महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) भरती शैक्षणिक अर्हतेमधील बदल आणि अर्जास मुदतवाढ
MPSC Recruitment 2022
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
MPSC Recruitment 2022
MPSC Bharti 2022: शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या मागणीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक आयुक्त ( औषधे), अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब या संवर्गातील एकूण १५ पदांच्या भरतीकरीता दिनांक १९ मार्च, २०२२ रोजी (जाहिरात क्रमांक ०२०/२०२२) प्रसिध्द करण्यात आली होती.
प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हतेच्या संदर्भात मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक ६७७/२०२२ मधील संकीर्ण अर्ज क्रमांक ६२९/२०२२ प्रकरणी मा. न्यायाधिकरणाकडून दिनांक ९ डिसेंबर, २०२२ रोजी दिलेल्या आदेशानुसार प्रस्तुत संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे :-
MPSC Online Application 2022 – Revised Dates
प्रस्तुत शैक्षणिक अर्हतेमधील बदलामुळे संबंधित पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्यास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे:-
शैक्षणिक अर्हता व अनुभव आणि जाहिरातीस अनुसरुन सादर करावयाच्या आवश्यक प्रमाणपत्रांची वैधता तपासण्याकरीता अंतिम दिनांक २३ डिसेंबर, २०२२ असा राहील. तसेच इतर सर्व अटी व तरतुदी प्रसिध्द करण्यात आलेल्या तपशीलवार मूळ जाहिरात क्रमांक ०२० / २०२२ मध्ये नमूद केल्यानुसार राहतील.
सदर शुध्दीपत्रक व मूळ जाहिरात क्रमांक ०२०/२०२२ आयोगाच्या https://mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
शुध्दीपत्रक
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
MPSC,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) भरती,
MPSC भरती,
Table of Contents