महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती!!
MPSC Recruitment 2022-23
- पदसंख्या: 144
- शेवटची तारीख: 10/01/2023
MPSC Recruitment 2022-23
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “उप अभियंता (यांत्रिकी), सह संचालक, वरिष्ठ भूवैज्ञानिक, सहायक भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक” पदांच्या एकूण 144 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 21 डिसेंबर 2022 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 आहे.
एकूण जागा : 144
पदाचे नाव & तपशील: उप अभियंता (यांत्रिकी), सह संचालक, वरिष्ठ भूवैज्ञानिक, सहायक भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक
पदाचे नाव | पद संख्या |
उप अभियंता (यांत्रिकी) | 26 पदे |
सह संचालक | 01 पद |
वरिष्ठ भूवैज्ञानिक | 12 पदे |
सहायक भूवैज्ञानिक | 22 पदे |
कनिष्ठ भूवैज्ञानिक | 83 पदे |
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
Fee:
- उप अभियंता (यांत्रिकी), सह संचालक, वरिष्ठ भूवैज्ञानिक
- अराखीव (खुला) – रु. 719/-
- मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.449/-
- सहायक भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक
- अराखीव (खुला) – रु. 394/-
- मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.294/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख: 21 डिसेंबर 2022
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा (उप अभियंता)
जाहिरात पहा (सह संचालक)
जाहिरात पहा (वरिष्ठ भूवैज्ञानिक)
जाहिरात पहा (सहायक भूवैज्ञानिक)
जाहिरात पहा (कनिष्ठ भूवैज्ञानिक)
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
MPSC,
महाराष्ट्र लोकसेवा आयोग,
MPSC Recruitment 2022-23,
Table of Contents