MPSC Combine Paper 27
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 27
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 27
Quiz-summary
0 of 49 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- Answered
- Review
-
Question 1 of 49
1. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करा.
अ) पिण्यासाठी अयोग्य असलेल्या अल्कोहोलला विकृतीकृत अल्कोहोल (Denatured Alcohol) म्हणतात.
ब) इथिल अल्कोहोलला विकृतीकृत करण्यासाठी त्यामध्ये पिरीडीन (Pyridine) मिसळतात.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 2 of 49
2. Question
1 pointsरक्ताभिसरणातील दोष शोधण्यासाठी खालीलपैकी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा वापर करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 3 of 49
3. Question
1 pointsखालील वर्णनावरून प्राण्यांचा संघ ओळखा.
अ) या प्राण्यांना फक्त भ्रुणावस्थेत चेता रज्जू असतो.
ब) हा संघ असमपृष्ठरज्जू प्राणी तसेच समपृष्ठरज्जू प्राणी यांना जोडणारा दुवा मानला जातो.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 4 of 49
4. Question
1 pointsजोड्या लावा.
अ) तपकिरी शैवाळ (Brown Algae) i) एक्टोकार्पस
ब) हरित शैवाळ (Green Algae) ii) कॉलोथ्रिक्स
क) लाल शैवाळ (Red Algae) iii) युलोथ्रिक्स
ड) नील हरित शैवाळ (Blue-Green Algae) iv) ग्रॅसिलेरियाCorrect
Incorrect
-
Question 5 of 49
5. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करा.
अ) पुरुषांमधील लिंग गुणसुत्रातील दोषामुळे हा विकार उद्भवतो.
ब) यामध्ये पुरुषांची गुणसुत्रांची एकूण संख्या 44 + XXY अशी होते.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 6 of 49
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे फुलांची निर्मिती होत नाही
Correct
Incorrect
-
Question 7 of 49
7. Question
1 pointsबायोप्सी’ म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 8 of 49
8. Question
1 pointsपुढील कोणतेविधान योग्य आहे?
अ) ताबड्या रक्तपेशींची निर्मिती अस्थिमज्जेत (Bone Marrow) होते.
ब) अर्भकांमध्ये ताबड्या रक्तपेशी यकृत मध्ये तयार होतात.
पर्यायी उत्तरे.Correct
Incorrect
-
Question 9 of 49
9. Question
1 pointsजोड्या लावा
जीवनसत्वे रासायनिक नाव
अ) विटामीन A (Vitamin A) i) फायलो क्विनोन
ब) विटामीन E (Vitamin E) ii) रेटीनॉल
क) विटामीन K (Vitamin K) iii) टोकोफेरॉल
ड) विटामीन D (Vitamin D) iv) कॅल्सिफेरॉलCorrect
Incorrect
-
Question 10 of 49
10. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
व्यक्ती पुरस्कार
अ) श्यामप्रसाद गांगुली i) टाईम पर्सन ऑफ द इअर 2018
ब) म. सु. पाटील ii) ज्ञानपीठ पुरस्कार 2018
क) अमिताव घोष iii) साहित्य अकादमी पुरस्कार 2018
ड) The Guardians of Truth iv) मेक्सीकोचा सर्वोच्च नागरी पुरस्कारCorrect
Incorrect
-
Question 11 of 49
11. Question
1 points9 ते 20 जानेवारी 2019 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय ‘खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धामध्ये’ खालीलपैकी कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 49
12. Question
1 pointsप्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेबाबत खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 49
13. Question
1 pointsजागतिक शांतता निर्देशांक 2019 नुसार भारत कितव्या स्थानावर आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 49
14. Question
1 points30 जानेवारी 2019 रोजी जिनिव्हा येथे झालेल्या रामसर परिषदेमध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय स्थळाला रामसर स्थळा दर्जा प्रदान करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 15 of 49
15. Question
1 pointsमिशन शक्ती’ बाबत अयोग्य विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 49
16. Question
1 pointsनिवडणूकीत मतदारांवर पैशाचा प्रभाव टाकण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने 2019 मध्ये होणारी खालीलपैकी कोणत्या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द केली?
Correct
Incorrect
-
Question 17 of 49
17. Question
1 pointsRBI कडून नाबार्ड आणि NHB मधील संपूर्ण हिस्सा विक्री करण्यात आली, तर खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार RBI ने हा निर्णय घेतला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 49
18. Question
1 points20,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा सर्वात वेगवान फलंदाज खालीलपैकी कोण ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 49
19. Question
1 points2019 रॅमन मॅगसेसे पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 20 of 49
20. Question
1 pointsमाजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांबाबत योग्य नसलेले विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 49
21. Question
1 pointsरुग्ण शोध विशेष अभियान राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 22 of 49
22. Question
1 pointsयोग्य जोडघा लावा.
युद्धसराव देश
अ) टायगर ट्रायम्फ i) भारत- मंगोलीया
ब) मलबार ii) भारत-इंडोनेशीया
क) नोमॅडीक एलिफंट iii) भारत-अमेरीका
ड) समुद्र शक्ती iv) भारत-अमेरीका-जपानCorrect
Incorrect
-
Question 23 of 49
23. Question
1 pointsजम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019 नुसार बिनचूक नसलेले विधान शोधा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 49
24. Question
1 pointsमाजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्याबाबत अयोग्य असलेले विधान शोधा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 49
25. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत LAMP हा शब्द YNZC, RIDE हा शब्द EVQR असा लिहिला जात असेल, तर त्याच सांकेतिक भाषेत SUNG हा शब्द कसा लिहिला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 26 of 49
26. Question
1 pointsएक ट्रेन एका खांबाला आणि 200 मीटर लांबीचा प्लटफॉर्मला क्रमशः 10 सेकंद व 20 सेकंदात ओलांडते. त्या ट्रेनचा ताशी कि.मी. मध्ये वेग काढा.
Correct
Incorrect
-
Question 27 of 49
27. Question
1 pointsi) सहा व्यक्ती A, B, C, D, E F एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत व ते प्रत्येकी एक विषय शिकवितात.
भौतिकशास्त्र, रसायनशाच, गणित, सांख्यिकी प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्र परंतु याच क्रमात असे आवश्यक नाही .
ii) पहिला शिकवला जाणारा विषय वनस्पतीशास्त्र आहे.परतू हा विषय c किवा E व्दारे शिकवले जात नाही
iii) गणितानंतर लगेच व सांख्यिकीच्या लगेच आधी B द्वारे भौतिकशास्त्र हा विषय शिकवला जातो. सांख्यिकीचे प्राध्यापक D आहेत.
iv) रसायनशास्त्र गणिताच्या आधी शिकवला जात नाही व तो शेवटचा विषयसुध्दा नाही.
प्राणीशास्त्र हा विषय कोणत्या प्राध्यापकाद्वारे शिकवला जातो?Correct
Incorrect
-
Question 28 of 49
28. Question
1 pointsखाली विधानानंतर (Arguments) देण्यात आलेले आहेत. कोणता/कोणते यूक्तिवाद तर्कसंगत आहे / आहेत ते ओळखा.
विधान : धुम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे; असे शब्द अनिवार्यपणे सिगारेट पॅकवर दिसले पाहिजेत?
यूक्तिवाद 1 : हो धुम्रपान करणाऱ्यांना ही एकप्रकारची समजावणी आहे की ते विषारी सामग्री घेत आहेत.
युक्तिवाद 2 : नाही. ते धुम्रपान करणान्याच्या आनंदात अडथळाCorrect
Incorrect
-
Question 29 of 49
29. Question
1 pointsस्वातंत्र्यानंतर भारताचा व्यापारतोल (Balance of Trade) प्रतिकूल बनला कारण –
Correct
Incorrect
-
Question 30 of 49
30. Question
1 pointsएक शासकीय अधिकारी सहा शहरांना : A, B, C, D, E व F सर्वेक्षणासाठी खाली दिलेल्या अटीनुसार भेट देणार आहे.
i) ती अधिकारी C व E शहरांना भेट दिल्यानंतर D शहराला भेट देऊ शकते.
ii) ती अधिकारी E च्या आधी A ला भेट देऊ शकणार नाही.
iii) दुसऱ्या क्रमांकावर तीला B शहराला भेट द्यायची आहे.
सहा शहरांना भेट देण्याचा क्रम खालील पर्यायांपैकी कोणता असू शकतो?Correct
Incorrect
-
Question 31 of 49
31. Question
1 pointsमुलींच्या एका ओळीत, रिनाचा क्रमांक उजवीकडून नववा आणि मोनाचा क्रमांक डावीकडून दहावा आहे. जर त्यांनी आपले स्थान परस्पर बदलले, तर रिनाचा क्रमांक उजवीकडून सतरावा व मोनाचा क्रमांक डावीकडून अठरावा होतो. त्या ओळीत एकूण किती मुली आहेत?
Correct
Incorrect
-
Question 32 of 49
32. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात जुने आणि पहिले पक्षी अभयारण्य म्हणून कोणत्या अभयारण्यास ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 33 of 49
33. Question
1 pointsएका टोपलीत काही फुले आहेत. त्या फुलांपैकी फुले एका भक्ताला देण्यात आली. उरलेल्या फुलांच्या भाग फुले देवाला वाहण्यात आल्यानंतर त्या टोपलीत आता 165 फुले शिल्लक आहेत. सुरुवातीला टोपलीत असलेल्या फुलांची संख्या काढा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 49
34. Question
1 pointsमहाराष्ट्रातील प्रमुख कालव्यापैकी सर्वात जुना जलसिंचन कालवा म्हणून खालीलपैकी कोणता कालवा ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 35 of 49
35. Question
1 pointsबिंदू P हा बिंदू A च्या दक्षिणेला 5 मीटर अंतरावर आहे.
बिंदू P हा बिंदू Q च्या पूर्वेला 8 मीटर अंतरावर आहे.
बिंदू Q हा बिंदू V च्या पश्चिमेला 4 मीटर अंतरावर आहे.
बिंदू A हा बिंदू V च्या संदर्भात कोणत्या दिशेस आहे?Correct
Incorrect
-
Question 36 of 49
36. Question
1 pointsहिमालय पर्वतरांगांबद्दल पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते?
Correct
Incorrect
-
Question 37 of 49
37. Question
1 pointsसुखमॉय चक्रवर्ती समितीने __________ या तुटीचा वापर करण्यास मनाई केल्याने ही तुट शुन्य दाखवली जाते.
Correct
Incorrect
-
Question 38 of 49
38. Question
1 pointsप्रश्नात दोन विधाने दिलेली आहेत. I व II ही दोन्ही विधाने स्वतंत्र्य कारणे किंवा स्वतंत्र्य परिणामे किंवा परस्पर संबंधित कारणे किंवा परिणामे असू शकतात. या विधानांना वाचून योग्य पर्याय निवडा.
I) बलात्काराविरुध्द सरकार कठोर कायदे करत आहे.
II) नवीन सरकारला बलात्कारासारख्या अतिवाईट कृत्यावर पूर्णपणे आळा घालण्यास अपयश आले आहे.Correct
Incorrect
-
Question 39 of 49
39. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) भारतातील राज्यांना बाहेर फुटून जाण्याचा अधिकार नाही म्हणजेच भारतीय संघ अभंजक (Indestructible) आहे.
ब) भारतीय संसद राज्यांचे विभाजन करु शकते म्हणजेच भारतातील राज्य भंजक (Destructible) आहेत.
क) अमेरिका हा भंजक राज्यांचा अभंजक संघ आहे. (an indestructible Union of destructible states)
ड) भारत हा अभंजक राज्यांचा अभंजक संघ आहे. (an indestructible Union of indestructible states)
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 40 of 49
40. Question
1 pointsसंविधान सभेने कोणत्या दिवशी हिंदी भाषा भारताची कार्यालयीन भाषा म्हणून स्वीकृत केली?
Correct
Incorrect
-
Question 41 of 49
41. Question
1 pointsखालीलपैकी चूक असलेले विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 49
42. Question
1 pointsखालीलपैकी चूक असलेले विधाने ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 49
43. Question
1 pointsबायोप्सी’ म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 44 of 49
44. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यांना लोकसभेवर व राज्यसभेवर प्रत्येकी 1 सदस्यत्व आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 49
45. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 1935 च्या कायद्याद्वारे स्थापन केलेल्या ‘फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची’ जागा घेतली.
ब) 1958 पर्यंत सर्वोच्च न्यायालयाने संसदेतच न्यायदानाचे काम केले.
क) सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश म्हणून हरिलाल कानिया यांनी काम पाहिले.
ड) सध्या सर्वोच्च न्यायालयात 1 सरन्यायाधीश व 33 अन्य न्यायाधीश काम करत आहेत.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 46 of 49
46. Question
1 pointsअचूक नसलेले विधान निवडा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 49
47. Question
1 pointsखालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे आपला राजीनामा लिखीत स्वरुपात एकमेकांकडे देवू शकतात.
ब) लोकसभेचे सभापती आणि उपसभापती आपला राजीनामा लिखीत स्वरुपात एकमेकांकडे देवू शकतात.
क) महान्यायवादी (Attorney General) आणि सॉलिसिटर जनरल आपला राजीनामा लिखीत स्वरुपात एकमेकांकडे देवू शकतात.
ड) राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे आपला राजीनामा लिखित स्वरुपात एकमेकांकडे देवू शकतात.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 48 of 49
48. Question
1 pointsपंचायत राज्या’ संबंधी 73 व्या घटनादुरुस्तीने खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली नव्हती?
Correct
Incorrect
-
Question 49 of 49
49. Question
1 pointsस्वातंत्र्यानंतर भारताचा व्यापारतोल (Balance of Trade) प्रतिकूल बनला कारण –
Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents