[Mumbai Police]पोलिस आयुक्त, नवी मुंबई – 05 जागांसाठी भरती [शेवटची तारीख: 30नोव्हेंबर 2019]Latest
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Mumbai Police पोलिस आयुक्त, नवी मुंबई येथे विधी अधिकारी गट – ब आणि विधी अधिकारी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे.
Mumbai Police Bharti 2019: Police Commissioner, Navi Mumbai Police Department is going to recruit eligible applicants to Law Officer Group – B & Law Officer posts. In Navi Mumbai Police Bharti 2019 applications are inviting for filling up the 05 vacancies of these posts.
एकूण जागा : ५ जागा
पदाचे नाव & तपशील: विधी अधिकारी गट – ब, विधी अधिकारी
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी
वयाची अट: ६० वर्षे पेक्षा जास्त नसावे
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: नाही
अर्ज पद्धती : ऑफलाईन
Offline अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० नोव्हेंबर २०१९
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, नवी मुंबई, रिझर्व बँक समोर, सेक्टर 10, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
English जाहिरात
Total Posts : 05 Posts
Name of the Post & Details: Law Officer Group – B & Law Officer
Educational Qualification: Law Officer Group – B & Law Officer
Age Limit: Less Then 60 Years
Job Location : Mumbai Police
Fee: No Fee
Application Type : Offline
Last Date of Online Application: 30th November 2019
Address for Offline Application : Police Commissioner, Navi Mumbai, in front of the Reserve Bank, Sector 10, CBD, Belapur, Navi Mumbai – 400614
Notification Apply Online Official Website
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents