MPSC PSI Law Question Paper 103
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 103
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 103
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम २ (११) अन्वये ‘‘पोलीस अधिकारी’’ या संज्ञेचा अर्थ, या अधिनियमांन्वये नेमलेली किंवा नेमली असल्याचे समजण्यात येणारी पोलीस दलातील कोणतीही व्यक्ती असा होतो आणि तीत कलम ……… किंवा ………. अन्वये नेमलेला विशेष पोलीस अधिकारी किंवा अपर पोलीस अधिकारी यांचा समावेश होतो. (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ………. नुसार प्रत्येक अधिकारी सार्वत्रिक जागेत प्रवेश झडती घेऊ शकतो. (PSI मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५२(१) नुसार, जिल्हा दंडाधिकार्याने (महसूल आायुक्तांच्या पूर्व मान्यतेने) कलम ५१, पोट कलमे (………) ते (………) या अन्वये भरपाई दाखल वसून केलेली सर्व रक्कम किंवा कोणताही पैसा, उपरोक्त हानी किंवा नुकसान झाल्याबद्दल किंवा मृत्युच्या किंवा जबर दुखापतीच्या संबंधाने ज्या व्यक्तींना भरपाई मिळण्याचा हक्क आहे, असे त्यास वाटत असेल अशा सर्व किंवा कोणत्याही व्यक्तींना देणे किंवा त्यांच्यात त्या रकमेची विभागणी करणे हे कायदेशीर असेल. (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ८०(१) अन्वये सक्षम प्राधिकार्याने याबाबतीत विशेष रित्या कामावर नेमलेल्या कोणत्याही पोलीस अधिकार्यास, ……… मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या एखाद्या अपराधाबद्दल अधिपत्राशिवाय अटक करता येईल. (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या अंतर्गत नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून राज्य सरकारला कोणाची नेमणूक करता येते? (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१मधील कलम १२(२) नुसार, असा प्रत्येक विभाग ………. च्या प्रभाराखाली असेल व असा प्रत्येक उप-विभाग हा पोलीस निरीक्षकाच्या प्रभाराखाली असेल. (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या अंतर्गत उपहार गृह, परमीट रुम, बियर बार या ठिकाणी नृत्याविष्कारावर कोणत्या कलमान्वये बंदी घालण्यात आली आहे ? (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३४ अन्वये ……… व ………. यास आपआपल्या प्रभाराखाली क्षेत्रात, जेव्हा त्याच्या मते अशी कार्यवाही करणे आवश्यक असेल तेव्हा, त्यास योग्य वाटेल अशा पोलीस अधिकार्यास कोणत्याही रस्त्यावर वाहने हाकण्याचे तात्पुरते बंद करण्याच्या प्रयोजनाकरिता अशा रस्त्यावर अडथळे उभारण्याचा अधिकार देता येईल. (PSI मुख्य २०१८)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालील विधानांचा हुंडा प्रतिबंधक अधिनियम, १९६१, च्या अनुशंगाने विचार करा व बरोबर पर्याय निवडा. (PSI मुख्य २०१३)
अ) छेद ८ अंतर्गत चे गुन्हे हे दखलपात्र व आपसात न मिटण्याजोगे आहेत.
ब) छेद ८ अंतर्गत गुन्हा केला नाही हे सिद्ध करण्याची सर्वस्वी जबाबदारी आरोपी वर असते.
क) प्रत्येक हुंडा प्रतिबंधन अधिकारी आपले कार्य व अधिकारांचा वापर शक्य तितक्या प्रमाणात असे गुन्हे होण्यापासून किंवा हुंड्याची मागणी करण्यापासून टाळण्याचा/रोखण्याचा प्रयत्न करेल.
ड) ‘तारण’ हा शब्द एखाद्या दस्तऐवज किंवा एखाद्या कायदेशीर अधिकार निर्माण करणारा दस्ताऐवज
दर्शवितो.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsहुंडा प्रतिबंधक अधिनियम, १९६१ व्यतिरिक्त कोणत्या कायद्यामध्ये हुंड्याविरुद्ध तरतूद आहे? (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsहुंडाबंदी अधिनियम १९६१ मधील गुन्हे : (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsहुंडाबंदी कायदा १९६१, नुसार हुंड्याची मागणी करण्याची शिक्षा (PSI मुख्य २०१४)
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमानवी हक्क संरक्षण कायदा, १९९३ कलम २ (ई) नुसार,
मानवी हक्क न्यायालये म्हणजे …………. नुसार स्थापन
करण्यात आलेली मानवी हक्क न्यायालये होय. (PSI मुख्य २०१६)Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमानवी हक्क संरक्षण कायदा १९९३ मधील कलम १९ हे
……… शी संबंधित आहे. (PSI मुख्य २०१६)Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमानीव हक्क संरक्षण अधिनियम १९९३ अन्वये, साक्षीदाराला
बोलावून व हजर राहण्यास सक्ति करुन शपथेवर तपासणी
करण्याचे …….. चे अधिकार राष्ट्रीय मानव अधिकार
आयोगास असते.
(PSI मुख्य २०१७)Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsमानव अधिकार उल्लंघनाची घटना घडल्यानंतर राष्ट्रीय व
राज्य मानव अधिकार आयोग …………. या काळाची
मुदत संपल्या नंतर त्या घटनेची चौकशी करणार नाही. (PSI मुख्य २०१७)Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमानवी हक्क संरक्षण अधिनियमात पुढील न्यायालयास
मानवी हक्क न्यायालय संबोधले आहे. (PSI मुख्य २०१७)Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी सत्य विधान कोणते? (राज्यसेवा मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsकिती वर्षापूर्वी घडलेल्या घटनांबाबत माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत माहिती मागता येत नाही ? (राज्यसेवा मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमाहितीचा अधिकाराच्या कायद्याअंतर्गत २००५ अर्जदारास असलेल्या अधिकारांविषयी काही विधाने दिली आहेत. (राज्यसेवा मुख्य २०१२)
अ) अर्जदाराला विचारलेली कोणतीही आणि सर्व प्रकारची माहिती मिळविण्याचा अधिकार आहे.
ब) जेव्हा अशी माहिती एखाद्याच्या जीविताशी अथवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तेव्हा जन अधिकार्याला अर्ज मिळाल्यापासून २४ तासात ती माहिती मिळविण्याचा हक्क अर्जदारास आहे.
क)जर योग्य वेळेत माहिती मिळाली नाही तर अर्जदार कोर्टात दावा लावून नुकसानभरपाई मिळवू शकतो.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points…………….. हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते. (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जिवित अथवा स्वातंत्र्याशी निगडित असेल तर ती माहिती पुढील वेळेत दिली पाहिजे ? (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsउच्च न्यायालये व सर्वोच्च न्यायालय माहिती अधिकाराच्या २००५ कक्षेत येत नाहीत. (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम, २००५ हा असा आहे किंवा असे अधिकार प्रदान करातो : (STI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाने ‘‘माहिती अधिकार’’ चा अर्थ सांगितला (Interpreted) व असा निकाल दिला (Held) की तो अधिकार संविधानातील ठराविक आर्टिकलमध्ये समाविष्ट आहे. ते आर्टिकल कोणते ? (STI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents