मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत रिक्त पदांकरिता नवीन भरती; | Mumbai Central Railway Recruitment 2023

Mumbai Central Railway Recruitment 2023

  • पदसंख्या: 99
  • शेवटची तारीख: 12/05/2023
3,824

Mumbai Central Railway Recruitment 2023

मध्य रेल्वे, मुंबई अंतर्गत “ज्युनियर टेक्निकल असोसिएट” पदाच्या 99 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023 आहे.

एकूण जागा : 99

पदाचे नाव & तपशील: ज्युनियर टेक्निकल असोसिएट

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • UR उमेदवार – 18 ते 33 वर्षे
  • OBC उमेदवार – 18 ते 36 वर्षे
  • SC/ST उमेदवार – 18 ते 38 वर्षे

Fee:

  • SC/ST/OBC/महिला/अल्पसंख्याक/ EWS – Rs.500/
  • इतर उमेदवारांसाठी – Rs.250/–

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 मे 2023 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) नवीन प्रशासकीय इमारत, ६ वा मजला अंजुमन इस्लाम शाळसमोर, डी. एन. रोड, मध्य रेल्वे, मुंबई सीएसटीएम, महाराष्ट्र ४००००१ यांचे उपमुख्य कार्मिक अधिकारी (बांधकाम) कार्यालय

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

मध्य रेल्वे,

Mumbai Central Railway Recruitment 2023,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम