MPSC अंतर्गत 673 रिक्त पदांची नवीन भरती!! | MPSC Recruitment 2023
MPSC Recruitment 2023
- पदसंख्या: 673
- शेवटची तारीख: 22/03/2023
MPSC Recruitment 2023
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३” पदाच्या एकूण 673 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 02 मार्च 2023 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2023 आहे.
एकूण जागा : 673
पदाचे नाव & तपशील: सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ, उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ,स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा , महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
Fee:
- अराखीव (खुला) – रु. 394/-
- मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.294/-
अर्ज पद्धती: ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 मार्च 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
MPSC,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
MPSC Recruitment 2023,
Table of Contents