[MPSC] दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) /सहाय्यक विभाग अधिकारी (एएसओ) /राज्य कर निरीक्षक (एसटीआय) पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मार्च २०२० आहे.
एकूण जागा :
- पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) – ६५० जागा
- सहाय्यक विभाग अधिकारी (एएसओ) – ६७ जागा
- राज्य कर निरीक्षक (एसटीआय) – ८९ जागा
पदाचे नाव & तपशील:
- पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय)
- सहाय्यक विभाग अधिकारी (एएसओ)
- राज्य कर निरीक्षक (एसटीआय)
शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी पूर्ण केली असावी
वयाची अट:
- पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) – किमान 19 वर्षे आणि कमाल 34 वर्षे असावेत .
- सहाय्यक विभाग अधिकारी (एएसओ) – किमान 18 वर्षे व जास्तीत जास्त 43 वर्षे असावेत .
- राज्य कर निरीक्षक (एसटीआय) – किमान 18 वर्षे आणि कमाल 43 वर्षे असावेत .
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: अमागास- ३७४/ मागासवर्गीय- २७४/-
अर्ज पद्धती : ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ मार्च २०२०
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents