MPSC PSI Law Question Paper 85
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 85
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 85
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत एकूण किती वेळ अपील करता येतात ? (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमाहिती अधिकार कायदा, २००५ च्या कोणत्या तरतूदीनुसार नागरिकांना ‘‘माहितीचा अधिकार’’ प्राप्त झाला आहे ? (Asst. मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम या उद्देशाने पारीत केला आहे? (Asst. मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी केव्हा मुख्य माहिती आयुक्तास किंवा माहिती आयुक्तांना त्यांच्या पदावरुन दूर करण्यात येईल ? (Asst.मुख्य २०१७)
अ) पंतप्रधान यांनी राष्ट्रपती यांचेकडे शिफारस केल्यावरुन
ब) राष्ट्रपतींच्या आदेशावरुन सर्वोच्च न्यायालयाने निर्देश केल्यानंतर
क)शाबीत झालेल्या गैरवर्तनाच्या किंवा असमर्थतेच्या कारणास्तव
ड) उच्च न्यायालयाने पदावरुन दूर केले पाहिजे, असा अभिप्राय दिल्यानंतर राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे
वरीलपैकी कोणते विधान/ विधाने बरोबर आहेत?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमाहितीचा अधिकार हा ……….. आहे. (Asst.मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम, २००५ च्या तरतूदींप्रमाणे प्रत्येक विभागात नेमलेल्या जनमाहिती अधिकार्याकडे माहिती मागण्याकरीता कोण अर्ज करु शकतो ?(STI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम, २००५ मध्ये असलेल्या ‘अनुसूची’ची किती संख्या आहेत ? (STI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वये अधिनियम अधिनियमित झाल्यापासून एकशेवीस दिवसाच्या आत प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने …………. प्रकाशित करणे अनिवार्य आहे. (STI मुख्य २०१७)
अ) आपली रचना, कार्य व कर्तव्ये
ब) आपल्या अधिकार्यांची आणि कर्मचार्यांची निर्देशिका
क) आपल्या अधिकार्यांचे आणि कर्मचार्यांचे संपत्ती विश्लेषण
ड) जन माहिती अधिकार्यांची नावे, पदनामे आणि इतर तपशील
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमाहितीच्या अधिकाराचा कायदा सर्व प्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील खालीलपैकी कोणते कलम हे अधिनियम आधि-नियमित झाल्याच्या दिनांकापासून एकशे विसाव्या दिवशी अंमलात आले ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमाहितीच्या अधिकाराखाली माहितीची मागणी कशी असू शकते? (Asst. मुख्य २०११)
अ) संगणकीय / विद्युत ब) मौखिकCorrect
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जिवित अथवा स्वातंत्र्याशी निगडित असेल तर ती माहिती पुढील वेळेत दिली पाहिजे ? (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsउच्च न्यायालये व सर्वोच्च न्यायालय माहिती अधिकाराच्या २००५ कक्षेत येत नाहीत. (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम, २००५ हा असा आहे किंवा असे अधिकार प्रदान करातो : (STI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाने ‘‘माहिती अधिकार’’ चा अर्थ सांगितला (Interpreted) व असा निकाल दिला (Held) की तो अधिकार संविधानातील ठराविक आर्टिकलमध्ये समाविष्ट आहे. ते आर्टिकल कोणते ? (STI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘‘माहितीचा अधिकार तसेच पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे रक्षण करण्यासाठी असलेला सामाजिक सहभाग-अधिकार हे संविधानाच्या अनुच्छेद (आर्टिकल) २१ (एकवीस) मध्ये समाविष्ट आहेत.’’ हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणत्या केसमध्ये दिला आहे ?(एक निवाडा) (STI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या एका केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ‘‘माहिती अधिकार’’ चा अर्थ सांगितला (Interpreted) व अधोरेखित केला (Highlighted) (एक निवडा) (STI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ नुसार केंद्रीय माहिती आयोगास फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार एखाद्या कृत्यामध्ये न्यायिक चौकशी करताना सत्र न्यायालयाचे अधिकार असतात. हे वाक्य …….. आहे. (STI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमाहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ? (STI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाने माहितीच्या अधिकाराची व्याख्या (Interpretition) खालीलपैकी कोणत्या प्रकरणी केली आहे? (STI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ? (राज्यसेवा मुख्य २०१४)
अ) मागण्यात येत असलेली माहिती दुसर्या प्राधिकार्याकडे असल्यास अर्ज ७ दिवसांच्या आत हस्तांतरीत करावा.
ब) जी माहिती मागितली आहे तिचा उल्लेख सोडून निव्वळ संपर्क तपशील देणे अर्जदाराला आवश्यकCorrect
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsचौकशी करतांना राज्य माहिती आयोगास खालील बाबींसंबंधी दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. (राज्यसेवा मुख्य २०१७)
अ) बोलवणे आणि समक्ष हजर राहण्यास भाग पडणे.
ब) प्रतिज्ञापत्रावर पुरावे स्विकारणे
क) कोणत्याही न्यायालयाकडून अथवा कार्यालयाकडून
कोणतेही सार्वजनिक कागदपत्र मागविणे.
ड) साक्षीदारांची तपासणी करण्यासाठी समन्स बजावणे.
वरीलपैकी कोणते सत्य आहे ?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम २००५, कलम २(इ), (पाच) नुसार ‘सक्षम अधिकारी’ याचा अर्थ संविधानाच्या अनुच्छेद ………. अन्वये नियुक्त करण्यात आलेला प्रशासक असा आहे. (राज्यसेवा मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमाहितीचा अधिकार कायदा २००५ कलम ३ च्या तरतूदीनुसार नागरिकांना …………….. अधिकार प्राप्त झाला आहे. (राज्यसेवा मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘‘माहितीचा अधिकार’’ या व्याख्येत याचा समावेश होत नाही. (Asst. मुख्य २०१६)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents