MPSC Combine Paper 22
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 22
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 22
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsयोग्य ते निवडा.
अ) संयुक्त महाराष्ट्र
चळवळीवेळी ‘मावळा’ 1) प्रबोधनकार ठाकरे 2) बाळासाहेब ठाकरे
टोपणनावाने व्यंगचित्रे काढली.
ब) देशातील पहिली कापडगिरणी
(द बॉम्बे स्पिनिंग अँड विव्हिंग कंपनी)
स्थापन केली. 1) कावसजी नानाभॉय 2)कावसजी दादाभॉय दावर दावर
क) मध्यस्थांचे पूर्णपणे उच्चाटन
करणारी जमीन महसूल
सुधारणा पद्धत सुरू केली. 1 ) बंगाल 2) मद्रास
ड) लॉर्ड कर्झनने पोलीस सुधारणा
आयोग नेमला. 1) अँड्र्यू फ्रेझर 2) थॉमस रॉबर्टसनCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा. (चार्टर अॅक्ट व तरतूद)
यादी -अ यादी – ब
अ) सनदी सेवकांच्या भरतीसाठी 1) चार्टर अॅक्ट – 1813
खुल्या स्पर्धेचे तत्त्व अवलंबले
ब) ख्रिश्चन धर्मप्रसारास परवाना 2) चार्टर अॅक्ट 1833
घेऊन परवानगी
क) व्यापारावरील संपूर्ण अधिकार 3) चार्टर अॅक्ट 1793
(चहा व चीनसह) रद्द
ड) भारतीयांचा पगारावरील खर्च 4) चार्टर अॅक्ट 1853
हिंदुस्थानच्या तिजोरीतून करण्याची
तरतूदCorrect
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsग्रंथकारांच्या मार्गातील अडचणी दूर व्हाव्या म्हणून खालीलपैकी कोणी 1878 सालच्या मे महिन्यात ‘मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी’ ची स्थापना केली ?
अ) न्या. महादेव गोविंद रानडे
ब) गोपाळ हरी देशमुख
क) बेहरामजी मलबारी
ड) दादोबा पांडुरंग तर्खडकरCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsइ. स. 1907 साली बिहारमध्ये……………….. यांनी टाटा आयनं अॅस्टील कंपनी स्थापन केली आणि भारतात पोलाद निर्मितीचा पाया घातला आणि तेव्हापासूनच भारतात पोलाद उद्योगाची भरभराट झाली,
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मुस्लीम प्रतिनिधी हे राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनासाठी आलेल्या 72 प्रतिनिधींमध्ये होते व त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsखाली देण्यात आलेली कालरेषा अभ्यासून अ, ब, क, ड असा अनुक्रमे घटनांचा क्रम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsखालील विधाने तपासून योग्य पर्याय निवडा.
अ) जालियनवाला बाग हत्याकांडाने उसळलेला असंतोष दडपण्यासाठी ब्रिटिशांनी रौलेट कायदा केला.
ब) ब्रिटिशांविरोधी सशस्त्र बंडखोरीचे समर्थन करणाऱ्या भारतीय क्रांतिकारी संघटनांचा प्रतिबंध करणे हा रौलेट कायद्याचा मुख्य उद्देश होता.Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points1905 मध्ये पुण्याला शिवरामपंत परांजपे व लोकमान्य टिळक यांच्या साक्षीने देशातील पहिली परदेशी कापडाची होळी कोणत्या सणाच्या मुहतांवर पेटविण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsसात स्वदेशी शृंखला’ असे जातिव्यवस्थेचे वर्णन खालीलपैकी कोणी केले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsराष्ट्रीय विकास परिषदे (National Development Council) खालीलपैकी कोण सदस्य ?
अ) पंतप्रधान
ब) सर्व केंद्रीय कॅबिनेट राज्यमंत्री
क) घटकराज्यांचे मुख्यमंत्री
ड) नियोजन आयोगाचे सदस्यCorrect
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
पंचवार्षिक योजना प्रतिमान
अ) दुसरी योजना 1) ब्रह्मानंद – वकील प्रतिमान
ब) सरकती योजना 2) राव मनमोहन प्रतिमान
क) सातवी योजना 3) महालनोबीस प्रतिमान
ड) आठवी योजना 4) प्रा. लकडावाला प्रतिमानCorrect
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsअ.ब.क नावाच्या तरुणाला एका सर्वेक्षणपूर्ण 7 दिवसांमध्ये त्याने दररोज किमान 4 तास काम केलेले आढळते, यावरून त्याला खालीलपैकी कोणत्या दर्जावर रोजगारी समजले जाईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsथेट विदेशी गुंतवणूक (FDI) अर्थव्यवस्थेची उत्पादनक्षमता वाढविण्यास मदत करते, तर रोख्यांमधील विदेशी गुंतवणूक (Foreign Portfolio Investment) सट्टेबाजी स्वरूपाची आणि म्हणून…………….. असते.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान भारतात दुहेरी विनिमय पद्धती (Dual Exchange Rate System) लागू करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points2016-17 मध्ये राज्यांनुसार, सर्वाधिक निर्यात करणारी राज्ये यांचा सर्वाधिक ते कमी असा क्रम ओळखा..
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsकेंद्र सरकारच्या राजकोषीय असमतोलाच्या (Fiscal Imbalance-2015-16) संदर्भात (2015-16) खालील जोड्या
जुळवा.
तपशील स्थूल देशांतर्गत उत्पादनाची टक्केवारी
अ) महसुली तूट 1) 1.9%
(Revenue Deficit)
ब) स्थूल राजकोषीय तूट 2) 0.7%
(Gross Fiscal Deficit)
क) प्राथमिक तूट 3) 3.9%
(Primary Deficit)
ड) मुख्य अनुदाने 4) 2.5%
(Major Subsidies)Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 points…………………. हा खर्च केंद्र सरकारच्या विकास खर्च (Development Expenditure) नाही.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsबाराव्या पंचवार्षिक योजनेच्या क्षेत्रीय लक्ष्यामध्ये (Sectoral Targets) खालीलपैकी कशाचा समावेश करता येईल ?
अ) दारिद्र्याचं प्रमाण 10 टक्क्यांनी कमी करणे.
ब) गैर-कृषी क्षेत्रात 50 दशलक्ष नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करणे,
क) पायाभूत संरचना क्षेत्रातील गुंतवणूक जीडीपीच्या 9% पर्यंत वाढवणे.
ड) एकूण जनन दर 2.1 पर्वत कमी करणे.Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsयोग्य विधान / ने निवडा.
अ) भारतीय बँकाच्या एकूण कर्जपुरवठ्यापैकी अग्रक्रम क्षेत्राकरिता 40% इतका कर्जपुरवठा अपेक्षित आहे.
ब) नरसिंहन समिती (1991) ने संविधानिक रोखता गुणोत्तराचे (Statutory Liquidity Ratio) वर्णन ‘बँकिंग क्षेत्रावरील कर’ असे केले होते.
क) 1991 ला भारत सरकारने स्थापन केलेली एम. नरसिंहन-1 समिती वित्तीय क्षेत्र सुधारणाविषयक समिती होती तर 1997 ला स्थापन एम. नरसिंहन समिती-II ही बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती होती.Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsअयोग्य विधान/ने निवडा.
अ) नाणे बाजारात (Money Market) कर्जव्यवहार 1 वर्षाच्या कालावधीसाठी होतात मात्र कृषीसाठी हा कालावधी 15 ते 18 महिन्यांपर्यंतचा असू शकतो.
ब) भांडवल बाजारात (Capital Market) 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीचे कर्ज व्यवहार होतात.Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या परकीय बँकेच्या सर्वाधिक शाखा भारतात आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsसी. रंगराजन समितीने 2011-12 साठी मोजलेल्या दारिद्र्यरेषा व प्रमाण संदर्भात योग्य ते निवडा.
अ) यानुसार भारतातील दारिद्र्याचे प्रमाण 29.5% होते.
ब) दारिद्र्याचे सर्वाधिक प्रमाण (%) छत्तीसगढमध्ये तर गरीब लोकांची सर्वाधिक संख्या उत्तरप्रदेश या राज्यात होती.
क) महाराष्ट्रात दारिद्र्याचे प्रमाण 20% होते.Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsपुढे दिलेल्या भारतातील कोणकोणत्या ठिकाणी जैवविविधतेचे केंद्रीकरण झाल्याचे आढळते?
अ) हिमालय
व) थरचे वाळवंट
क) पूर्व घाट
ड) पश्चिम घाटCorrect
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsएक विद्युत दिवा (Electric Bulb) दोन तास वापरून परिपथांतून (Electric Circuit) 3600 कुलोम्ब इतका विद्युतप्रभार प्रवाहित होत असेल तर त्या दिव्यामधून किती विद्युतधारा (Current) जात असेल ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
स्तंभ ‘अ’ स्तंभ ‘ब’
अ) कोलामार्का संवर्धन क्षेत्र 1) जळगाव
ब) कारंजा सोहोळ अभयारण्य 2) गडचिरोली
क) कोका अभयारण्य 3) वाशिम – अकोला
ड) यावल अभयारण्य 4) भंडाराCorrect
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsयोग्य विधान/ने निवडा.
अ) खांदेरी-उंदेरी व रेवदंडा हे किल्ले ठाणे जिल्ह्यात आहेत.
व) सिंधुदुर्ग किल्ला कुरटे नावाच्या बेटावर आहे.
क) दौलताबादचा किल्ला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर आहे.Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खनिजसंपत्ती विषयीची माहिती अभ्यासून योग्य जोड्या निवडा.
खनिज सर्वाधिक माठे. एकूण साठे (%)
अ) चुनखडी यवतमाळ 9 %
ब) मँगनीज भंडारा 40%
क) लोहखनिज सिंधुदुर्ग 10%
ड) बॉक्साईट कोल्हापूर 21%Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) ‘एल-निनो’ म्हणजे ‘लहान मुलगा’ तर ‘ला- निना’ म्हणजे ‘लहान मुलगी’ होय.
ब) ला – निना प्रबळ असताना भारतात दुष्काळ पडतो.
क) एल-निनो व ला-निना या दोन्ही परिणामांचा उगम पूर्व पॅसिफिक महासागरात होतो.Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
‘अ’ स्तंभ – विशेषण ‘ब’ स्तंभ – जिल्हा
अ) मुंबईची परसबाग 1) रायगड
ब) पवनऊर्जेचा जिल्हा 2 ) रत्नागिरी
क) मिठागरांचा जिल्हा 3) नाशिक
ड) देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा 4) साताराCorrect
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsरॅडक्लिफ रेषा’ ही कोणत्या दोन देशांदरम्यानची सीमारेषा म्हणून ओळखली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsअयोग्य जोडी निवडा. (रेल्वे विभाग – मुख्यालय)
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsनळेश्वर, मरेगाव, घोडाडारी, अमालमेढा घाइश्वरी, गडनांसी हे तलाव कोणत्या जिल्ह्यातील आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
यादी । – “लेणी यादी II – जिल्हा’
अ) घटोत्कच 1) नागपूर
ब) मार्कंडा 2) रायगड
क) गंधारपले 3) गडचिरोली
ड) पुल्लर 4) जळगावCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 हेक्टर इतके आहे.
ब) ढोबळमानाने महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 हेक्टर एवढे असल्याचे सांगता येते.
क) महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत देशात तिसरा क्रमांक लागतो.Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsपुढे दिलेल्या नदींच्या खोऱ्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे जातानाचा योग्य क्रम निवडा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsयोग्य विधान / ने निवडा.
अ) वेगवेगळ्या दोन शहरांच्या एकत्रीकरणातून ‘सन्नगर’ (Conurbation) तयार होते.
ब) महाराष्ट्रात 50 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणारी तीन शहरे आहेत.Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय सागरी उद्यान हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsपंचायतींकडे नेमून देण्यात येतील किंवा पंचायतीकडून विनियोजित केले जातील असे कर, शुल्क आणि फी यांचे निर्धारण’ यासंबंधी खालीलपैकी कोण राज्यपालास शिफारस करते ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsकेंद्र सरकारकडे जमा झालेले सर्व कर आणि सरकारच्या व्यवहारातून मिळणारी इतर जमा……………….. मध्ये जमा केल्या जातात.
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsपेसा कायदा, 1996 अन्वये ग्रामसभेच्या भूमिकेबाबत बिनचूक विधान / ने निवडा.
अ) अनुसूचित क्षेत्रातील भूमी अलगीकरणास प्रतिबंध करण्याचा ग्रामसभेला अधिकार आहे..
ब) गौण वनौत्पादनांची मालकी ग्रामसभेकडे असते.
क) अनुसूचित क्षेत्रात खनिजसाठा शोधण्यासाठी परवाना देण्यासाठी किंवा खाण भाड्याने देण्यासाठी ग्रामसभेची शिफारस आवश्यक असते.Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विवाद सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ अधिकार क्षेत्रात येतात ?
अ) भारत सरकार व एक किंवा अधिक राज्ये यांमधील विवाद
ब) लोकसभा किंवा राज्य विधहमंडळांच्या निवडणुकांबाबत विवाद
क) भारत सरकार व केंद्रशासित प्रदेश यांमधील विवाद
ड) दोन किंवा अधिक राज्यांतील विवादCorrect
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsभारताच्या राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणते अहवाल / शिफारशी संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करणे ही राष्ट्रपतीची जबाबदारी आहे ?
अ) वित्त आयोगाच्या शिफारशी
ब) कंगचा अहवाल
क) लोकलेखा समितीचा अहवाल
ड) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचा अहवालCorrect
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsलोकसभा व राज्यसभा यांमधील कोंडी दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबतीत संयुक्त बैठक बोलावता येत नाही ?
अ) सामान्य विधेयक
ब) धन विधेयक
क) घटनादुरुस्ती विधेयकCorrect
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsविधानसभा अध्यक्षाबद्दल योग्य विधान निवडा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsनियमित ग्रामसभा बैठकांव्यतिरिक्त जादा अथवा विशेष ग्रामसभा बैठक/बैठका भरविण्याचा अधिकार कोणास आहे
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsराज्यपालाच्या क्षमा करण्याच्या अधिकारांमध्ये (Pardoning Powers) खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsउच्च न्यायालयांच्या न्यायपीठामध्ये निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsराज्यपाल म्हणून नियुक्त होण्यासाठी अर्हता (Qualification) निवडा.
अ) भारताचा नागरिक असावा.
ब) पस्तीस वर्षे वय असावे.
क) संसद किंवा राज्य विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसावा.Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsभारत सरकारचे कामकाज अधिक सोईस्कररीत्या चालावे यासाठी आणि उक्त कामकाज मंत्र्यांमध्ये वाटून देण्यासाठी अनुच्छेद…………. अन्वये राष्ट्रपती नियम करू शकतो.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsजर वस्तुचे वस्तुमान (mass) 4 कि. ग्रॅम असेल आणि ती वस्तू 20 मी/से. या वेगाने जात असेल तर त्या वस्तुची गतिज ऊर्जा (kinetic energy) किती असेल ?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents