MPSC PSI Law Question Paper 97
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 97
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 97
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतीय दंड संहिता कलम ………. अन्वये प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होऊन ‘दंगा’ करणे या गुन्ह्याची व्याख्या दिली आहे. (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतीय दंड संहिता १८६० मधील तरतूदी प्रमाणे ……… वयाखालील मुलाने कोणत्याही परिस्थितीत कोणतेही केलेले कृत्य गुन्हा होत नाही ? (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतीय दंड संहितेतील कोणती कलमे मालमत्तेच्या विरुद्ध अपराधांविषयी आहेत ? (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘ए’ या पोलीस अधिकार्यास ‘वाय’ ला अटक करण्याकरिता न्यायालयाने आदेश दिलेले आहे आणि चौकशीअंती गैरसमजुतीने ‘झेड’ ला ‘वाय’ समजून ‘झेड’ ला अटक केली आहे. ‘ए’ याने भारतीय दंड संहिता ……… खाली गुन्हा
केलेला नाही. (PSI मुख्य २०१८)Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतीय पुरावा अधिनियम १८७२, अंतर्गत कबुली: (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारतीय पुरावा अधिनियम, १८७२ च्या कलम १०७ अंतर्गत
संबंधित व्यक्ती मागील किती वर्षे जीवित होता हे दाखवावे
लागते ?
(PSI मुख्य २०१४)Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतीय पुरावा कायद्यज्ञतील कलम ३२ नुसार जोड्या
लावा. (PSI मुख्य २०१७)
कलम तरतूद
अ) ३२ (१) १) जेव्हा अनेक व्यक्ती भाष्य करतात आणि बाबींशी समर्पक भावना किंवा मत व्यक्त करतात.
ब) ३२ (४) २) सार्वजनिक हक्क किंवा प्रथा सार्वजनिक किंवा सर्वसाधारण बाबींच्या अस्तित्वाबद्दल व्यक्त
केलेले मत.
क) ३२ (६) ३) मृत व्यक्तीने त्याच्या कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीबद्दलचे व्यक्त केलेले मत.
ड) ३२ (८) ४) रक्ताच्या विवाहाच्या किंवा दत्तक विधानाच्या संबंधाच्या अस्तित्वCorrect
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतीय पुरावा कायदा
लागू होत नाही ?
(PSI मुख्य २०१६)Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘‘प्रलोभन, धमकी किंवा वचन याद्वारे मिळविलेल्या कबुली
जबाब फौजदारी कार्यवाहीत असंबद्ध असतो.’’ याबाबत
भारतीय साक्षी पुरावा अधिनियमाच्या कोणत्या तरतूदीमध्ये
उल्लेख केला आहे ?
(PSI मुख्य २०१६)Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता मधील कलम ९५ मध्ये जप्तीची
घोषणा रद्द करण्याचे आदेश खालीलपैकी कोण देऊ शकतो? (PSIमुख्य २०१४)Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहितेच्या तरतूदींनुसार जेव्हा एखाद्या
पोलीस अधिकार्याला वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार
असतात तेव्हा त्या अपराधाला काय म्हणतात ? (PSI मुख्य २०१६)Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १०८ प्रमाणे कार्यकारी
दंडाधिकारी एखाद्या व्यक्तीकडून चांगल्या वागणूकीसाठी
किती कालावधी करिता बंधपत्र घेऊ शकते ? (PSI मुख्य २०१६)Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम ९६ अन्वये
ज्याच्या बाबतीत कलम ९५ खाली समपहरणाची घोषणा
करण्यात आली असेल अशा कोणत्याही वर्तमानपत्रात,
पुरस्कात अगर इतर दस्तऐवजात हितसंबंध असलेल्या
कोणत्याही व्यक्तिला, शासकीय राजपत्रात अशी घोषणा
प्रकाशित झाल्याच्या दिनांकापासून …… आत उच्च
न्यायालयाकडे अशी घोषणा रद्द करावी यासाठी अर्ज करता
येईल ?
(PSIमुख्य २०१८)Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम २( r) नुसार ‘‘पोलीस अहवाल’’ म्हणजे पोलीस अधिकार्याने …….. च्या पोटकलम
(२) प्रमाणे न्यायाधीशांकडे पाठविलेला अहवाल होय. (PSI मुख्य २०१८)Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या तरतुदींनुसार दखलपात्र
अपराध म्हणजे …….
(PSI मुख्य २०१८)Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘‘फौजदारी प्रक्रिया संहितेच्या’’ आधारे योग्य विधान निवडा. (PSI मुख्य २०१८)
अ) सहाय्यक सत्र न्यायाधीश, मृत्युदंड िंकंवा जन्मठेप या
खेरीज कायद्याने ठरवून दिलेली कोणतीही शिक्षा देऊ
शकतात.
ब) सत्र न्यायाधिशांनी दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेला उच्च
न्यायालयाची परवानगी लागते.Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsफौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ४३८(२) मध्ये दिलेल्या ……… अटी उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालय कलम
४३८ च्या पोटकलम (१) खाली निदेश देताना समाविष्ट
करु शकेल.
(PSI मुख्य २०१८)Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत, पतंग उडविण्यास मनाई करता येते का? योग्य पर्याय निवडा. (PSI मुख्य २०१३)
अ) होय, पोलीस विभागाला पतंग उडविण्यास मनाई करता येते.
ब) लोकांना इजा होण्यास कारणीभूत म्हणून पतंग उडविण्यास मनाई करता येते.
क) नाही, पोलीस पतंग उडविण्यास मनाई नाही करु शकत
ड) पतंग उडविणे मराठी सणाचा भाग आहे म्हणून पतंग उडविण्यास मनाई नाही करता येत.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजिल्ह्यातील पोलीस अधिक्षक आणि पोलीस बळ कुणाच्या नियंत्रणाखाली असतात ? (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५, ५६, ५७ आणि ५७ अ अनुसार एखाद्या विशिष्ट जागेवर न जाण्याच्या आदेशाची मुदत अवधी कोणत्याही परिस्थितीमध्ये …………. पेक्षा जास्त राहू शकत नाही. (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कोणत्या कलम अंतर्गत रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिाकाणी स्वत:चे अंग प्रदर्षण करणे प्रतिषेध आहे ? (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ६४ नुसार खालीलपैकी कोणते पोलीस अधिकार्यांचे कर्तव्य नाही ? (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजर एखादा व्यक्ती पोलीस दलामध्ये नसतानासुद्धा अनधिकृतपणे पोलीस गणवेशाचा वापर करत असेल तर गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला जास्तीत जास्त किती दंड होऊ शकतो ? (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ६७ नुसार रस्त्यातील रहदारी वगैरेचे नियमन करणेबाबत खालीलपैकी कोणते पोलीस अधिकार्यांचे कर्तव्य नाही ? (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘पोलीस अधिकार्यांचा जनतेप्रती जबाबदार्या’ महाराष्टपोलीस अधिनियम १९५१ च्या कोणत्या कलमामध्ये नमूद केल्या आहेत ? (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents