HISTORY PRACTIES PAPER 04 | इतिहास सराव पेपर 04
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!
परीक्षेचे नाव : HISTORY PRACTIES PAPER 04 | इतिहास सराव पेपर 04
एकूण प्रश्न : 25
एकूण गुण : 25
वेळ : 15 मिनिटे
Result ग्रेड : A Grade (२१ ते २५ मार्क्स) / B Grade ( ११ ते २०मार्क्स) / C Grade (१ ते १० मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: इतिहास सराव पेपर 04.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
इतिहास सराव पेपर 04.
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for being a part
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते?
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsयांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत.
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsइंडिया इंडिपेंडन्स लीगची (भारतीय स्वातंत्र्य संघाची) स्थापना कोणी केली?
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली?
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपुणे समाचार हे दैनिक कोणी सुरू केले?
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारने कोणाची नेमणूक केली हाती?
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी योग्य जोडी कोणती?
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsर्इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार हे कोणत्या नियतकालिकाचे ब्रीदवाक्य?
-
Question 10 of 25
10. Question
1 points. ब्रिटीशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsइंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन —– येथे भरविण्यात आले.
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsछत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव कोणते?
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘छोडो भारत’ ठराव —– येथील 1942 च्या काँग्रेस अधिवेशनात संमत करण्यात आला.
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsबॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी —– येथे इंडिया हाऊसची स्थापना केली.
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपाळेगारांचा उठाव —– या भागात झाला.
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsविधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणार्या सुधारकांपैकी —— यांनी स्वत: विधवेशी विवाह केला.
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमहात्मा फुले यांनी शिक्षित केलेली पहिली महिला कोण?
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsडिसेंबर 1920 साली —— येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या वार्षिक अधिवेशनात असहकार चळवळीच्या ठरावाला मंजूरी देण्यात आली.
-
Question 20 of 25
20. Question
1 points1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद कोणी बोलावली?
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथे कोणत्या दिवशी सत्याग्रह केला?
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहात्मा फुले यांनी —— हे वुत्तपत्र सुरू केले.
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी महाराष्ट्रातिल —– जिल्यातील बिळाशी येथे जंगल सत्याग्रहात झाला
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची’ स्थापना कोणी केली?
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsरयत शिक्षण संस्ंथा कोणी स्थापन केली .
Table of Contents