ST महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी!! रिक्त पदांची नवीन भरती सुरु!

MSRTC Yavatmal Bharti 2024 | MSRTC Yavatmal Recruitment 2024

786

 

MSRTC Yavatmal Bharti 2024

MSRTC Yavatmal Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ  अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (महिला/पुरुष) ” पदांच्या एकूण 78 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.

एकूण जागा : 78 

पदाचे नाव & तपशील: शिकाऊ उमेदवार (महिला/पुरुष)

शैक्षणिक पात्रता: 10th Pass

वयाची अट: 18 – 35 वर्षे

 

नोकरी ठिकाण: यवतमाळ 

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:

MSRTC Yavatmal Vacancy 2024 

अ.क पद संख्या
1 लिपीक 35
2 सहायक 24
3 शिपाई 10
4 प्रभारक 2
5 दुय्यम अभियंता 2
6 विजतंत्री (स्थापत्य) 2
7 इमारत निरीक्षक 3

Education Criteria For MSRTC CMYKPY Yavatmal Recruitment 2024 

उमेदवाराची पात्रता
१) उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्षे असावे. (टी.सी.)
२) उमेदवार हा महाराष्ट्राचा अधीवासी असावा. (अधिवास प्रमाणपत्र)
३) उमेदवाराची आधार नोंदणी असावी. (आधारकार्ड)
४) उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. (पासबुक झेरॉक्स)
५) उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
सदर योजने अंतर्गत दिलेली नेमणुक सहा महिन्याकरीता राहील याची नोंद घ्यावी

अ.क पद शैक्षणिक अर्हता
1 लिपीक बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी. पदवी पास, एम.एस.सी.आय.टी, टायपींग पास
2 सहायक आय.टी.आय. पास
3 शिपाई एव. एस.सी. पास
4 प्रभारक मेकॅनिकल पदवीका पास
5 दुय्यम अभियंता स्थापत्य पदवीका पास
6 विजतंत्री (स्थापत्य) इलेक्ट्रीकल पदवीका पास
7 इमारत निरीक्षक कंस्ट्रकशन सुपरवाझर पदवीका पास

Salary For MSRTC Yavatmal Application 2024 

अ.क पद प्रतीमाह विद्यावेतन
1 लिपीक ₹10,000
2 सहायक ₹8,000
3 शिपाई ₹6,000
4 प्रभारक ₹8,000
5 दुय्यम अभियंता ₹8,000
6 विजतंत्री (स्थापत्य) ₹8,000
7 इमारत निरीक्षक ₹8,000

How To Apply For MSRTC Yavatmal Recruitment 2024

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम