MPSC Combine Paper 23
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 23
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 23
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsजोड्या लावा.
अ) मॅनोमीटर 1) वायुदाव
ब) अॅनीमोमीटर 2) वाऱ्याचा वेग
क) अल्टीमीटर 3) उंची मापक
इ) पावरामीटर 4) उष्णतामापकCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsजर चेंडू हवेत वरच्या दिशेने भिरकावला तर त्याचे गुरुत्वीय त्वरण (Gravitation Acceleration).
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsखालील इंधनांचा त्यांच्या कॅलरी मूल्यानुसार योग्य चढता क्रम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsसत्य विधान/ने ओळखा.
अ) प्लॅटिनमची क्रियाशीलता (Reactivity) अॅल्युमिनियमपेक्षा कमी आहे.
ब) अँटीमनीचा उपयोग आगकाडीच्या (Match Box) गुलामध्ये केला जातो.
क) प्लॅटिनम मुक्त स्थितीत (Free State) आढळते.Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणते तांब्याचे (Copper) संमिश्र नाही ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) असंतृप्त हायड्रोकार्बन (Unsaturated Hydrocarbon) चे अणू (Atoms) एकमेकांशी कमीतकमी एक दुहेरी अथवा तिहेरी बंधाने (Double or Triple Bond) जोडले जातात.
ब) अल्किन या संयुगातील (Compound) कार्बन बंध हे असंतृप्त हायड्रोकार्बनचे उदाहरण आहे.Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsदवाखान्यामध्ये भूल देण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ?
अ) फेनॉल
ब) अॅसिटीलीन
क) क्लोरोफॉर्म
ड) डायइथिल इथरCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालीलपैकी कशाच्या अभावामुळे (Deficiency) लॅथिरीझम नावाचा रोग होतो ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणता रोग ‘पांढरा कावीळ’ या नावाने ओळखला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणते संप्रेरके पीयुषिका (Pitutory) ग्रंथीकडून सावले जाते ?
अ) ऑक्सिटोसिन
ब) ल्युटिनायझिंग हार्मोन
क) प्रोलॅक्टिन
ड) थायमोसिनCorrect
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsनेफ्रिडिया हा उत्सर्जन अवयव (Excretory Organ) कोणामध्ये आढळतो ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) आदिकेंद्रकी पेशी (Prokaryotic Cell) मध्ये पेशी अंगके (Cell Organells) मोठी असतात.
ब) या पेशीमध्ये आवरण नसलेले केंद्रक (Nucleus without memberane) असते.Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsकायाकल्प उपक्रमासंदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने हा उपक्रम सुरू केला आहे.
ब) केंद्र सरकारी आरोग्यविषयक संस्थांमध्ये पायाभूत सुविधांची निगा, तसेच रोग नियंत्रण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
क) वर्ष 2015 मध्ये या उपक्रमाची सुरुवात झाली.Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्याचा वन विभाग हा वन्यप्राण्यांसाठी स्वतःची डी. एन. ए प्रयोगशाळा सुरू करणारा देशातील पहिला वन विभाग ठरला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) 2020 च्या प्रिमियर बॅडमिंटन लीगचा अंतिम सामना हैद्राबाद येथे पार पडला..
ब) हा सामना नॉर्थ इस्टर्न वॉरियर्स या संघाने जिंकला.
क) या सामन्याचा विजेता संघ हा स्पर्धेचे सलग विजेतेपद पटकावणारा पहिला संघ ठरला आहे.
वरीलपैकी योग्य विधान/ने ओळखा. ICorrect
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsमराठी साहित्य संमेलने आणि त्यांचे आयोजनाचे ठिकाण यांच्या जोड्या लावा.
अ) 92 वे साहित्य संमेलन 1) यवतमाळ
ब) 91 वे साहित्य संमेलन 2) बडोदा
क) 90 वे साहित्य संमेलन 3) पिंपरी-चिंचवड
ड) 89 वे साहित्य संमेलन 4) डोंबिवलीCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsसत्य विधान/ने ओळखा.
अ) राष्ट्रीय शेतकरी दिन 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
ब) भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त हा दिन साजरा केला जातो.
क) 1979 ते 1980 या कालावधीत ते भारताचे कृषिमंत्री होते.
ड) ते भारताचे पाचवे पंतप्रधान होते.Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsक्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) या संस्थेच्या स्थापनेत कोणाचा सहभाग होता ?
अ) भारत सरकार
ब) सी. आय. आय (CH)
क) फिक्की (FICCI)
ड) असोचॅम (ASSOCHAM)Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsमालवथ पूर्णा ही कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsस्वच्छ सर्वेक्षण लीग-2020′ च्या निकालानुसार 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत कोणते शहर पहिल्या क्रमांकावर राहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points2019 सालासाठीचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार (Indira Gandhi Prize for Peace. Disarmament and Development) कोणास जाहीर झाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsऑक्टोबर 2019 मध्ये प्रसिद्ध राष्ट्रीय गुन्हे नोंदणीकरण विभागा (NCRB) च्या अहवालानुसार आय. पी. सी (IPC) च्या गुन्ह्यांमधील सर्वाधिक वाढ कोणत्या राज्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsसत्य विधाने ओळखा.
अ) शस्त्रास्त्रांच्या आयातीमध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ब) याबाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे.
क) 2014-2018 या कालावधीत भारताने सर्वाधिक शस्त्रास्त्रांची आयात रशियाकडून केली.Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) 2020 च्या प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे जाएर बोल्सोनारो हे होते.
ब) ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष हे 2020 च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते.Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsहरिमाऊ शक्ती’ या लष्करी सरावामध्ये कोणते देश सहभागी होतात ?
अ) भारत
ब) मालदिव
क) मलेशिया
ड) इंडोनेशियाCorrect
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsजागतिक शांतता निर्देशांक कोणाकडून जाहीर केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsसुलतान अझलान शाह हॉकी स्पर्धा-2019 संदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) ही स्पर्धा इंडोनेशियात पार पडली.
ब) या स्पर्धेचे विजेतेपद भारताने पटकाविले.
क) या स्पर्धेचे सर्वाधिक वेळा विजेतेपद ऑस्ट्रेलियाने पटकाविले आहे.Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsएक रेल्वे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. ती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने एकदा 90° तून वळते आणि काही अंतर धावते. ती पुन्हा एकदा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 45′ तून वळते आणि काही अंतर धावते. नंतर ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90° तून वळते आणि धावू लागते तर आता रेल्वे कोणत्या दिशेने धावत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsएका खेळाच्या अकॅडमीमधील 76 खेळाडू हॉकी खेळतात. 88 खेळाडू क्रिकेट खेळतात आणि 120 खेळाडू फुटबॉल खेळतात. 18 खेळाडू तीनही खेळ खेळतात. 38 खेळाडू हॉकी आणि फुटबॉल खेळतात, 48 खेळाडू हॉकी आणि क्रिकेट खेळतात तर 52 खेळाडू क्रिकेट आणि फुटबॉल खेळतात. अकॅडमीतील खेळाडूंची एकूण संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsखालील विधाने सत्य मानून निश्चित असत्य निष्कर्ष निवडा.
विधाने : अ) काही AC, कुलर आहेत.
ब) काही कुलर, पंखे आहेत.
क) सर्व पंखे, पाणी आहेत.
निष्कर्ष : I) सर्व कुलर, AC आहेत.
II) काही पंखे, AC आहेत.
III) एकही पाणी कुलर नाही.
IV) काही पाणी AC आहेत.Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points∎X, $, @ आणि ★ या चिन्हांचा खालीलप्रमाणे उपयोग केलेला आहे.
A∎B म्हणजे A हा B पेक्षा मोठा नाही.
A X B म्हणजे A हा B पेक्षा मोठा नाही आणि B ला समानही नाही.
A$B म्हणजे A हा B पेक्षा मोठा नाही आणि B पेक्षा लहानही नाही.
A@B म्हणजे हा B पेक्षा लहान नाही.
A★B म्हणजे A हा B पेक्षा लहान नाही. तसेच B ला समानही नाही.
यावर आधारित खालील विधानांचा योग्य निष्कर्ष ओळखा.∎विधाने: 1 ) MXN 2)N×0 3) 0$P 4) P ∎ Q
5) Q★R
निष्कर्ष : I) P★R II) M X R III)O ∎ Q IV)N∎QCorrect
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsएक दूधवाला म्हणतो, “मी सर्व दूध खरेदी किमतीतच विकतो.” मात्र विकताना तो पाणी ओतून विकतो. त्यामुळे त्याला 7 1/( 2 ) % नफा होतो. तर त्याचे दुधामध्ये पाणी ओतण्याचे प्रमाण काय ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsसमान लांबीच्या दोन रेल्वेगाड्या एकाच दिशेने अनुक्रमे x कि.मी प्रती तास आणि y कि.मी प्रती तास या वेगाने धावताना त्या एका सिग्नलच्या खांबाला अनुक्रमे 10 आणि 15 सेकंदात पार करतात. तर त्या रेल्वेगाड्या एकमेकींना किती वेळात ओलांडतील ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsहैदराबाद संस्थानमधील जंगल सत्याग्रहात मराठवाड्यातील खालीलपैकी कोणत्या महिलेने आपल्या १ वर्षाच्या मुलासह सत्याग्रहात सहभाग घेतला होता ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsएका टोपलीमध्ये 11 मोसंबी, 8 आंबे आणि 13 सफरचंद आहेत. त्यातून अचानकपणे 3 फळे काढली असता ती सर्व फळे वेगवेगळ्या प्रकारची असतील अशी संभाव्यता काय ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsमहात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणाचा उल्लेख ‘ब्रह्मवृंदातील महाधूर्त साधू’ असा केला होता ?
अ) संत रामदास
ब) मुकुंदराज
क) संत ज्ञानदेव
ड) संत तुकारामCorrect
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsएका आठवड्याचे सरासरी तापमान 19′ आहे. पहिल्या चार दिवसांचे सरासरी तापमान 19.4′ आहे. तर शेवटच्या चार दिवसांचे सरासरी तापमान 18.8° असेल तर गुरुवारचे तापमान किती ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsराम आणि श्याम यांचे आजचे वय 3:4 या प्रमाणात आहे. 3 वर्षांपूर्वी त्यांचे वय 2:3 या प्रमाणात आहे, तर दोघांचेही आजचे अनुक्रमे वय काय ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालील अक्षर मालिकेत असे किती ‘R’ आहेत कि जे Pच्या अगोदर आहेत. मात्र Sच्या लगेचच नंतर नको. SRPRQRSPRPRPORPSTPO
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsमुलामुलींच्या एका रांगेमध्ये 60 जण उभे आहेत. मुले आणि मुली यांची संख्या अनुक्रमे 2:1 या प्रमाणात आहे. श्वेताचा सुरुवातीपासून क्रमांक 17 वा आहे. जर तिच्यापुढे 9 मुलगे असतील तर तिच्या मागे किती मुली असतील?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsएका रकमेवर दोन वर्षांचे सरळव्याज 18000 रुपये आहे आणि तर चक्रवाढ व्याज 19350 रु. आहे, तर व्याजाचा वार्षिक दर काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 points.x ही एक 15 ने पूर्ण भाग जाणारी विषम संख्या आहे. तरच्या पुढील क्रमाने येणारी, 15 ने पूर्ण भाग जाणारी 5 वी विषम संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय सभेची खाली देण्यात आलेली महत्वपूर्ण अधिवेशने आणि त्यांची ठिकाणे यांच्या योग्य जोड्या जुळवा
यादी – अ यादी – ब
अ) पहिले ब्रिटिश अध्यक्ष,
घटना तयार करण्यावर भर १) लखनौ (१९९६)
ब) ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन २) अलाहाबाद(१८८८)
क) पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित ३) लाहोर (१९२९)
ड) काँग्रेस व मुस्लीम लीग यांच्यात ऐक्य ४) फैजपूर (१९३६)Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 points१८५७ चा उठाव ब्रिटिश चिरडून टाकू शकले, कारण त्यांना………..आणि………………यांचे साहाय्य मिळाले होते.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsस्वातंत्र्य चळवळीस आर्थिक पाठिंबा देण्यासाठी गांधीजींनी सुरू केलेल्या टिळक स्वराज्य फंडासाठी खालीलपैकी कोणत्या महिलेने स्वत:चे एक लाख किमतीचे दागिने दान केले होते ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsखालीलपैकी कोणी ‘भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळ’ या संस्थेची स्थापना केली ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsविधान (अ)-भारत सरकार अधिनियम, १९३५ नुसार उर्वरित अधिकार केंद्रीय कायदेमंडळास देण्यात आले होते. कारण (र) – भारत सरकार अधिनियम, १९३५ ने विषयांची तीन सूचीमध्ये विभागणी केली होती. उदा. संघ, प्रांत आणि समवर्ती सूची
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsमित्र समाज’ या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेस खालीलपैकी कोणी पैठण येथील भाषणात वेगळ्या मराठवाड्याची मागणी केली होती?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsहैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या वेळी, हैदराबाद संस्थानात
Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents