MPSC Combine Paper 21
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 21
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 21
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsनिवडूंग, कोरफड या वनस्पतींचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात करतात?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsNa+ व Mg2+ हे एकमेकांचे –
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsधनादेशावरील MICR (Magnetic Ink Character Recognition) पट्टीतील माहितीची पडताळणी खालीलपैकी कोणत्या किरणांच्या साहाय्याने केली जाते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points………. ही दात असणारी व्हेल आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालीलपैकी कीटकभक्षी (Insectivorous Plants) वनस्पती कोणते?
अ) ड्रॉसेरा (Drosera)
ब) अलेक्ड्रोवंडा (Aldrovanda))
क) युड्रीक्युलेरिया (Utricularia)
ड) फ्युनाड़रीया (Fyunadriya)Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsएखाद्या व्यक्तीचे रक्त काढल्यानंतर पुन्हा त्याच व्यक्तीला रक्त देणे याला ………. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांबाबत अचुक नसलेले विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ‘100-डेज अजेंडा नुसार देशातील सर्व राज्य-केंद्रशासित प्रदेशांमध्ये सप्टेंबर 2019 पासून रोटावॅक लसीचा वापर केला जाणार आहे, तर संबंधीत लस खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे तयार करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) महाराष्ट्राचे 19 वे राज्यपाल म्हणून ‘भगत सिंह कोश्यारी’ यांनी 5 सप्टेंबर 2019 रोजी पदाची शपथ घेतली.
ब) पश्वत पियूष’ या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते.
क) ते उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत.
वरील विधानातून योग्य नसलेले विधान/ने निवडा.Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points7 ते 20 ऑक्टोंबर 2019 दरम्यान पुण्यातील औध मिलिटरी स्टेशन येथे भारताने खालीलपैकी कोणत्या देशासोबत एकुवेरिन 2019′ हा संयुक्त लष्करी सराव केला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती एम.बी. लोकर यांच्या हस्ते नोव्हेंबर – 2019 मध्ये प्रसिध्द झालेल्या ‘इंडिया जस्टीस रिपोर्ट 2019’ नामक अहवालानुसार न्यायदानात खालीलपैकी कोणते राज्य पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsमहात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त ‘बापू जिंदा है या कार्यक्रमाचे प्रक्षेपण खालीलपैकी कोणत्या वाहिनीवर करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsजुलै 2019 रोजी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारतातील कुठल्या स्थळाचा सामावेश करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsजागतिक मुक निर्देशांक – 2019 नुसार ब्रिक्स (BRICS) संघटनेचे देश आणि त्यांचा क्रमांक यांची अचुक जोडी लावा.
देश क्रमांक
अ) भारत i) 102
ब) ब्राझील ii) 18
क) रशिया iii) 22
ड) चीन iv) 25
इ) दक्षिण आफ्रिका v) 59Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
पुरस्कार व्यक्ती
अ) व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार – 2019 i) परेश रावल
ब) व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2019 ii) वामन भोसले
क) राज कपुर जीवनगौरव पुरस्कार – 2019 iii) भरत जाधव
ड) राज कपुर विशेष योगदान पुरस्कार – 2019 iv) श्रीमती सुषमा शिरोमणीCorrect
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsमहिला क्रिकेटसंबंधी जगातील पहिल्या नियतकालिकाचे नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsगणितातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा – 2019′ चा आबेल पुरस्कार’ खालीलपैकी कोणाला मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsराष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी मार्च – 2019 मध्ये खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या 124 व्या सदस्यपदी खालीलपैकी कोणत्या देशाला मान्यता मिळाली आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsअचुक नसलेले विधान निवडा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points25 डिसेंबर 2018 या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिवशी, देशातील सर्वात लांब रेल्वे-रस्ता पुल राष्ट्राला समर्पित करण्यात आलेल्या पुलाचे नाव काय?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsविधान : पंचायत निवडणूकीत बिहार सरकारने ई.व्ही.एम. (Electronic Voting Ma-chines ) वापरण्यास मान्यता दिली आहे. या मान्यतेसोबत, पहिल्यांदाच पंचायत निवडणूकीत ई.व्ही.एम. चा उपयोग होणार आहे. पंचायत निवडणूका पक्षाच्या धर्तीवर होत नाहीत. प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे पार्टीशी संबंधित असलेले व्यक्ती पंचायत निवडणूक लढवू शकतात.
सरकारने घेतलेल्या वरील निर्णयाचा परिणाम पुढीलपैकी कोणता असू शकतो?
अ) बुथ ताब्यात घेण्यासारख्या (Booth Capturing) घटना होणार नाहीत.
ब) पंचायत निवडणूकीत कागदाचा अपव्यय कमी होऊ शकतो.
क) पंचायत निवडणूकीचे निर्णय लवकर बाहेर येतील.Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsहा प्रश्न पुढे दिलेल्या पाच अंकी संख्यांवर अवलंबून आहे.
175 214 645 437 256
प्रत्येक संख्येत पहिल्या व तिसर्या अंकांचे स्थान परस्पर बदलण्यात आले. या बदलानंतर मिळणार्या सर्वात मोठ्या संख्येच्या तिसर्या अंकाला, सर्वात लहान संख्येच्या तिसर्या अंकांने भाग दिला, तर मिळणारे उत्तर पुढीलपैकी कोणत्या पर्यायाने दर्शविले जाणार?Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsपाच विद्यार्थी P, Q, R, S आणि T यांना एका परीक्षेत वेगवेगळे गुण मिळाले. फक्त दोनच विद्यार्थ्यांना T पेक्षा अधिक मिळाले. Q ला S पेक्षा अधिक गुण मिळाले परंतु P पेक्षा कमी गुण मिळाले. P ला सर्वात जास्त गुण मिळाले नाहीत. ज्या विद्यार्थ्याला दुसर्या क्रमांकाचे सर्वात कमी गुण मिळाले (Second Lowest), त्याला 80 गुण आहेत.
जर Q व P यांच्या गुणांतील फरक 20 आहे, तर T ला किती गुण मिळण्याची शक्यता आहे?Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsखाली एक प्रश्न व त्यानंतर दोन विथाने देण्यात आलेली आहेत. दिलेल्या विधानांमधील माहिती प्रश्नाचे उत्तर देण्यास पुरेशी आहे अथवा नाही, हे तुम्हाला ठरवायचे आहे.
प्रश्न : M हा L शी कशाप्रकारे संबंधित आहे?
विधान 1 : L ही F ची एकुलती एक मुलगी आहे, जी M ची सासू आहे, जो स्त्री नाही.
विधान 2 : M हा L च्या आईचा जावई आहे.Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsएक कामगार जर त्याच्या घरापासून कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ताशी 25 कि.मी वेगाने चालला तर 6 मिनिटे उशिरा पोहोचतो. त्याने जर स्वतःचा वेग ताशी 40 कि.मी. केला तर तो 4 मिनिटे लवकर पोहोचतो. त्याचे घर आणि कामाचे ठिकाण यातील अंतर किलोमीटरमध्ये निवडा.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsविधाने आणि निष्कर्ष अभ्यासून योग्य निष्कर्ष निवडा.
विधाने : कोणतेही घड्याळ चेंडू नाही, काही चेंडू बॅट आहेत,
सर्व घड्याळ फुटबॉल आहेत.
निष्कर्ष : 1) सर्व बँट घड्याळ असण्याची शक्यता आहे.
2) कोणताही चेंडू फुटबॉल नाही.
3) काही घड्याळ फुटबॉल आहेत.Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsपहिल्या मिश्रधातूत A व B चे गुणोत्तर क्रमशः 3 : 1 व दुसऱ्या मिश्रधातूत त्यांचे गुणोत्तर क्रमशः 2 : 3 आहे.
जर दोन्ही मिश्रधातूंना समान प्रमाणात मिळविले, तर मिळणाऱ्या नवीन मिश्रधातूत A व B चे गुणोत्तर काढा.Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 points1857 च्या उठावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात घडून आलेली उठावाची ठिकाणे व संदर्भित व्यक्ती यांच्या जोड्या जुळवा.
ठिकाण व्यक्ती
अ) सातपुडा 1) कजार सिंग
ब) संगमनेर 2) बाबासाहेब भावे
क) नरगुंद 3) रामजी शिरसाठ
ड) खानदेश 4) भागोजी नाईक
इ) कोल्हापूर 5) शंकरशहाCorrect
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 points18 रुपये प्रति कि.ग्रॅ. दराच्या 56 कि.ग्रॅ. साखरेत 14 रुपये प्रति कि . ग्रॅ. दराची साखर मिश्रित केल्यास मिळणाच्या मिश्रणाचा दर 16.8 रुपये होतो. 14 रुपये प्रति कि .ग्रॅ. दराची किती साखर या मिश्रणात घेण्यात आलेली आहे?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 points3 मार्च, 2020 रोजी मंगळवार आहे, तर 11 जानेवारी 2024 रोजी कोणता वार असणार?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsखालीलपैकी कोणी ‘सोमवंशीय मित्र’ हे मासिक जुलै 1908 ला सुरू करून मुरळी व जोगतिणींच्या प्रश्नांना वाचा फोडली ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsखाली दिलेली माहिती अभ्यासा आणि प्रश्नाचे उत्तर द्या.
P % Q म्हणजे P हा Q पेक्षा मोठा आणि लहान नाही.
P $Q म्हणजे P हा Q पेक्षा लहान आणि Q च्या बरोबर नाही.
P© Qम्हणजे P हा Q पेक्षा मोठा आणि Q च्या बरोबर नाही.
P* Q म्हणजे P हा Q पेक्षा मोठा नाही.
P @ Q म्हणजे P हा Q पेक्षा लहान नाही.
खालीलपैकी कोणत्या पर्यायात A @ B आणि J ©I निश्चितपणे बरोबर आहेत?Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत ‘STAFF” हा शब्द ‘EDXPN’ आणि ‘PARK’ हा शब्द JPXL’ असा लिहिला जातो. त्याच भाषेत ‘UNIX’ हा शब्द कसा लिहिला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsएका आयताकार बागेची लांबी 150 मीटर व रुंदी 120 मीटर आहे. या बागेच्या बाहेरुन सर्व बाजूंनी 15 मीटर लांबीचा रस्ता आहे. त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काळा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsरुपये 1800 या रकमेवर दोन विविध माध्यमातून 5 वर्षानंतर मिळणाऱ्या सरळव्याजातील फरक रूपये 63 आहे. दोन्ही माध्यमातून मिळणार्या सरळव्याजाच्या वार्षिक दरातील फरक काढा.
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsराज्य थोरणाच्या मार्गदर्शक तत्वांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या परिस्थितीत राज्यपाल आपला स्वेच्छाअधिकार वापरु शकतात?
अ) कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्यास मुख्यमंत्री नेमताना.
ब) पदावर असताना मुख्यमंत्र्यांचा मृत्यू झाल्यावर उत्तराधिकारी नसताना.
क) मुख्यमंत्र्यांनी विधानसभेचे समर्थन गमावल्यास.
ड) मुख्यमंत्र्यांना विधानसभेचे समर्थन प्राप्त असल्यास.Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालीलपैकी कोणते काम ‘प्रोटेम स्पीकर’ करत नाहीत?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsखालीलपैकी कोणता एकमेव रिट्स (wits) जो खाजगी व्यक्तिविरुद्ध देखील काढता येतो?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखाली दिलेल्या विधानावरुन योग्य पर्याय निवडा.
अ) 1935 च्या कायद्याने प्रांतांना ‘प्रांतिक स्वायत्तता’ देऊ केली.
ब) याच कायद्यांमुळे 1937 साली तत्कालीन बॉम्बे प्रांतात विधानसभा व विधानपरिषद अस्तित्वात आली.
क) 1937 ला महाराष्ट्र विधानपरिषद सदस्यसंख्या 29 तर विधानसभा सदस्यसंख्या 175 होती.Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsजोड्या जुळवा.
कलम तरतूद
अ) 126 i) तदर्थ न्यायाधीशांची नियुक्ती (Ad Hoc Judges)
ब) 127 ii) सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असणे. (Court of Rec-ord)
क) 128 iii) कार्यकारी मुख्य न्यायमुर्तीची नियुक्ती. (Acting Chief Justice)
ड) 129 iv) सर्वोच्च न्यायालयाच्या पीठामध्ये निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती (Retired Judges)Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsखालीलपैकी चूक विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsखालील विधाने तपासा.
वरील विधानांपैकी अचूक असलेले विधान ओळखा.Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsअयोग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsखालीलपैकी अयोग्य विधान निवडा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsकाँग्रेसपूर्व काळात बंगाल प्रांतात स्थापन झालेल्या राजकीय संघटनांचा त्यांच्या स्थापनेनुसार योग्य कालानुक्रम लावा,
अ) लँड होल्डर्स असोसिएशन
ब) बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी
क) वंगभाषा प्रकाशिका सभा
ड) ब्रिटिश इंडियन असोसिएशनCorrect
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsभारतीय लोकांना शिक्षण देण्यासंबंधी पडलेल्या मतप्रवाहात खालीलपैकी कोणाचा पाश्चात्त्यवादी (Anglicist) या गटात समावेश होतो ?
अ) राजा राममोहन रॉय
ब) विल्यम जोन्स
क) बिशप हेबर
ड) चार्ल्स ट्रॅव्हलयान
इ) एच. टी. प्रिन्सेप
य) हायमन विल्सनCorrect
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsखालीलपैकी कोण न्या. रानडे यांची ‘स्वदेशी व्यापारावरील व्याख्याने’ ऐकून प्रभावित झाले होते. ‘उद्योगाला उत्तेजन देणे’ हाच देशोन्नतीचा सुलभ मार्ग आहे, असे पटल्यावर त्यांनी ‘देशी व्यापारोत्तेजक मंडळ’ नावाची संस्था काट्न तिच्यामार्फत जागोजागी देशी वस्तूंची दुकाने काढली?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsराष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा ठराव पारित करण्यात आला ?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents