MPSC PSI Law Question Paper 98
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 98
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 98
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमाहितीच्या अधिकाराचा कायदा सर्व प्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील खालीलपैकी कोणते कलम हे अधिनियम आधि-नियमित झाल्याच्या दिनांकापासून एकशे विसाव्या दिवशी अंमलात आले ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमाहितीच्या अधिकाराखाली माहितीची मागणी कशी असू शकते? (Asst. मुख्य २०११)
अ) संगणकीय / विद्युत ब) मौखिकCorrect
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम २ e) नुसार ‘‘सक्षम प्राधिकरीच्या’’ व्याख्येमध्ये कोणाचा समावोश होत नाही ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ चा उद्देश (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमाहितीचा अधिकार, २००५ च्या कलम ७ नुसार सर्वसाधारण परिस्थितीत माहिती मिळण्याचा कालावधी ………… दिवसांचा आहे. (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम १२ नुसार केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणार्या समितीमध्ये खालीलपैकी कोण सदस्य नसतात? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम १७ (३) नुसार राज्यपाल मुख्य माहिती आयुक्तास खालीलपैकी कोणत्या कारणावरुन पदावरुन काढून टाकू शकतात ? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ हा या हेतूने करण्यात आला. (Asst. मुख्य २०१२)
अ) शासनाच्या कार्यात पाददर्शकता आणि जबाबदारी वाढावी म्हणून
ब) भ्रष्टाचार रोखणे
क) नोकरशाहीवर जनतेचा अंकुश निर्माण करणे.
ड) लोकशाही खर्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ नुसार गुन्ह्यास सहाय्य करणार्या व्यक्तीस पुढील शिक्षा होते. (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजर एखाद्या व्यक्तीला अस्पृश्य म्हणून, नवीन खोदलेल्या हापशी चे पाणी घेण्यास मनाई केली तर खालीलपैकी कोणता अधिनियम योग्यरीत्या वापरता येईल ? (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण कायदा, १९५५ नुसार विशिष्ट कृत्य हे या कायद्यानुसार गुन्हा आहे हे गृहीत धरण्यासाठी: (राज्यसेवा मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ मधील गुन्हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहेत ? (राज्यसेवा मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ च्या तरतुदींनुसार खालीलपैकी कोणती कृत्ये अपराध ठरतील ? (राज्यसेवा मुख्य २०१४)
अ) ‘क्ष’ याने आपल्या परसदारी असलेल्या खाजगी विहिरीचे पाणी घेण्यास विशिष्ट लोकांना मनाई केली.
ब) रस्त्यावरील केशकर्तनालयात विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना प्रवेश नाकारला.
क)जातीच्या कारणावरुन शाळेने काही विद्यार्थ्यांची वेगळी तुकडी केली.
ड) ‘क्ष’ ने विशिष्ट जातीतल्या व्यक्तीशी विवाह केल्यामुळे ‘क्ष’ आणि त्याच्या कुटुंबियांना जातीबाहेर टाकले.Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ हा कायदा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाच्या आधारावर अधिनियमित करण्यात आलेला आहे? (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअस्पृश्यता (गुन्हे) अधिनियम १९५५ मध्ये दुरुस्ती व त्याचे नागरी हक्क संरक्षण अधिनियम हे नवे नाव कोणत्या वर्षी करण्यात आले ? (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियमाअंतर्गत प्रकरणांचा जलद निपटारा होण्यासाठी कोणत्या न्यायालयाला विशेष न्यायालय म्हणून दर्जा देण्यात आला आहे ? (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअस्पृश्यतेच्या आधारावर सामाजिक व धार्मिक अक्षमता प्रस्थापित करणे ह्या गुन्ह्याकरिता कोणत्या कायद्यात शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे? (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियमा अंतर्गत घडलेल्या गुन्ह्याचा तपास ……………… ह्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पोलीस अधिकार्यानेच करावा. (राज्यसेवा मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsअनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम १९८९ अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा कोणती आहे ? (राज्यसेवा मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम १९८९ नुसार विशेष न्यायालय स्थापन करण्याचे उद्दिष्ट काय ? (राज्यसेवा मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम १९८९ हा विशेष कायदा का अंमलात आणला गेला ? (राज्यसेवा मुख्य २०१३)
अ) तत्कालीन नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ पुरेसा वाटत नव्हता म्हणून.
ब) भारतीय दंड संहितेच्या संबंधित तरतुदी परिणामकारक वाटत नव्हत्या म्हणून.
वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंध) नियम १९९५ ची उद्दिष्ट्ये पुढीलप्रमाणे कोणती आहेत ? (राज्यसेवा मुख्य २०१७)
अ) अनुसूचित जाती आणि जमातींच्या व्यक्तींवरील अत्याचारांचे अपराध करण्यास प्रतिबंध करणे.
ब) अशा अपराधांचे खटले चालविण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करणे.
क) अशा अपराधाला बळी पडलेल्या लोकांना सहाय्य करणे व त्यांचे पुनर्वसन करणे.Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) नियम १९९५ मधील कलम २ (ग) अन्वये संघराज्य क्षेत्राच्या संबंधात ‘राज्य शासन’ म्हणजे, राष्ट्रपतींनी संविधानाच्या ………….. अन्वये संघराज्य क्षेत्रासाठी प्रशासक म्हणून नियुक्त केलेला प्रशासक. (राज्यसेवा मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअ.जा. आणि अ.ज. (अत्याचार प्रतिबंध) नियम १९९५ नुसार घटना स्थळाची पाहणी ही, खालील व्यक्ती करु शकतात. (राज्यसेवा मुख्य २०१७)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents