MPSC Combine Paper 28
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 28
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 28
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsजॉर्ज फर्नांडिस यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा ?
अ) 1977 मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाच्या सरकारमध्ये उद्योग मंत्री होते.
ब) 1989 मध्ये पी.व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये रेल्वेमंत्री होते.
क) 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते.
ड) 1994 मध्ये समता पक्षाची स्थापना केली.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsसप्टेंबर 2018 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली ‘लोकपाल शोध समिती’ स्थापन करण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsखालीलपैकी अभिजित बॅनर्जी यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही?
अ) Understanding Poverty
ब) Poor Economics
क) Volatility and Growth
ड) Handbook of Field Experiments, volume – 2
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsराष्ट्रीय पर्यटन पुरस्कार: 2017 – 18 (सप्टेंबर 2019 जाहीर) योग्य जोड्या लावा?
‘अ’ गट ‘ब’ गट
अ) साहसी पर्यटन राज्य पुरस्कार i) तेलंगणा
ब) चित्रपटांसाठी सर्वोत्तम राज्य पुरस्कार ii) गोवा
क) माहिती तंत्रज्ञानाचा वापर
करणारे सर्वोत्तम राज्य पुरस्कार iii) आंध्रप्रदेश
ड) पर्यटनासाठी सर्वोत्तम राज्य पुरस्कार iv) उत्तराखंड
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 points2019 मध्ये ‘सार्वजनिक’ या क्षेत्रात ‘इस्माइल उमर गुलेह’ यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. ते कोणत्या देशाचे नागरिक आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsवायु प्रदूषणाचा सामना करण्यासाठी भारत सरकारने ‘पहिला उत्सर्जन व्यापार’ कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा?
अ) आर्क्टिक प्रदेशातील भारताचा पहिला तळ 2008 मध्ये ‘हिमाद्री’ या नावाने उभारण्यात आला.
ब) आर्क्टिक येथे कायमस्वरूपी तळ उभारणारा भारत हा ‘अकरावा’ देश आहे.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsजगातील पहिली संपूर्ण देशात विस्तृत अशी 5 जी (5 G) मोबाईल नेटवर्क सेवा देणारा देश कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsकेंद्र शासनाच्या केंद्रीय सार्वजनिक उद्योग खात्याकडून 25 ऑक्टों 2019 मध्ये कोणत्या दोन उद्योगांना ‘महारत्न दर्जा’ जाहीर करण्यात आला?
अ) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (BPCL) – मुबई.
ब) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC) – नवी दिल्ली
क) हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (HPCL) – मुंबई
ड) पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लि. (PGCIL) – गुरूग्राम
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsभारताने आजपर्यंतच्या घटनादुरूस्तीपैकी सर्वात वेगात (दोन दिवस) संमत झालेली घटनादुरूस्ती कोणती? (भारताचं नाव ‘गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ मध्ये नोंदवल आहे.)
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsनॅशनल पीपल्स पार्टी’ या पक्षाबाबत अयोग्य विधाने ओळखा.
अ) या पक्षाचे स्थापना 6 जाने. 2013 रोजी करण्यात आली.
ब) या पक्षाचे चिन्ह ‘पुस्तक’ आहे.
क) या पक्षाला अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय व नागालँड या चार राज्यामध्ये राज्य पक्षाचा दर्जा आहे.
ड) NPP राष्ट्रीय स्तरावर यु.पी.ए चा भाग आहे.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उपाय नेटवर्क द्वारे जागतिक आनंदी निर्देशांक अहवाल – 2019 नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsजागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा – 2019 मध्ये दीपक पुनिया यांनी रौप्य पदक पटकाविले. ते कोणत्या किलोवजन गटात (पुरूष फ्री स्टाईल) होते.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा. (प्रवासी भारतीय दिवस)
‘अ’ गट ‘ब’ गट
अ) 2014 i) बंगळूर
ब) 2015 ii) वाराणसी
क) 2017 iii) दिल्ली
ड) 2019 iv) अहमदाबाद
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsहर घर जल’ हि योजना पुरवणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsमहात्मा फुलेंबाबत अयोग्य विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsडेक्कन रयत समाज’ ही ब्राम्हणेतरांची पहिली राजकीय संघटना स्थापन करण्यात सहभागी व्यक्तींचा योग्य गट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsवि. रा. शिंदेवर खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तींचा प्रभाव पडला होता.
अ) गो. ग. आगरकर
ब) हर्बर्ट स्पेन्सर
क) जॉन स्टुअर्ट मील
ड) लॉर्ड मेकॉले
ई) थॉमस पेन
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 points1930 सालच्या मुंबई येथील सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान शेतकरी व कामगार हे काँग्रेसचे अनुक्रमे _________व आहेत, अशा घोषणा दिल्या जात.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 points1920 च्या _____________ एका अंकात लिहिताना महात्मा गांधी म्हणतात की, “जर भ्याडपणा व हिंसा” यापैकी एकाची निवड करावयाची असेल तर मी हिंसेचा सल्ला देईल.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsअ) समाज समता संघांची स्थापना पुण्यात महर्षी कर्वे यांनी केली.
ब) समात संघाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली.
उत्तराचा योग्य पर्याय निवडा.Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsअयोग्य विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsअ) देव न मानणारा देवमाणूस असे वर्णन
ब) मराठमोळा व मराठमोळ्यांची पुरवणी हे लेख लिहीले.
क) फुटके नशीब हे त्यांचे आत्मचरित्र होय.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsछत्रपती शाहु महाराज यांच्या विषयी योग्य विधान ओळखा.
अ) त्यांनी रा. र. डोंगरे यांच्याकडून “अनरेस्ट इन इंडिया” या ग्रंथाचे मराठीत भाषांतर करून घेतले.
ब) त्यांनी सक्तीच्या शिक्षणासाठी पहिली शाळा चिपरीपेटा येथे सुरू केली होती.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsविधानांचा विचार करा.
चुकीचे विधान ओळखा.Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsवॉरन हेस्टिंग्ज बद्दल चुकीचे विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
क्रांतिकारी कट क्रांतिकारक
अ) दिल्ली कट i) श्रीपाद अमृत डांगे
ब) मेरठ कट ii) रासबिहारी बोस
क) अलीपूर कट iii) अशफाक उल्लाखान
ड) काकोरी कट iv) अरविंद घोष
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 points1935 च्या कायद्याने खालीलपैकी कोणत्या प्रांतात द्विगृही कायदेमंडळ स्थापन करण्यात आले.
अ) आसाम ब) मद्रास क) बंगाल
ड) सिंध इ) संयुक्त प्रांत ई) बिहार
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 points“प्रत्येक वर्षाला काँग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” असे कोणी संबोधले.
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsभारतात 1853 साली झालेल्या रेल्वेला ‘आधुनिक उद्योगाची जननी’ अशी संज्ञा कोणी दिली ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsराज्यघटनेच्या अनुच्छेद 19 मध्ये खालील पैकी कोणाचा समावेश होत नाही.
अ) संप करण्याचा हक्क
ब) संघटना स्थापण करण्याचा हक्क
क) अभिव्यक्तीचा हक्क
ड) संघटनांचे सदसत्व मिळवण्याचा हक्क
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsमुलभूत कर्तव्यांसदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आणि योग्य नसणारे विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsनुकत्याच निधन पावलेल्या केशवानंद भारती यांच्याविषयी खालील विधाने विचारात घ्या.
अ) केशवानंद भारती हे केरळमधील एक मठाचे अधिपती होते.
ब) केशवानंद भारती खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 24 एप्रिल 1973 साली दिलेला होता.
क) 13 न्यायाधिशांच्या टिमने सात विरूद्ध सहा असा निकाल दिला.
ड) केशवानंद भारती यांची बाजू मांडण्याचे काम प्रसिद्ध विधिज्ञ नाना पालखीवाला यानी केले होते.
योग्य विधान/विधाने ओळखा.Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsमुलभूत हक्कांच्या संदर्भातील भाग तीन मधिल कोणत्या अनुच्छेदांचा उद्देश्य हा अस्पृश्यता निवारण हा आहे.
अ) अनुच्छेद 17
ब) अनुच्छेद 14
क) अनुच्छेद 17 व 18
ड) अनुच्छेद 17 व 15
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsमार्गदर्शक तत्वांसदर्भातील अनुच्छेद आणि घटनादुरूस्ती यांच्या योग्य जोड्या लावा.
‘अ’ गट ‘ब’ गट
अ) अनुच्छेद- 39 A i) 86 वी घटना दुरूस्ती
ब) अनुच्छेद – 45 ii) 42 वी घटना दुरूस्ती
क) अनुच्छेद – 43 B iii) 44 वी घटना दुरूस्ती
ड) अनुच्छेद- 38 iv) 97 वी घटना दुरुस्ती
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsखालील विधाने मार्गदर्शक तत्वामधील कोणत्या अनुच्छेदा विषयी भाष्य करत आहेत?
अ) राज्याकडून शेतकऱ्यांना अनुदान देणे.
ब) राज्याकडून किमान अधारभूत किंमत जाहीर करणे.
क) राज्याकडून शेतकऱ्यांच्या मालास बाजारपेठ उपलब्ध करून देणे.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsकलम 359 संदर्भात कोणते विधान सत्य नाही.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsअयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 5 ने ग्रामपंचायतीची स्थापना होते.
ब) नविन ग्रामपंचायती स्थापण करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना आहेत.
क) ग्रामपंचायतीत किमान सात तर कमाल सतरा सदस्य असु शकतात.
अयोग्य विधाने ओळखा.Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsलोकसभा अध्यक्षा संदर्भात कोणते विधान सत्य नाही.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखालीलपैकी कोणाचा समावेश ‘राज्याचा संघ’ या व्याखेत होत नाही.
अ) संघ (Union)
ब) घटक राज्ये
क) केंद्रशासित प्रदेश
ड) भारताने जिंकुण घेतलेला भूभाग
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsअर्थसंकल्पा संदर्भात कोणते विधान अचूक आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsन्यायालयीन पूर्नविलोकन करण्याचे अधिकार न्यायव्यवस्थेला राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदांनी मिळालेले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) भारतीय राज्य हे गणराज्य आहे.
ब) भारतात संसदीय लोकशाही आहे.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsखालीलपैकी कोण पंतप्रधान पदावर नियुक्त होताना राज्यसभा सदस्य होते.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsपुढीलपैकी शेवाळांची कोणती प्रजाती ही बहुतकरून खाऱ्या पाण्यात आढळते?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsजगप्रसिद्ध वनस्पती संग्रहालय ‘किव’ (Kew) हा कुठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsपिलांना जन्म देणारे (Viviparouj) प्राणी कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsगोबरगॅस मध्ये पुढीलपैकी कोणत्या जिवाणुचा वापर करतात.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 points_______________हा पदार्थ कर्बोदके नाही?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents