर महानगरपालिका यांनी संदर्भीय दि.२५.०१.२०२३ च्या पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने सदर शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र-“ब” मधील स्तंभ क्र.(७) मध्ये नमूद करण्यात आलेली ७५०३ नवीन पदे निर्माण करण्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ५१ (४) नुसार शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर नमूद ७५०३ नवीन पदे निर्माण करताना एक वेळची विशेष बाब म्हणून नागपूर महानगरपालिकेच्या ३५% आस्थापना खर्चाची अट शिथील करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तसेच अग्निशामक विभागातील ८६२ पदे आणि इतर अन्य पदे मिळून १७९८१ पदांच्या आकृतिबंधाला मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील परिपत्रक खालील लिंक वर उपलब्ध आहे.

इतर महानगरपालिकांच्या आकृतीबंधाशी सुसंगती व पदानुक्रमाच्या सोयीच्या दृष्टिकोनातून नागपूर महानगरपालिकेच्या काही पदांच्या अन्य संवर्गातील समायोजनाबाबतचा तपशील सदर शासन निर्णयासोबतच्या प्रपत्र – “क” मध्ये दर्शविण्यात आला आहे. तसेच काही पदांची नावे, वेतनश्रेणी व ग्रेड पे मधील बदल याबाबतचा तपशील प्रपत्र-“ड” मध्ये दर्शविण्यात आला आहे. त्यांस शासन मान्यता देण्यात येत आहे.

 

 

नागपूर महानगरपालिकेच्या १७,९८१ पदांच्या आकृतीबंधाला मान्यता लवकरच महाभरती होणार

App Download Link : Download App

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिकृत परिपत्रक पहा   

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

नागपूर महानगरपालिका

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम