MPSC Recruitment 2023: MPSCच्या इतिहासात सर्वात मोठी भरती! तब्बल 8,169 पदासाठी निघाली जाहिरात

MPSC Recruitment 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,392

MPSC Recruitment 2023

MPSC Recruitment 2023 : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC News) तब्बल आठ हजार 169 पदांसाठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र अराजपात्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून पदे भरली जाणार आहेत. 

महाराष्ट्र राज्यपात्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा 2023 ही 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 शनिवारी 9 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. 

विविध मंत्रालय प्रशासकीय विभागात भरती करण्यात येणार आहे. यामध्ये कोण कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत पाहूयात… 

सर्व कर्मचाऱ्यांना अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते दिले जाणार आहेत. 

सहाय्यक कक्ष अधिकारी यांची 70 पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील 8 पदे भरली जाणार आहेत. वित्त विभागाचे राज्य कर निरीक्षक 159 पदे तर ग्रह विभागाचे पोलीस उपनिरीक्षक 374 पदे भरली जातील. यांचा पगार 38 हजार 600 ते एक लाख 22800 रुपयांपर्यंत असेल. 

गृह विभागाच्या दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचे एकूण 6 पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी पगार 32 हजार ते एक लाख एक हजार 600 रुपये इतका असेल. 

वित्त विभाग तांत्रिक सहाय्यक एक जागा असेल..  यांचा पगार 29 हजार 200 ते 92 हजार 300 रुपये इतका असेल.  

 वित्त विभागाच्या कर सहाय्यक 468 पदे भरली जाणार आहेत. या  पदासाठी पगार 25500 ते 81100 रुपये इतका असेल… 

मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाच्या महाराष्ट्रातील विविध कार्यालयात लिपिक टंकलेखनाच्या 7034 जागा या भरल्या जाणार आहेत. मंत्रालयातील प्रसाशकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रीत विविध कार्यालयासाठी या जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी पगाराचा स्केल 19900 ते 63 हजार 200 रुपये असतील.. 

पात्रता काय आहे?
MPSC Recruitment 2023: MPSCच्या इतिहासात सर्वात मोठी भरती! तब्बल 8,169 पदासाठी निघाली जाहिरात

महत्त्वाच्या तारखा..

– अर्ज करण्याची मुदत  १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी

– ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची मुदत  १४ फेब्रुवारी

– भारतीय स्टेट बॅंकेत चलनाची प्रत देण्याची मुदत  १६ फेब्रुवारी

– चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत १९ फेब्रुवारी

– संयूक्त पूर्व परीक्षा २०२३  ३० एप्रिल

– गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा  २ सप्टेंबर २०२३

– गट क संयुक्त मुख्य परीक्षा  ९ सप्टेंबर २०२३

 

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

MPSC Recruitment 2023,

महाराष्ट्र लोकसेवा आयोग,

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती,

MPSC भरती 2023

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम