MPSC PSI Law Question Paper 102
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC PSI Law Question Paper 102
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC PSI Law Question Paper 102
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘सरकारी नोकरीच्या बाबतीत या नोकरीवर हक्क सांगणारी व्यक्ती ही अनुसूचित जाती किंवा जमातीमधील व्यक्ती असल्याचा फायदा मिळविण्यासाठी, ती जेथे रहात असेल आणि जेथे नोकरी मागत असेल, त्या विशिष्ट क्षेत्राच्या किंवा राज्याच्या संबंधातील अशा जाती किंवा जमातीतील व्यक्ती असली पाहिजे’, असा निर्णय खालीलपैकी कोणत्या दाव्यात केला आहे ? (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम १९८९ अंतर्गत सामुदायिक दंड लावणे व वसूल करण्याकरिता कोणत्या कायद्याच्या तरतुदी लागू होतील. (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअनुसूचित जाती व जमाती अधिनियम १९८९ अन्वये कलम १४ नुसार खटले त्वरेने चालविले जावे यासाठी राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यासाठी खालीलपैकी ………… तरतूद करेल. (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम १९८९ अंतर्गत गुन्ह्यांकरीता कोणत्या शिक्षेची तरतूद आहे. (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधिक्षक किंवा इतर अधिकारी, विविध समित्या आणि अनुसूचित जाती व जमातींच्या संरक्षक उपशाखा यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी खालीलपैकी कोणाची विशेष अधिकारी म्हणून नेमणूक करता येईल ?(PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsअनुसूचित जाती व अनूसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम १९८९ नुसार गुन्हा घडण्याकरिता कोणत्या बाबी आवश्यक आहेत ? (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमाहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत ‘‘सक्षम अधिकारी’’ म्हणजे : (PSI मुख्य २०१४)
अ) लोकसभेचे किंवा राज्य विधानसभेच्या बाबतीत किंवा संघराज्य क्षेत्राच्या बाबतीत सभापती
ब) सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत, भारताचे मुख्य न्यायमुर्ती
क)उच्च न्यायालयाच्या बाबतीत, उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमुर्ती
ड) संविधानाद्वारे किंवा तदन््वये स्थापन किंवा घटित करण्यात आलेल्या अन्य प्राधिकरणांच्या बाबतीत यथास्थिती, राष्ट्रपती किंवा राज्यपाल.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कोणत्या कलमानुसार ‘जी न्यायालये/न्यायाधिकरणाने प्रकाशित करण्यापासून रोखली आहेत किंवा जी माहिती उघड केल्याने न्यायालयाचा अवमान होईल’ अशी माहिती उघड करण्यापासून सूट देण्यात आली आहे. (राज्यसेवा मुख्य २०१५)
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsराज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करतात. (Asst. मुख्य २०१५)
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत ? (Asst. मुख्य २०१५)
अ) माहितीचा अधिकार अधिनियम जम्मू काश्मीर राज्यात लागू नाही.
ब) संपूर्ण अधिनियम लगेच लागू झाला.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमाहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत कोणतीही अडचण उद्भवली तर ती दूर करण्याचे अधिकार कोणाला आहेत? (Asst. मुख्य २०१५)
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points२००५ च्या माहिती अधिकाराच्या कायद्याची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे नाहीत ? (Asst. मुख्य २०१५)
अ) प्रत्येक लोकसेवकाच्या कार्यामध्ये पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करुन ती वाढीस लावणे.
ब) लाचलुचपतीस आळा घालणे.
क) नागरिकांना आवश्यक माहिती पुरविण्याबाबत तरतुदी करणे.
ड) विशिष्ट माहितीबाबत गुप्तता पाळणे.Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतीय दंड संहिता, १८६० प्रमाणे ‘‘…………. वर्षाच्या मुलाने कोणतेही कृत्य केले तरी तो गुन्हा नसतो.’’ (PSI मुख्य २०१३)
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेने महिलांना बहाल केलेल्या अधिकारांची प्रभावी अंमलबजावणी होणे-करिता व कुटुंबातील हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी संसदेने कोणता कायदा पारित केला ? (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायद्याखाली दंडाधिकार्यांनी दिलेल्या अंतिम निर्णयावर ………… कडे दाद मागता येते. (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसंरक्षण अधिकारी (प्रोटेक्शन ऑफिसर ) ही संज्ञा कोणत्या कायद्यात उल्लेखित आहे ? (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम अंतर्गत नियम कोणी तयार केले आहेत? (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यामधील फॉर्म नंबर ५ …………. करीता वापरतात. (PSI मुख्य २०१२)
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ प्रमाणे जर कोणत्याही संरक्षण अधिकार्याने पुरेसे कारण नसताना दंडाधिकार्यांनी दिलेल्या संरक्षण आदेशाची अंमलबजावणी करण्यात कसूर केली किंवा त्याबाबतचे कर्तव्य पार पाडण्यास नकार दिला तर तो गुन्हा असून त्यासाठी कोणती शिक्षा आहे ? (राज्यसेवा मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधक नियम ………. रोजी अंमलात आले. (राज्यसेवा मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम २००६ कलम २ (एच) नुसार ‘हुंडा’ म्हणजे ‘हुंडा’ प्रतिबंध कायदा कलम २ मध्ये सांगितला आहे तो (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध नियम २००६ कलम २ (क) नुसार ‘सल्लागार’ म्हणजे सल्ला देण्यास पात्र असलेला सेवा पुरविणारा सभासद असा अर्थ ………. मधील पोट कलम (१) खाली आहे. (राज्यसेवा मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम २००५ मधील कलम १८ ………. याबाबत सांगते. (राज्यसेवा मुख्य २०१७)
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्कांची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये निर्विवादपणे मान्य केले आहे ? (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसार्वजनिक ठिकाणी रहदारीच्या नियमनासाठी व सुव्यवस्था राखण्यासाठी नियम करण्याचा अधिकार ………. यांना प्रदान केला आहे. (PSI मुख्य २०१६)
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents