MPSC Combine Paper 20
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 20
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 20
Quiz-summary
0 of 49 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- Answered
- Review
-
Question 1 of 49
1. Question
1 pointsभारतीय भाषांतील प्राचीन ग्रंथ, ज्ञान भांडार हे पाश्चात्य देशांतील वाचनालयातील कपाटाच्या कप्प्यात ठेवण्यासारखे आहे. हे विधान खालीलपैकी कोणाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 49
2. Question
1 points31 डिसेंबर 1929 रोजी पूर्ण स्वराज्याचा ठराव खालीलपैकी कोणत्या नदीच्या किनारी मांडला गेला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 49
3. Question
1 pointsदुसर्याच्या पत्नीला आभूषणे घालणे’ असे रेल्वे संदर्भात उद्गार खालीलपैकी कोणाचे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 49
4. Question
1 pointsरत्नागिरी मध्ये दलितांसाठी वेगळी असणारी मंदीरे खालीलपैकी कोणी उभारली?
Correct
Incorrect
-
Question 5 of 49
5. Question
1 pointsमुस्लीमांसाठी असणारी ‘वार्षिक मुस्लीम शिक्षण परिषद’ स्थापने संदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 49
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कायद्याने ‘खिस्ती मिशनरींना’ मिशन स्थापन करण्यास परवानगी मिळाली?
Correct
Incorrect
-
Question 7 of 49
7. Question
1 pointsशिकागो रेडिओ आणि टेलिफोनचे मालक ………… यांनी कॉँग्रेस रेडिओ करिता उपकरणे पुरविली?
Correct
Incorrect
-
Question 8 of 49
8. Question
1 pointsजोड्या लावा.
अ) अलीगड चळवळ i) मोहम्मद अली
ब) मोहमेडन लिटररी सोसायटी ii) सय्यद अहमद
क) अहमदीया चळवळ iii) अब्दुल लतीफ
ड) जामिया मिलिया इस्लामिया iv) मिझ्झा गुलाम अहमदCorrect
Incorrect
-
Question 9 of 49
9. Question
1 pointsकर्मवीर भाऊराव पाटील यांवर सत्यशोधक विचारांचा प्रभाव पडण्याचे प्रमुख कारण म्हणजे –
Correct
Incorrect
-
Question 10 of 49
10. Question
1 pointsस्त्री-पुरुष’ तुलना ग्रंथ कोणत्या घटनेनंतर ताराबाई शिंदे यांनी लिहला?
Correct
Incorrect
-
Question 11 of 49
11. Question
1 pointsदेशाचे दुश्मन’ पुस्तक लिहल्यामुळे खालीलपैकी कोणाला तुरुंगवारी घडली?
अ) भास्करराव जाधव ब) केशवराव जेधे
क) दिनकरराव जवळकर ड) रामचंद्र लाडCorrect
Incorrect
-
Question 12 of 49
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या खडकास ‘लोहखनिज सिरीज खडक’ म्हणून ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 49
13. Question
1 pointsखालीलपैकी अचूक पर्याय निवडा.
अ) क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राने देशाचा 9.29 टक्के भाग व्यापला आहे.
ब) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ. कि.मी. आहे.
क) महाराष्ट्राची पश्चिम – पूर्व लांबी 800 कि.मी असून उत्तर दक्षिण लांबी 720 कि.मी. आहे.Correct
Incorrect
-
Question 14 of 49
14. Question
1 pointsमहाराष्ट्रातील जिल्ह्याच्या निर्मितीचा सालानुसार योग्य क्रम असलेला पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 49
15. Question
1 pointsखालीलपैकी चूक असलेले विधान निवडा. (महाराष्ट्र पठाराबाबत)
Correct
Incorrect
-
Question 16 of 49
16. Question
1 pointsखालील वर्णनावरुन नदीचे खोरे ओळखा.
अ) मध्यप्रदेशातील मैकल पर्वतरांगामध्ये उगम.
ब) जवळपास 300 कि.मी. महाराष्ट्रात प्रवाह.
क) कन्हान, पेंच, वाघ, सूर या प्रमुख उपनद्या.
ड) चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यांची उत्तर – दक्षिण सीमा निर्माण करते.Correct
Incorrect
-
Question 17 of 49
17. Question
1 pointsखालीलपैकी विधाने तपासा.
अ) महाराष्ट्रात पूर्वेला वाहणाऱ्या नद्या उगमानंतर पायथ्यापर्यंत येईपर्यंत उभे खनन करुन नंतर नागमोडी वळणे प्राप्त करतात.
ब) महाराष्ट्रात पश्चिमेला वाहणार्या नद्या उभे खनन करुन नंतर मुखाजवळ गाळाच्या वाळूचे दांडे निर्माण करतात.Correct
Incorrect
-
Question 18 of 49
18. Question
1 pointsखालील नमूद असलेल्या कोणत्या राज्यातून ‘कर्कवृत्त’ (Tropic of Cancer) जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 19 of 49
19. Question
1 pointsखालीलपैकी अचूक पर्याय निवडा.
अ) 2001 च्या तुलनेत भारताची घनता 50 ने वाढून 2011 ला 365 इतकी झाली.
ब) 2001 च्या तुलनेत महाराष्ट्राची घनता 57 ने वाढून 2011 ला 382 इतकी झाली.Correct
Incorrect
-
Question 20 of 49
20. Question
1 pointsखालील विधाने पहा.
अ) बॉक्साईटचे सर्व मोठे साठे जांभ्या खडकांच्या प्रदेशात आहेत.
ब) कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, राधानगरी, चंदगड या तालुक्यात बॉक्साईटचे साठे आहेत.
क) अॅस्बेस्टॉसचे साठे पुणे, अहमदनगर या जिल्ह्यात सापडतात.Correct
Incorrect
-
Question 21 of 49
21. Question
1 pointsबोकारो’ नामक देशातील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 49
22. Question
1 pointsमहाराष्ट्रातील प्रसिध्द आठ अष्टविनायकांपैकी फक्त पुणे जिल्ह्यात असलेली अष्टविनायके सोडून बाहेर किती स्थित आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 49
23. Question
1 pointsयोग्य असलेले विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 49
24. Question
1 pointsजोड्या लावा.
ठिकाण उंची (मीटर)
अ) कळसूबाई i) 1646
ब) महाबळेश्वर ii)1438
क) राजगड iii) 1325
ड) अस्तंभा iv) 1063
इ) वैराट v) 1177
फ) हनुमान vi) 1376Correct
Incorrect
-
Question 25 of 49
25. Question
1 pointsदेशातील प्रथम महिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरु करण्यात आला होता?
Correct
Incorrect
-
Question 26 of 49
26. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ‘चर्चगेट’ हे भारतीय रेल्वे विभागातील कोणत्या विभागाचे मुख्यालय आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 49
27. Question
1 pointsएप्रिल 2000 ते जून 2018 या काळातील भारतातील परकिय प्रत्यक्ष गुंतवणूकीसंदर्भात (FDI) पुढील विधाने विचारात घ्या.
अ) सर्वाधिक गुंतवणूक मॉरिशस व सिंगापूर कडून करण्यात आली.
ब) सर्वाधिक गुंतवणूक सेवा क्षेत्रात झाली.
क) सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य महाराष्ट्र हे होते.Correct
Incorrect
-
Question 28 of 49
28. Question
1 pointsदामोदर खोरे योजना ………. पंचवार्षिक योजना काळात सुरु करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 29 of 49
29. Question
1 pointsभारताच्या परकिय चलन साठ्यात (forex Reserve) पुढीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही?
अ) RBI कडील सोन्याचा साठा ब) SDR (Special Drawing Rights)
क) IMF कडील आरक्षित निधी (RTP) ड) RBI कडील राखीव निधी
इ) सरकार कडील सोन्याचा साठा ई) RBI कडील परकिय चलनCorrect
Incorrect
-
Question 30 of 49
30. Question
1 pointsभारतात दारिद्रयरेषा मोजण्यासाठी कोणते निकष विचारात घेतले जातात?
अ) दरडोई प्रतिमाह उत्पन्न
ब) दरडोई प्रतिमाह उपभोग खर्च
क) प्रति व्यक्ति प्रति महिना उत्पन्न
ड) प्रति व्यक्ति प्रतिदिन उष्मांक उपभोग/ग्रहनंCorrect
Incorrect
-
Question 31 of 49
31. Question
1 pointsअधिक किंमतीला ज्यांची मागणी वाढते, मात्र कमी किमतीला ज्यांची मागणी कमी होते अशा वस्तूंना ………. वस्तू म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 32 of 49
32. Question
1 pointsनाबार्डच्या ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधीमध्ये कोणते पैसे ठेवले जातात?
Correct
Incorrect
-
Question 33 of 49
33. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विशेष आर्थिक क्षेत्राच्या (SEZ) धोरणाचे उद्दिष्ट नाही?
अ) वस्तु व सेवांच्या निर्यातीस उत्तेजन देणे.
ब) पायाभूत सुविधांचा विकास करणे.
क) देशी व विदेशी स्रोतांपासून गुंतवणूक वाढ करणे.
ड) जास्तीत जास्त कर संकलन करणे.
इ) वस्तु-सेवांच्या आयातीस प्रोत्साहन देणे.Correct
Incorrect
-
Question 34 of 49
34. Question
1 pointsवस्तु व सेवांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे देशात महागाई निर्माण होते, महागाईचा अर्थव्यवस्थेवर खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येत नाही?
अ) भांडवल निर्मिती प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम
ब) साठेबाजी व सट्टेबाजीस उत्तेजन
क) परकिय गुंतवणूक कमी होणे.
ड) शेअर्समध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांना तोटाCorrect
Incorrect
-
Question 35 of 49
35. Question
1 pointsस्तंभ – अ स्तंभ – ब (अर्थमंत्री)
अ) रुपयाचे पहिले अवमूल्यन i) मनमोहन सिंग
ब) रुपयाचे दुसरे अवमूल्यन ii) जॉन मथाई
क) रुपयाचे तिसरे अवमूल्यन iii) सचिन चौथरी
iv) प्रणव मुखर्जीCorrect
Incorrect
-
Question 36 of 49
36. Question
1 pointsपहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणकोणते प्रकल्प सुरु करण्यात आले?
अ) भाक्रा नानगल प्रकल्प ब) सिंद्री खत कारखाना
क) हिंदुस्थान अॅटिबायोटिक्स, पिंपरी ड) दुर्गापूर पोलाद प्रकल्पCorrect
Incorrect
-
Question 37 of 49
37. Question
1 pointsवस्तु व सेवांच्या मागणीत अतिरिक्त वाढ न होतासुध्दा उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे जी चलनवाढ (महागाई) निर्माण होते तिला ………. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 38 of 49
38. Question
1 pointsभारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी ………. कडे आहे.
Correct
Incorrect
-
Question 39 of 49
39. Question
1 points……… हे जागतिक व्यापार संघटनेचे उद्दिष्ट नाही.
Correct
Incorrect
-
Question 40 of 49
40. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या संस्थेचा जागतिक बॅक गटात (World Bank Group) समावेश होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 41 of 49
41. Question
1 pointsमार्श गॅस मध्ये ………. अधिक प्रमाणात असते.
Correct
Incorrect
-
Question 42 of 49
42. Question
1 pointsविश्वातील सर्वात तीव्र बल कोणते?
Correct
Incorrect
-
Question 43 of 49
43. Question
1 points……….. यांना 3 ते 12 या गणात (Groups) आवर्तसारणीच्या मधोमध स्थान दिले आहे.
Correct
Incorrect
-
Question 44 of 49
44. Question
1 pointsसूर्या भोवती फिरणार्या ग्रहाप्रमाणेच अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात’ असा अणू सिध्दांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला?
Correct
Incorrect
-
Question 45 of 49
45. Question
1 pointsजोड्या लावा.
मेंदुचे भाग कार्ये
अ) मध्य मस्तिष्क (Mid Brain ) i) मानसिक क्रियांचे नियंत्रण
ब) अनु मस्तिष्क (Hind Brain ) ii) शरीराचा तोल सांभाळणे
क) अग्र मस्तिष्क (Fore Brain ) iii) अनैच्छिक हालचालींचे नियंत्रणCorrect
Incorrect
-
Question 46 of 49
46. Question
1 pointsस्नेलचा नियम (Snell’s Law) हा ………. .ही संबंधित आहे.
Correct
Incorrect
-
Question 47 of 49
47. Question
1 pointsप्रकाशाच्या वेगाने यात्रा केल्यास आपण ………. चंद्रावर पोहचू शकतो.
Correct
Incorrect
-
Question 48 of 49
48. Question
1 points……….. ही सर्वात जास्त बुध्दीमान मानव प्रजाती आहे.
Correct
Incorrect
-
Question 49 of 49
49. Question
1 pointsमॉस ……….. या गटात मोडतात.
Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents