MPSC PSI Law Question Paper 90
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 90
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 90
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील खालीलपैकी कोणते कलम हे अधिनियम आधि-नियमित झाल्याच्या दिनांकापासून एकशे विसाव्या दिवशी अंमलात आले ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमाहितीच्या अधिकाराखाली माहितीची मागणी कशी असू शकते? (Asst. मुख्य २०११)
अ) संगणकीय / विद्युत ब) मौखिकCorrect
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम २ e) नुसार ‘‘सक्षम प्राधिकरीच्या’’ व्याख्येमध्ये कोणाचा समावोश होत नाही ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ चा उद्देश (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमाहितीचा अधिकार, २००५ च्या कलम ७ नुसार सर्वसाधारण परिस्थितीत माहिती मिळण्याचा कालावधी ………… दिवसांचा आहे. (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम १२ नुसार केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणार्या समितीमध्ये खालीलपैकी कोण सदस्य नसतात? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमागितलेली माहिती जनमाहिती अधिकार्याने पुढील वेळेत दिली पाहिजे. (Asst. मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम २००५, या अधिनियमान्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या संबंधात कोणताही दावा अर्ज किंवा इतर कार्यवाही दाखल करुन घेण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या न्यायालयाला आहे? Asst.मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार माहिती आयोगाला खालीलपैकी कोणत्या दिवाणी न्यायालयाचा अधिकार निहित नसतो ? (Asst. मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे प्राप्त झालेला अर्ज अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करावयाचा असल्यास ………… दिवसांच्या आत करावा लागेल. (Asst. मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार विभाजनीय माहिती ही सूट दिलेल्या माहितीच्या भागातून विभाजन करुन देता येते’. हे वाक्य ………… (Asst. मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘भारतीय नागरिकास माहिती अधिकार अधिनियम २००५ खाली शासकीय प्राधिकरणातील अधिकार्यांची वैयक्तीक माहिती दिली जाऊ शकत नाही. हे वाक्य ………. (Asst. मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे जनमाहिती अधिकार्याविरोधात शास्ती लावली जाऊ शकते ? (Asst. मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsराज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करतात. (Asst. मुख्य २०१५)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत ? (Asst. मुख्य २०१५)
अ) माहितीचा अधिकार अधिनियम जम्मू काश्मीर राज्यात लागू नाही.
ब) संपूर्ण अधिनियम लगेच लागू झाला.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमाहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत कोणतीही अडचण उद्भवली तर ती दूर करण्याचे अधिकार कोणाला आहेत? (Asst. मुख्य २०१५)
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points२००५ च्या माहिती अधिकाराच्या कायद्याची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे नाहीत ? (Asst. मुख्य २०१५)
अ) प्रत्येक लोकसेवकाच्या कार्यामध्ये पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करुन ती वाढीस लावणे.
ब) लाचलुचपतीस आळा घालणे.
क) नागरिकांना आवश्यक माहिती पुरविण्याबाबत तरतुदी करणे.
ड) विशिष्ट माहितीबाबत गुप्तता पाळणे.Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमाहितीचा अधिकार म्हणजे : (STI मुख्य २०१५)
अ) नमुना घेणे
ब) माहितीचा छायांकित प्रत घेणे
क) साठविलेल्या माहितीची तपासणी करणे
ड) कागदपत्रे एक महिण्यासाठी मिळविणे
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम २ (फ) अनुसार माहिती या शब्दात खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्भूत होतात ? (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकोणतीही व्यक्ती राज्य जन माहिती अधिकार्याच्या निर्णयाने व्यथित झालेली असेल, तर निर्णय प्राप्त झाल्यापासून ………. दिवसांच्या आत त्या व्यक्तीला सार्वजनिक प्राधिकरणांमधील यथास्थित, राज्य जन माहिती अधिकारी यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अशा अधिकार्याकडे अपील करता येईल. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम, २००५ मध्ये असलेल्या एकूण कलमांची संख्या ………. आहे. (STI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsराज्य मुख्य माहिती आयुक्तांची आणि राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती राज्यपाल माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कलम …….. प्रमाणे करतील. (Asst. मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकेंद्रीय माहिती आयोग पुढील व्यक्तींचा मिळून बनलेला असतो. (PSI मुख्य २०१७)
अ) मुख्य माहिती आयुक्त
ब) आवश्यक वाटतील त्याप्रमाणे पाचपेक्षा अधिक नसतील इतके केंद्रिय माहिती आयुक्त
क) आवश्यक वाटतील त्याप्रमाणे दहापेक्ष अधिक नसतील इतके केंद्रीय माहिती आयुक्त
ड) उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती
वरीलपैकी कोणते विधान/ विधाने बरोबर आहेत?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsराज्य माहिती आयुक्त आपले पद ग्रहन करण्यापूर्वी कुणासमक्ष शपथ किंवा प्रतिज्ञा घेईल? (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमाहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत तक्रारी संबंधात चौकशी करताना केंद्रिय माहिती आयोगास ………. च्या सारखे अधिकार आहेत. (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents