MPSC PSI Law Question Paper 92
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 92
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 92
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या एका केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ‘‘माहिती अधिकार’’ चा अर्थ सांगितला (Interpreted) व अधोरेखित केला (Highlighted) (एक निवडा) (STI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमाहिती अधिकाराच्या कायद्य २००५ अंतर्गत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ? (Asst. मुख्य २०१३)
अ) राज्य माहिती मुख्य आयुक्त पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाहीत.
ब) मुख्य माहिती आयुक्त त्यांच्या वयाच्या ७५ वर्षेपर्यंत पुनर्नियुक्तीस पात्र राहतील.
क)या कायद्याअंतर्गत तोंडी माहिती विचारता किंवा देता येण्याची तरतूद आहे.
ड) ‘‘त्रयस्थ पक्ष’’ याच्या अर्थामध्ये सार्वजनिक प्राधिकरणाचा समावेश होतो.Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे मागितलेली माहिती दुसर्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे असल्यास व प्राप्त अर्ज त्या प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावयाचे असल्यास …………. दिवसांपेक्षा जास्त विलंब करता येणार नाही. (Asst. मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संघटनांना माहितीचा अधिकार अधिनियम २००५ लागू आहे ? (STI/ राज्यसेवा मुख्य २०१२)
अ) गुप्तवार्ता केंद्र
ब) केंद्रीय राखीव पोलीस दल
क)सीमा रास्ता विकास मंडळCorrect
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नुसार केंद्रीय माहिती आयोगास फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार एखाद्या कृत्यामध्ये न्यायिक चौकशी करताना सत्र न्यायालयाचे अधिकार असतात. हे वाक्य …….. आहे. (STI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमाहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ? (STI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाने माहितीच्या अधिकाराची व्याख्या (Interpretition) खालीलपैकी कोणत्या प्रकरणी केली आहे? (STI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत ‘‘सक्षम अधिकारी’’ म्हणजे : (PSI मुख्य २०१४)
अ) लोकसभेचे किंवा राज्य विधानसभेच्या बाबतीत किंवा संघराज्य क्षेत्राच्या बाबतीत सभापती
ब) सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत, भारताचे मुख्य न्यायमुर्ती
क)उच्च न्यायालयाच्या बाबतीत, उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमुर्ती
ड) संविधानाद्वारे किंवा तदन््वये स्थापन किंवा घटित करण्यात आलेल्या अन्य प्राधिकरणांच्या बाबतीत यथास्थिती, राष्ट्रपती किंवा राज्यपाल.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कोणत्या कलमानुसार ‘जी न्यायालये/न्यायाधिकरणाने प्रकाशित करण्यापासून रोखली आहेत किंवा जी माहिती उघड केल्याने न्यायालयाचा अवमान होईल’ अशी माहिती उघड करण्यापासून सूट देण्यात आली आहे. (राज्यसेवा मुख्य २०१५)
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे सक्षम अधिकारी म्हणजे ……….. हे होत. (राज्यसेवा मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या अंतर्गत खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्ताला शपथ देतात? (राज्यसेवा मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम २००५ च्या तरतूदीनुसार त्रयस्थ व्यक्तीला दुसरे अपिल किती कालावधीमध्ये दाखल करता येते ? (राज्यसेवा मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ यास राष्ट्रपतींनी रोजी मंजूरी दिली. (राज्यसेवा मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अंतर्गत दुसरे अपिल हे पुढील वेळेत करता येते. (STI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम २ (एफ) नुसार माहितीच्या अर्थामध्ये कोणत्याही खाजगी निकायाशी संबंधित माहितीचा समावेश होतो. हे वाक्य ……….. आहे. (STI मुख्य २०१५)
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमाहितीचा अधिकार ह्याकरिता पारित करण्यात आला : (STI मुख्य २०१५)
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकेंद्रीय माहिती आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती द्वारा, पंतप्रधान अध्यक्षपदी असणार्या व ……….. चे विरोधीपक्ष नेते आणि प्रधानमंत्री नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्रीच्या समितीच्या शिफारशीनुसार करील. (STI मुख्य २०१५)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsज्या माहितीचा विषय अन्य सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजाशी अधिक संबंधित असेल, अशी माहिती मिळविण्यासाठी एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे अर्ज करण्यात आला असेल त्याबाबतीत, ज्याच्याकडे असा अर्ज करण्यात आला आहे ते सार्वजनिक प्राधिकरण, असा अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून ………. पेक्षा अधिक विलंब न करता संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित करील. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsराज्य मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक कोण करते ? (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम, २००५ मधील कोणत्या कलमानुसार न्यायालयांच्या अधिकारातेस आडकाठी करण्यात आलेली आहे ? (Asst. मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियमाने पुढील कार्यालयाचे निरसर केले आहे. (Asst. मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘‘माहितीचा अधिकार’’ या व्याख्येत याचा समावेश होत नाही. (Asst. मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points…………. कडून माहिती मिळविण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ शकत नाही ? (Asst. मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत एकूण किती वेळ अपील करता येतात ? (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमाहिती अधिकार कायदा, २००५ च्या कोणत्या तरतूदीनुसार नागरिकांना ‘‘माहितीचा अधिकार’’ प्राप्त झाला आहे ? (Asst. मुख्य २०१७)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents