MPSC PSI Law Question Paper 89
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 89
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 89
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअर्जदाराचे कोणतेही नुकसान अथवा अन्य हानीस जबाबदार सार्वजनिक प्राधिकरणाला भरपाई देण्याचे आदेश देण्याचे अधिकार ………. ला आहे. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsक्रेंद्रीय जन माहिती अधिकारी अथवा राज्य जन माहिती अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध …………… दिवसांत अपिल करता येते. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्तास निलंबित करण्याआधी, राष्ट्रपतींना ……….. चा अभिप्राय घेवून त्यानुसार कारवाई करता येईल ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम खाली माहिती मागण्याचा अधिकार कोणाला आहे ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम नुसार लोकसभेचे तत्संबंधित किंवा तदनुषंगिक बाबींकरिता ‘संक्षम अधिकारी’ असतील. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsराज्य मुख्य माहिती आयुक्त आपल्या पदाचा लेखी राजीनामा ………….. ला उद्देशून देतात. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम २ e) नुसार ‘‘सक्षम प्राधिकरीच्या’’ व्याख्येमध्ये कोणाचा समावोश होत नाही ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ चा उद्देश (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमाहितीचा अधिकार, २००५ च्या कलम ७ नुसार सर्वसाधारण परिस्थितीत माहिती मिळण्याचा कालावधी ………… दिवसांचा आहे. (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम १२ नुसार केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणार्या समितीमध्ये खालीलपैकी कोण सदस्य नसतात? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम १७ (३) नुसार राज्यपाल मुख्य माहिती आयुक्तास खालीलपैकी कोणत्या कारणावरुन पदावरुन काढून टाकू शकतात ? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ हा या हेतूने करण्यात आला. (Asst. मुख्य २०१२)
अ) शासनाच्या कार्यात पाददर्शकता आणि जबाबदारी वाढावी म्हणून
ब) भ्रष्टाचार रोखणे
क) नोकरशाहीवर जनतेचा अंकुश निर्माण करणे.
ड) लोकशाही खर्या अर्थाने जनतेसाठी कार्यान्वित करणे
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ ला राष्ट्रपतीकडून कोणत्या तारखेस अनुमती मिळाली?(Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कोणत्या कलमामध्ये माहितीच्या हक्काची हमी प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेली आहे ? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ कलम ६(i) नुसार किती दिवसात जन अधिकारी त्याचेकडे केलेला अर्ज ज्याच्या अधिकार क्षेत्रात ती आहे त्योचकडे पाठवून देईल ? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम २००५, कलम २(इ), (पाच) नुसार ‘सक्षम अधिकारी’ याचा अर्थ संविधानाच्या अनुच्छेद ………. अन्वये नियुक्त करण्यात आलेला प्रशासक असा आहे. (राज्यसेवा मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमाहितीचा अधिकार कायदा २००५ कलम ३ च्या तरतूदीनुसार नागरिकांना …………….. अधिकार प्राप्त झाला आहे. (राज्यसेवा मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमाहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती, एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य यासंबंधी असेल तर विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून ती किती तासात देण्यात यावी ? (STI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsअपवाद वगळता राज्य जन माहिती अधिकार्याकडे माहिती मिळविण्याची विनंती करणारा अर्ज मिळाल्यावर तो ………… दिवसांच्या आत माहिती दईल. (PSI मुख्य २०१५)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अंतर्गत दुसरे अपिल हे पुढील वेळेत करता येते. (STI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम, २००५ च्या दुसर्या अनुसूचित सुधारणा/बदल करण्याचे अधिकार कोणाला आहे ? (STI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमुख्य माहिती आयुक्तांना देय असलेले वेतन, भत्ते व सेवेच्या अटी ह्या यांचे प्रमाण असतील (STI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमुख्य माहिती आयुक्ताच्या पदासंबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ? (STI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमाहिती अधिकार कायदा २००५ च्या तरतूदीनुसार प्रत्येक माहिती आयुक्तांचा पदावधी किती निश्चित केला आहे ? (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकेंद्रीय माहिती आयोग पुढील व्यक्तींचा मिळून बनलेला असतो. (PSI मुख्य २०१७)
अ) मुख्य माहिती आयुक्त
ब) आवश्यक वाटतील त्याप्रमाणे पाचपेक्षा अधिक नसतील इतके केंद्रिय माहिती आयुक्त
क) आवश्यक वाटतील त्याप्रमाणे दहापेक्ष अधिक नसतील इतके केंद्रीय माहिती आयुक्त
ड) उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती
वरीलपैकी कोणते विधान/ विधाने बरोबर आहेत?Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents