मुंबई पोलीस शिपाई भरती पदांची लेखी परीक्षेची तारीख जाहीर

Mumbai Police Bharti Exam Schedule

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
182

Mumbai Police Bharti Exam Schedule

Mumbai Police Bharti Exam Schedule : उपरोक्त विषय व सदर्भास अनुसरुन सविनय सादर करण्यात येते की, मुंबई पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई २५७२, पोलीस शिपाई चालक ९१७, पोलीस शिपाई (वाद्यवृंद्य) २४, आणी कारागृह ७१७ असे एकुण ४२३० पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन सदर बाबत शारीरीक पडताळणी प्रक्रिया सुरु असुन नमुद प्रक्रियेच्या अनुषंगाने पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा ऑक्टोबर २०२४ मध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आठवडयातील शनिवार किंवा रविवार या दिवशी आयोजीत करण्याचे प्रस्तावीत आहे.

 

सदर लेखी परिक्षेस उपस्थित राहण्याऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेता शाळा/विद्यालय/ महाविद्यालय यांचे इमारतीमध्ये वर्ग पुरेश्या संख्येमध्ये उपलब्ध होणे आवश्यक असल्याने परिमंडळ निहाय ५००० ते ७००० उमेदवारांची लेखी परिक्षा घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये लेखी परिक्षेसाठी शाळा/विद्यालय/महाविद्यालयांच्या उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात यावा.

 

सदर बाबत माहितीकरीता मा. पोलीस सह आयुक्त (प्रशासन) यांचे प्राप्त पत्र अवलोकनार्थ व पुढील योग्य त्या कार्यवाहीकरीता सोबत जोडण्यात आले असुन नमुद पत्रावर मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग यांचे हस्ताक्षारतील लेखी आदेशाचे अनुषंगाने कार्यवाही करुन नमुद पत्रातील मुद्ये विचारात घेउन परिपुर्ण तपासणी अहवाल मा. पोलीस उप आयुक्त यांनी त्यांचे शिफारशीसह दिनांक २०/०९/२०२४ रोजी पर्यंतया कार्यालयास सादर करावा. जेणेकरुन वरिष्ठांना विहीत वेळेत अहवाल सादर करणे शक्य होईल.


मुंबई पोलीस शिपाई भरती पदांची लेखी परीक्षेची तारीख जाहीर

मुंबई पोलीस शिपाई भरती पदांची लेखी परीक्षेची तारीख जाहीर

App Download Link : Download App

मुंबई पोलीस शिपाई भरती पदांची लेखी परीक्षेची तारीख जाहीर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

मुंबई पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षेबाबत GR पहा   


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम