मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित; ऑफलाईन अर्ज करा!!

Mumbai Port Trust Bharti 2024

112

Mumbai Port Trust Bharti 2024

Mumbai Port Trust Bharti 2024 : मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई अंतर्गत “VTMS ऑपरेटर सह शिपिंग असिस्टंट” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2024 आहे.


मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित; ऑफलाईन अर्ज करा!!

एकूण जागा : 07 

पदाचे नाव & तपशील: VTMS ऑपरेटर सह शिपिंग असिस्टंट

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  ४५ वर्षे

मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित; ऑफलाईन अर्ज करा!!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: 200 (For All Cadidate)

अर्ज पद्धती : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल).

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑक्टोबर 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप कार्यालय संरक्षक/ हार्बर मास्टर.

अर्ज पाठवण्याचा ई–मेल पत्ता : dc@mumbaiport.gov.in आणि hm.@mumbaiport.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

Mumbai Port Trust Bharti 2024

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम