2 आणि 3 नोव्हेंबरला पुढे ढकलला गेलेल्या नगरपरिषद भरतीच्या सुधारित तारखा जाहीर। Nagar Parishad Recruitment Admit Card
Nagar Parishad Recruitment Admit Card
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Nagar Parishad Recruitment Admit Card
नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने / सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ घेण्यात येत आहेत. राज्यभर सुरु असलेल्या विविध आंदोलनांमुळे काही जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेले होते, इंटरनेट सुविधा व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस काही भागात बंद असल्यामुळे दि. ०२ नोव्हेंबर, २०२३ व दि. ०३ नोव्हेंबर २०२३ होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. तसेच सदर परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच प्रसिध्द करण्यात येतील असे संदर्भिय प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले होते. त्याअनुषंगाने पुढील संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षा खालील तक्त्यात नमूद केलेल्या तारखेस व रात्रानुसार घेण्यात येणार आहेत. या भरतीचे पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा. तसेच नगर परिषद अपेक्षित प्रश्नसंच या लिंक वरून सोडवून पहा.
📍 मागील अपडेट्स आणि जाहिराती 📍
नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने / सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ परीक्षा आयोजित करणेत आली आहे. सदर परीक्षेकरिता टीसीएस-आयओएन कंपनीकडून तारखा निश्चित करणेत आलेल्या असून परीक्षा ऑनलाईन पध्दतीने राज्यातील सर्व जिल्ह्यातील विविध केंद्रावर दि. २५ ऑक्टोंबर, २०२३ ते ०३ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत असेल. तसेच प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ३ सत्रामध्ये ही परीक्षा आयोजित करणेत आलेली आहे. सदर परीक्षेचे नियोजित कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.याबाबत संवर्गनिहाय सविस्तर वेळापत्रक परीक्षेपूर्वी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे तसेच २९ ऑक्टोबर ला आयोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नगर परिषद परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना नगर परिषद हॉल तिकीट 2023 आवश्यक आहे. त्यामुळे या लेखात, आपण नगर परिषद भरती हॉल तिकीट डाउनलोड करण्याच्या पायऱ्या जाणून घेऊ शकता. नगर परिषद गट क भरती प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे.
कोल्हापूर- राज्य नगरपरिषद संचनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा संवर्गातील विविध पदांवर भरती परीक्षा होणार होती. त्यासाठी उद्या गुरूवार (ता. २) व शुक्रवारी ( ता. ३) होणाऱ्या परीक्षा तूर्त रद्द केल्या आहेत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करू, असे राज्य निवड समितीचे अध्यक्ष मनोज रानडे यांनी जाहीर केले. राज्यात मराठा आरक्षण मागणीचे आंदोलन तीव्र होत आहे. त्यामुळे एसटी बस सेवा तसेच इंटरनेट सेवा काही जिल्ह्यात बंद आहेत. त्यामुळे परीक्षार्थीना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचता येणे अशक्य आहे हे विचारात घेऊन परीक्षा तूर्त रद्द केल्या आहेत.
नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने / सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ परीक्षेचे सत्रनिहाय वेळापत्रक या संचालनालयाच्या क्र.नपप्रसं/ कक्ष- ३अ/संवर्ग पदभरती/ प्र.क्र.०१ / २०२३ / ५६५१, दि. १६ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या प्रसिध्दीपत्र व क्र.नपप्रसं/ कक्ष- ३अ/संवर्ग पदभरती/ प्र.क्र.०१ / २०२३/५८०५, दि.२३ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत आले होते. तथापि, राज्यभर सुरु असलेल्या विविध आंदोलनांमुळे काही जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत, इंटरनेट सुविधा व राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस काही भागात बंद आहेत. या बाबी विचारात घेवून संचालनालयाच्या क्र. नपप्रसं/ कक्ष- ३ अ / संवर्ग पदभरती/ प्र.क्र.०१/२०२३/५६५१, दि. १६ ऑक्टोबर, २०२३ व दि. २३ ऑक्टोबर, २०२३ रोजीचे प्रसिध्दपत्रकानुसार होणाऱ्या खालील परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून सदर परीक्षेच्या सुधारीत तारखा संचालनालयाच्या वेबसाईटवर लवकरच प्रसिध्द करणेत येतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. नगर परिषद भरतीचे प्रवेशपत्र तुम्ही या पेजवर खाली दिलेल्या लिंक द्वारे डाउनलोड करू शकता.
Nagar Parishad Exam Postponed
नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने / सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ परीक्षा आयोजित करणेत आली आहे. सदर परीक्षेकरिता टीसीएस-आयओएन कंपनीकडून तारखा निश्चित करणेत आलेल्या असून परीक्षा ऑनलाईन पध्दतीने राज्यातील सर्व जिल्ह्यातील विविध केंद्रावर दि. २५ ऑक्टोंबर, २०२३ ते ०३ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत असेल. तसेच प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ३ सत्रामध्ये ही परीक्षा आयोजित करणेत आलेली आहे. सदर परीक्षेचे नियोजित कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.याबाबत संवर्गनिहाय सविस्तर वेळापत्रक परीक्षेपूर्वी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे तसेच २९ ऑक्टोबर ला आयोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नगर परिषद परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना नगर परिषद हॉल तिकीट 2023 आवश्यक आहे. त्यामुळे या लेखात, आपण नगर परिषद भरती हॉल तिकीट डाउनलोड करण्याच्या पायऱ्या जाणून घेऊ शकता. नगर परिषद गट क भरती प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे.
Nagar Parishad Exam Hall Ticket Download Link
Maharashtra Municipal State Services Group C Examination – 2023 Admit card (Click here for download) –
१. महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क भरती परीक्षा 2023 प्रवेशपत्र (download करण्यासाठी येथे क्लिक करा) – –
Download Nagar Parishad Bharti Exam Admit Card 2023
Nagar Parishad Recruitment Admit Card
महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट- क (श्रेणी अ, ब आणि क) व महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा विद्युत, गट-क (श्रेणी अ, ब आणि क) या दोन संवर्गाच्या दि. २९ ऑक्टोबर, २०२३ नियोजित परीक्षा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहे. सदर संवर्गाकरीताचे सुधारीत परीक्षेचे वेळापत्रक लवकरच प्रसिध्द करण्यात येईल.
या परीक्षेसाठी केंद्राची निवड करणे, परीक्षेसाठी आवश्यक व्यवस्था करणे प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षा केंद्रावर आवश्यक पर्यवेक्षक व इतर अधिकारी यांच्या नेमणूका करणे यासंबंधी महाराष्ट्र नगरपरि -२०२१३ करीता परीक्षा केंद्रावर समन्वय ठेवण्यासाठी विभाग स्तरावर समन्वयक म्हणून सर्वाधित विभागचे सह आयुक्त / उपायुक्त / सहायक आयुक्त, व जिल्हास्तरावर समन्वयक म्हणून संबंधित जिल्ह्याचे जिल्हा सह आयुक्त / सहायक आयुक्त, यांची विवरणपत्र-अ व ब मध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे
Download Nagar Parishad Bharti Exam Admit Card 2023
परीक्षेचे पूर्ण वेळापत्रक पहा
नगर परिषद भरती २०२३ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
Nagar Parishad Recruitment Admit Card
नगरपरिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने / सरळसेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ परीक्षा आयोजित करणेत आली आहे. सदर परीक्षेकरिता टीसीएस-आयओएन कंपनीकडून तारखा निश्चित करणेत आलेल्या असून परीक्षा ऑनलाईन पध्दतीने राज्यातील सर्व जिल्ह्यातील विविध केंद्रावर दि. २५ ऑक्टोंबर, २०२३ ते ०३ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत असेल. तसेच प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या ३ सत्रामध्ये ही परीक्षा आयोजित करणेत आलेली आहे. सदर परीक्षेचे नियोजित कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.याबाबत संवर्गनिहाय सविस्तर वेळापत्रक परीक्षेपूर्वी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. महाराष्ट्र नगर परिषद परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना नगर परिषद हॉल तिकीट 2023 आवश्यक आहे.
परीक्षेचे पूर्ण वेळापत्रक पहा
Maharashtra Nagar Palika Bharti Hall Ticket Details
Maharashtra Nagar Palika Bharti 2023 Admit Card |
|
Organization | Directorate of Municipal Administration |
Posts Name |
|
Total Vacancies | 1728 |
Category | Maharashtra Govt Jobs |
Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 | 13th July 2023 |
Apply Mode | Online |
Job Location | Maharashtra |
Selection Process | Written Exam |
Official Website | www.mahadma.maharashtra.gov.in. |
How To Download Nagar Parishad Bharti Admit Card 2023 -नगर परिषद प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे ?
- अधिकृत वेबसाइट @mahadma.maharashtra.gov.in ला भेट द्या.
- मुख्यपृष्ठावर, तुम्ही MahaDMA परीक्षा हॉल तिकीट 2023 डाउनलोड लिंक पाहू शकता.
- त्या लिंकवर क्लिक करा तुमचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख प्रविष्ट करा आणि नंतर सबमिट करा.
- दिलेल्या माहितीनुसार, Mahadma प्रवेशपत्र 2023 प्रदर्शित होईल.
- प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
Maharashtra Nagar Palika Hall Ticket Date
Nagar Parishad Admit Card Download- Important Dates |
|
Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 | 13th July 2023 |
Last Date to apply for Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023 | 20 Auguat 2023 |
Maharashtra Nagar Parishad Admit Card 2023 | 7 days before the exam |
Maharashtra Nagar Parishad Exam Date 2023 | To be announced |
Maharashtra Nagar Parishad 2023 result Date | To be announced |
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Download Mahadma Admit Card 2023
नगरपरिषद संवर्ग भरती 2023 -mahadma.maharashtra.gov.in
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents