MPSC PSI Law Question Paper 80
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 80
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 80
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियमाची एकूण …….कलमे आहेत. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsप्रत्येक माहिती आयुक्त पदधारणाच्या दिनांकापासून वर्षाच्या कालावधी करिता आपले पद धारण करील. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम खाली अर्ज केलेल्या तारखेपासून मागील ………. वर्षांपूर्वीची माहिती मागता येते. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजर मागितलेली माहिती, एखाद्या व्यक्तीचे जीवित वा स्वातंत्र्य या संबंधातील असेल तर, विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून ………. च्या आत ती माहिती, देण्यात येईल. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी कोाणती माहिती प्राकट करणे बंधनकारक नाही? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकेंद्र सरकार द्वारे स्थापित गुप्तवार्ता व सुरक्षा संघटनांना माहितीचा अधिकार अधिनियम लागू नाही, परंतु मानवी हक्कांचे उल्लंघन करण्याच्या अभिकथनांशी संबंधित असणारी माहिती ……… दिवसाच्या आत द्यावी लागेल. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअर्जदाराचे कोणतेही नुकसान अथवा अन्य हानीस जबाबदार सार्वजनिक प्राधिकरणाला भरपाई देण्याचे आदेश देण्याचे अधिकार ………. ला आहे. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsक्रेंद्रीय जन माहिती अधिकारी अथवा राज्य जन माहिती अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध …………… दिवसांत अपिल करता येते. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमाहितीच्या अधिकाराखाली माहितीची मागणी कशी असू शकते? (Asst. मुख्य २०११)
अ) संगणकीय / विद्युत ब) मौखिकCorrect
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम २ e) नुसार ‘‘सक्षम प्राधिकरीच्या’’ व्याख्येमध्ये कोणाचा समावोश होत नाही ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ चा उद्देश (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमाहितीचा अधिकार, २००५ च्या कलम ७ नुसार सर्वसाधारण परिस्थितीत माहिती मिळण्याचा कालावधी ………… दिवसांचा आहे. (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम १२ नुसार केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणार्या समितीमध्ये खालीलपैकी कोण सदस्य नसतात? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम १७ (३) नुसार राज्यपाल मुख्य माहिती आयुक्तास खालीलपैकी कोणत्या कारणावरुन पदावरुन काढून टाकू शकतात ? (Asst. मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsराज्य माहिती आयोग पुढील व्यक्तींचा बनलेला असतो. (STI मुख्य २०१७)
अ) उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती
ब) राज्य मुख्य माहिती आयुक्त
क) आवश्यक असतील त्याप्रमाणे पाचपेक्षा अधिक नसतील इतके राज्य माहिती आयुक्त
ड) आवश्यक असतील त्याप्रमाणे दहापेक्षा अधिक नसतील इतके राज्य माहिती आयुक्त
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा. (STI मुख्य २०१७)
क ख
अ) माहितीचा अधिकार-व्याख्या १) कलम ७
ब) माहिती देण्यापासून अपवाद २) कलम १२
क) विनंती अर्ज निकाली काढणे ३) कलम ८
ड) केंद्रीय माहिती आयोग ४) कलम २Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम, २००५ च्या तरतूदींप्रमाणे प्रत्येक विभागात नेमलेल्या जनमाहिती अधिकार्याकडे माहिती मागण्याकरीता कोण अर्ज करु शकतो ?(STI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकेंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोगास कोणत्याही बाबींचा चौकशी करताना …………… चे अधिकार निहीत करण्यात आले आहे. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsराज्य मुख्य माहिती आयुक्ताची व राज्य माहिती आयुक्ताची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या शिफारशीनुसार ………… द्वारे केली जाते. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमाहितीच्या अधिकाराचा कायदा सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशात अस्तित्त्वात आला? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील विधाने लक्षपूर्वक वाचा आणि सत्य विधाने कोणती ते पर्यायी उत्तरातून निवडून लिहा. (Asst. मुख्य २०११)
अ) जन माहिती अधिकार्याने मुद्दामहून माहिती देणे नाकारले तर माहिती आयोग, अशा अधिकार्याला माहिती देईपर्यंत रु. २५०/- प्रति दिवशी परंतु रु. २५,००० पेक्षा जास्त नाही असा दंड आकारु शकते.
ब) दंडाबरोबर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आदेश देवू शकतो.
क) शिस्तभंगाची कारवाई केली तर दंड वसूल करता येत नाही.
ड) जन-माहिती अधिकारी माहिती आयोगाच्या आदेशाविरुद्ध सुप्रिम कोर्टात जाऊ शकतो.Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमाहितीच्या अधिकाराचा कायदा सर्व प्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील खालीलपैकी कोणते कलम हे अधिनियम आधि-नियमित झाल्याच्या दिनांकापासून एकशे विसाव्या दिवशी अंमलात आले ? (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम नुसार लोकसभेचे तत्संबंधित किंवा तदनुषंगिक बाबींकरिता ‘संक्षम अधिकारी’ असतील. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsराज्य मुख्य माहिती आयुक्त आपल्या पदाचा लेखी राजीनामा ………….. ला उद्देशून देतात. (Asst. मुख्य २०११)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents