[MPSC] महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 जाहीर

एकूण ६६६ पदे

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
134

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) /सहाय्यक विभाग अधिकारी (एएसओ)  /राज्य कर निरीक्षक (एसटीआय) पदांच्या एकूण  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ नोव्हेंबर २०२१ आहे.

एकूण जागा : 

  • पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय)  – ३७६ जागा 
  • सहाय्यक विभाग अधिकारी (एएसओ)  – १०० जागा
  • राज्य कर निरीक्षक (एसटीआय)  – १९० जागा 

पदाचे नाव & तपशील:

  • पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) 
  • सहाय्यक विभाग अधिकारी (एएसओ) 
  • राज्य कर निरीक्षक (एसटीआय) 

शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी  कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी पूर्ण केली असावी 

वयाची अट: 

[MPSC] महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 जाहीर

  • पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) –  किमान 19 वर्षे  आणि  कमाल 34 वर्षे  असावेत  .
  • सहाय्यक विभाग अधिकारी (एएसओ) –  किमान 18 वर्षे  व  जास्तीत जास्त 43 वर्षे असावेत  
  • राज्य कर निरीक्षक (एसटीआय) –   किमान 18 वर्षे  आणि  कमाल 43 वर्षे असावेत  

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

Fee:

  • अमागास- ३९४/ रुपये 
  • मागासवर्गीय / अनाथ – २९४ /- रुपये 

अर्ज पद्धती : ऑनलाइन 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ नोव्हेंबर २०२१

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम