MPSC Combine Paper 24
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 24
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 24
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले आणि ‘लालबावटा’ कलापथक स्थापन केले ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsदिलेल्या विधानावरून समाजसुधारक निवडा.
अ) सतीची चाल, केशवपन, बालविवाहाविषयी ब्रिटिश सरकारने कायदे करावे असा आग्रह धरला.
ब) ते फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते.
क) अकोल्यातील ‘वऱ्हाड समाचार’ या वृत्तपत्रातून ते लेखन करत.
ड) वि. स. खांडेकरांनी त्यांचा उल्लेख मराठीतील पहिल्या दोन श्रेष्ठ निबंधकारांमध्ये केला आहे.Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsदलितांचा मुक्तिदाता’ असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव खालीलपैकी कोणी केला ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points१८४९ ला खालीलपैकी कोणी ‘परमहंस सभा’ ही संघटना स्थापन केली ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा..
अर्थतज्ज्ञ पुस्तक
अ) प्रा. आल्फ्रेड मार्शल १) अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व
ब) लिओनेल रॉबिन्स २) अर्थशास्त्राची मूलतत्त्वे
क) अॅडम स्मिथ ३) राष्ट्राची संपत्तीCorrect
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsपैशाच्या उत्क्रांतीनुसार योग्य कालानुक्रम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsग्रामीण पतपुरवठा महत्त्वपूर्ण मानला जातो, कारण.
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsजागतिक लोकसंख्येच्या एकूण टक्केवारीत भारताची लोकसंख्या टक्के इतकी आहे तर जागतिक भू भागात…………. टक्के इतका वाटा आहे.
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsभारतीय लोकसंख्या वाढीतील बदलासंदर्भात योग्य जोड्या जुळवा.
यादी – अ यादी ब
अ) लोकसंख्येतील अत्यल्प घट १) १९९१-१९२९
ब) सकारात्मक वृद्धीदर २) १९३१ – १९४९
क) लोकसंख्येत सुधारित वाढ ३) १९५१-१९७१
ड) लोकसंख्येचा विस्फोट ४) १९७१-२००१
इ) लोकसंख्या वृद्धीदरात घट ५) २००१-२०११Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsछुप्या बेकारीची खालीलपैकी कोणती कारणे आहेत ?
अ) संयुक्त कुटुंब पद्धती
ब) पर्यायी रोजगारांचा अभाव
क) शेतीवरील लोकसंख्येचा अतिरिक्त भारCorrect
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखालील विधाने अभ्यासून योग्य ते विधान / ने निवडा.
अ) बहुआयामी दारिद्र्य म्हणजे भौतिक व अभौतिक परिमाणांपासून वंचित राहणे होय.
ब) भारतात बहुआयामी दारिद्र्याची संकल्पना प्रा. तेंडुलकर यांनी मांडली.Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) खते निर्मितीमध्ये जिप्समचा वापर करतात.
ब) तांब्यांची भांडी हवेतील आर्द्रतेच्या सानिध्यात आल्यास हिरवी पडतात.
क) ब्लिचिंग पावडरमध्ये कथिलाचा वापर केलेला असतो.Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points१९९९ च्या आर्थिक धोरणानुसार औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता आणण्यात आली मात्र खालीलपैकी कोणत्या उद्योगांत परवाना सक्तीचा करण्यात आला आहे ?
अ) सर्व प्रकारची संरक्षण साधने
ब) औद्योगिक स्फोटके
क) धोकादायक रसायने, औषधनिर्मिती उद्योग
ड) तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थCorrect
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsनीती आयोगासंदर्भात खालील बाबी तपासा व योग्य ते निवडा.
अ) विस्तारित रूप नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया
ब) स्थापना १ जानेवारी २०१५
क) हा केवळ विचार विनिमय करणारा गट असून त्यास धोरणे बनविण्याचा अधिकार नाहीCorrect
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsस्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट १९४९ मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रीय उत्पन्न समिती (National of Income Committes) चे प्रमुख खालीलपैकी कोण होते ? I
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsबँक बोर्ड ब्युरो (Bank Board Bureu – BBB) स्थापन करण्याची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsभांडवली खात्यावरील परिवर्तनीयतेसाठी भारत शासनाने १९९७ मध्ये नेमलेल्या एस. एस. तारापोर समितीने रुपया परिवर्तनीय करण्याआधी राजकोषीय तूट .च्या आत असावी अशी पूर्वअट सुचविली होती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
‘अ’ स्तंभ ‘ब’ स्तंभ
अ) १६ ऑगस्ट १९८२ १) गोंदिया
ब) ४ ऑक्टोबर १९९० २) नंदुरबार
क) १ मे १९९९ ३) लातूर
ड) १ जुलै १९९८ 4) मुंबई उपनगरCorrect
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsसमृद्धी महामार्गाबद्दलची विधाने अभ्यासून अयोग्य कथन निवडा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या खडक प्रणालीमध्ये प्रामुख्याने ‘मँगनीज’ हे खनिज आढळते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsयोग्य विधान/ने निवडा.
अ) महाराष्ट्रास फक्त नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यापासून पर्जन्य मिळते.
ब) महाराष्ट्रातील पर्जन्य प्रामुख्याने प्रतिरोध प्रकारचे आहे.
क) पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडील पर्जन्य छायेच्या प्रदेशात विदर्भापेक्षा कमी पाऊस पडतो.Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points२०१९ साली प्रसिद्ध झालेल्या भारत वनस्थिती अहवालानुसार महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा भौगोलिक क्षेत्राशी असणाऱ्या वनक्षेत्राच्या प्रमाणानुसार कोणता उतरता क्रम योग्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) ‘महालक्ष्मी एक्सप्रेस’ कोल्हापूर ते मुंबई ठिकाणादरम्यान धावते.
ब) डेक्कन महाराष्ट्र एक्सप्रेस ‘पुणे ते मुंबई’ ठिकाणादरम्यान धावते.Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवाल २०१९-२० नुसार राज्यात पुढीलपैकी कोणत्या खनिजाचे उत्पादन सर्वाधिक झाले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
गट ‘अ’ (जिल्हा) गट ‘ब’ (तालुका)
अ) अकोला १) पातूर
ब) वीड २) शिरूर
क) नागपूर ३) हिंगणा
ड) परभणी ४) सोनपेठCorrect
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsफेब्रुवारी २०२० पर्यंतचा विचार करता महाराष्ट्र राज्यात एकूण किती अभयारण्ये आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsमहाराष्ट्रातील प्रमुख लेण्यांचा उत्तर ते दक्षिण योग्य क्रम निवडा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsयोग्य विधान/ने निवडा.
अ) नर्मदा ही भारतातील प्रमुख पश्चिमवाहिनी नदी खचदरीतून वाहते.
ब) नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी २०८ कि. मी. इतकी आहे.Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsकृष्णा नदी’ चे खोरे महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यात विस्तारले आहे ?
अ) सांगली
ब) सातारा
क) कोल्हापूरCorrect
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsयोग्य विधान/ने निवडा.
अ) भारताचा पूर्व-पश्चिम विस्तार दक्षिण-उत्तर विस्तारापेक्षा जास्त आहे.
ब) भारताचा पूर्व-पश्चिम विस्तार सुमारे २९३३ किलोमीटर आहे.Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
‘अ’ स्तंभ ‘ब’ स्तंभ
अ) मिग विमान इंजिन निर्मिती १) सिंद्री, झारखंड
ब) रेल्वे डबे निर्मिती २) पेरांबूर, चेन्नई
क) खत उद्योग 3) कोरापूत, ओडिशा
ड) सिमेंट उद्योग ४) कोटा, राजस्थानCorrect
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsप्रधानमंत्री आणि राष्ट्रपती यांच्यातील संबंधांबद्दल तरतुदी मुख्यतः .या अनुच्छेदांमध्ये सापडतात.
अ) अनुच्छेद ७५
ब) अनुच्छेद ७३
क) अनुच्छेद ७८
ड) अनुच्छेद ७६
इ) अनुच्छेद ७४Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsभारतीय संविधानातील कोणत्या अनुच्छेदान्वये वस्तू व सेवा कर परिषद (GST Council) स्थापन करण्यात आली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) राज्यपाल हा मंत्रीमंडळ व विधीमंडळ यांच्यातील दुवा असतो.
ब) राज्यपाल हा राज्यातील विद्यापीठांचा कुलपती असतो.Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsचुकीची जोडी निवडा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात कनिष्ठ सभागृहात कामकाज सुरू करण्यासाठी गृहात.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी सर्वाधिक काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान असलेली व्यक्ती कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) संविधानाने संसदेला अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याचे अधिकार दिलेल आहेत.
ब) या सेवेमध्ये जिल्हा न्यायाधीशापेक्षा कमी दर्जाचे पद असणार नाही.
वरीलपैकी बिनचूक विधान / ने निवडा.Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsराज्य विधीमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार कोणाला असतो ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsविधानपरिषदेचे सभापती………………….
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsमहाराष्ट्रातील बहुतांश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याची कारणे कोणती?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsस्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsभारतीय संसदीय शासनपद्धती खालीलपैकी कोणत्या बाबतीत ब्रिटिश संसदीय शासनपद्धतीपेक्षा वेगळी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsअन्न परिरक्षक (food preservative) म्हणून खालीलपैकी कशाचा वापर केला जातो?
अ) सोडियम बेन्झोएट
ब) साखर
क) अॅसेटिक अॅसिडCorrect
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वनस्पतींमध्ये रसायन संश्लेषी स्वयंपोषी पद्धती (Chemoautotrophy) दिसून येते ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsयोग्य विधान/ने ओळखा.
अ) सीलेंटेरेटा गटातील प्राणी समुद्रात आढळतात.
ब) प्रोटोझोआ हे एकपेशीय सजीव आहेत.
क) इकायनोडर्माटा गटातील प्राणी जमिनीच्या आत भुयार करून राहतात.Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsखालीलपैकी कोणती पेशी अंगके (cell organells) प्राणी पेशीमध्ये नसतात ? I
अ) लवके (Plastids)
ब) लयकारिका (LysosomesCorrect
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsजठराच्या भित्तिकेमधील ग्रंथी (Glands in Stomach) कोणता रस स्रावतात ?
अ) हायड्रोक्लोरिक आम्ल
ब) पेप्सीन
क) म्युकसCorrect
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या रोगाचा आतापर्यंतच्या पॅनडेमिक रोगांमध्ये समावेश करता येणार नाही ?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents