MPSC PSI Law Question Paper 94
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 94
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 94
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियमाची एकूण …….कलमे आहेत. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsप्रत्येक माहिती आयुक्त पदधारणाच्या दिनांकापासून वर्षाच्या कालावधी करिता आपले पद धारण करील. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम खाली अर्ज केलेल्या तारखेपासून मागील ………. वर्षांपूर्वीची माहिती मागता येते. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजर मागितलेली माहिती, एखाद्या व्यक्तीचे जीवित वा स्वातंत्र्य या संबंधातील असेल तर, विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून ………. च्या आत ती माहिती, देण्यात येईल. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोाणती माहिती प्राकट करणे बंधनकारक नाही? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकेंद्र सरकार द्वारे स्थापित गुप्तवार्ता व सुरक्षा संघटनांना माहितीचा अधिकार अधिनियम लागू नाही, परंतु मानवी हक्कांचे उल्लंघन करण्याच्या अभिकथनांशी संबंधित असणारी माहिती ……… दिवसाच्या आत द्यावी लागेल. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअर्जदाराचे कोणतेही नुकसान अथवा अन्य हानीस जबाबदार सार्वजनिक प्राधिकरणाला भरपाई देण्याचे आदेश देण्याचे अधिकार ………. ला आहे. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsक्रेंद्रीय जन माहिती अधिकारी अथवा राज्य जन माहिती अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध …………… दिवसांत अपिल करता येते. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ कायद्यासंदर्भात पुढील विधानांचा विचार करा. (राज्यसेवा मुख्य २०१७)
अ) हा कायदा जम्मू काश्मिरखेरीज संपूर्ण भारतभर लागू आहे.
ब) ‘‘स्थान’’ या शब्दाच्या व्याख्येमध्ये ‘तंबुचा’ समावेश होतो.
योग्य उत्तरे निवडा.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘‘नागरी हक्क संरक्षण’’ अधिनियमांच्या १९५५ तरतूदींनुसार
खालील विधानांपैकी योग्य विधान निवडा. (PSI मुख्य २०१६)
अ) या कायद्या १९५५ अंतर्गत असलेली सामुदायिक दंडाची तरतूदी आता रद्द करण्यात आली आहे.
ब) वरील कायदा काही वेगळ्याच नावाने संमत करण्यात आला होता.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियमात गुन्ह्यास साथ देण्यास पुढील शिक्षा आहे. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ कलम २(क) अन्वये, ‘‘नागरी हक्क’’ याचा अर्थ, संविधानाच्या द्वारे अस्पृश्यता नष्ट केल्या कारणाने एखाद्या व्यक्तिला उपर्जित होणारा कोणताही हक्क असा आहे. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ कलम १६ अन्वये ज्या व्यक्तिला या अधिनियमाखाली शिक्षापात्र असलेला एखादा अपराध केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले असेल अशा ……… वरील वयाच्या कोणत्याही व्यक्तिला ‘‘अपराधी परिवीक्षा अधिनियम’’ १९५८ (१९५८ चा २०) याच्या तरतूदी लागू होणार नाहीत. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsनागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५ मधील कलम ………. नुसार माल विकण्याचे किंवा सेवा उपलब्ध करुन देण्याचे नाकारल्याबद्दल शिक्षा लागू होते. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणती कृत्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९ च्या अंतर्गत दंडनीय अपराध आहेत ? (राज्यसेवा मुख्य २०१५)
अ) अनुसूचित जाती/जमातीची नाही अशा A या व्यक्तीने अनुसूचित जाती/जमातीच्या B या व्यक्तीस किळसवाणा पदार्थ खाणे भाग पाडले.
ब) अनुसूचित जाता A या व्यक्तीने आपल्याच जातीच्या या व्यक्तीची जमीन अवैध मार्गाने हडप केली.
क)अनुसूचित जाती/जमातीच्या नसलेल्या A या व्यक्तीने अनुसूचित जाती/जमातीच्या सर्व व्यक्तींना त्याच्या खाजगी मंदिरात येऊन पूजा करण्यास परवानगी दिली नाही.
ड) अनुसूचित जातीच्या A या व्यक्तीने आपल्या ऑफीसमधील उच्चवर्णीय (अनुसूचित जाती/जमातीची नसलेल्या) महिला लिपिकाची लैंगिक छळवणूक केली.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअ.जा. आणि अ.ज. (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ अंतर्गत अपराध सिद्ध झाल्यास कोणती शिक्षा होऊ शकते? (राज्यसेवा मुख्य २०१५)
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsविशेष न्यायालयातील प्रकरणे चालविण्यासाठी राज्य शासन ……… यांच्या शिफारशीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी…………. वर्षापेक्षा कमी नाही इतकी व्यावसायिक प्रॅक्टीस पूर्ण झालेल्या त्याला आवश्यक वाटतील इतक्या संख्येतील वरिष्ठ अधिवक्त्यांचे एक जिल्हा मंडळ नियुक्त करील. (राज्यसेवा मुख्य २०१५)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणता अधिकारी हा अ. जा. आणि अ.ज. (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ नुसार प्रतिबंध कार्यवाही सुरु करु शकतो ? (राज्यसेवा मुख्य २०१५)
अ) जिल्हा दंडाधिकारी
ब) कार्यकारी दंडाधिकारी
क)उपपोलिस अधिक्षकाच्या खाली नसलेल्या श्रेणीतील पोलिस अधिकारी
ड) उपविभागीय दंडाधिकारीCorrect
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमातील कोणत्या तरतूदीनुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४३८ चा वापर सदर अधिनियमा अंतर्गत गुन्हा केलेल्या व्यक्तिस करता येणार नाही ? (राज्यसेवा मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजन सेवक जो अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा नाही आणि ज्याने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ अंतर्गत अत्याचारासंबंधित गुन्हा केला आहे. त्याला कमीत कमी ……. कारावासाची शिक्षा होऊ शकते. (राज्यसेवा मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ अंतर्गतचे गुन्हे चालविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या न्यायालयाचा अधिनियमात उल्लेख केला आहे ? (राज्यसेवा मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) नियम १९९५ बाबत योग्य विधान निवडा. (राज्यसेवा मुख्य २०१२)
अ) नियमांमध्ये राज्य पातळीवर दक्षता आणि देखरेख समिती गठित करण्याची तरतूद आहे.
ब) नियमांमध्ये जिल्हा पातळीवर दक्षता आणि देखरेख समिती गठित करण्याची सुद्धा तरतूद आहे.Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) नियम १९९५ च्या नियम १६ अंतर्गत राज्य उच्चाधिकार दक्षता व समन्वयन समितीची रचना करण्याकरीता किती सदस्यांचा समावेश असतो ? (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या अधिकार्याच्या नियुक्ती संबंधिची तरतूद अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) नियम, १९९५ अंतर्गत होत नाही ? (राज्यसेवा मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) नियम १९९५, नियम ८ नुसार राज्य शासनाने राज्य मुख्यालयात एका …………. ची स्थापना करावी. (राज्यसेवा मुख्य २०१६)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents