MPSC Combine Paper 19
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 19
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 19
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsखालीलपैकी बिनचूक विधान/ने निवडा.
अ) लोक अदालतीच्या निर्णयाला सत्र न्यायालयाच्या आदेशाचा दर्जा असतो
ब) लोक अदालतीच्या निर्णयावर कोणत्याही न्यायालयात अपील करता येत नाही.Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsभारतीय राज्यशिष्टाचारानुसार अग्रक्रम तालिकेत (9A) क्रमांकावर नसलेले पद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsअनुच्छेद 226 अन्वये उच्च न्यायालयांना मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी इतर कोणत्याही प्रयोजनासाठी…………………. काढण्याचा अधिकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणता घटक मानवी शरीरास इतर दिलेल्या घटकांपेक्षा कमी प्रमाणात लागतो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsपुढे दिलेल्यापैकी कोणती शर्करा ही डायसॅकराईड (द्विशर्करा) प्रकारची शर्करा आहे ते ओळखा.
अ) लॅक्टोज ब) सुक्रोज
क) फ्रुक्टोज ड) माल्टोजCorrect
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsजोड्या लावा.
अ) कॅल्सिफेरॉल 1) जीवनसत्त्व – ड
ब) टोकोफेरॉल 2) जीवनसत्त्व – बी 3
क) निकोटिनामाईड 3) जीवनसत्त्व – के
ड) फायलोक्विनोन 4) जीवनसत्त्व – इCorrect
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsवनस्पतीतील फुलनिर्मिती प्रक्रियेवर खालीलपैकी कोणते घटक मूलद्रव्ये परिणाम करतात ?
अ) मॉलिब्डेनम
ब) बोरॉन
क) नायट्रोजनCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) मानवी शरीरातील पेशीद्रव्यामध्ये सिक्रीटागोगीन (Secretagogin) हे प्रधिन आढळते.
ब) हे प्रथिन शरीरातील शकंग नियंत्रण करून मधुमेह व्यवस्थापन करण्यास मदत करू शकते.
क) मंदशी संदर्भात गंगामध्य शरीरातील प्रथिनाचे प्रमाण बादलले असतेCorrect
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsआशियाई फ्लू (Asian Flu) हा रोग कोणत्या नावाने ओळखला जातो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsचुकीचे विधान निवडा.
अ) पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या मेंदूचे वजन कमी असते.
ब) जसेजसे मानवाचे वय वाढते तसेतसे मेंदुचे वजन कमी होतेCorrect
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsचुकीचे विधान निवडा.
अ) पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या मेंदूचे वजन कमी असते.
ब) जसेजसे मानवाचे वय वाढते तसेतसे मेंदुचे वजन कमी होतेCorrect
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) ड्युराल्युमिन हे संमिश्र आहे.
ब) ड्युराल्युमिनमध्ये अॅल्युमिनीयमचे प्रमान 50 टक्क्यापेक्षा जास्त असते.
क) विमाने बनविण्यासाठी याचा वापर होतो.Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points2019 चे रसायनशास्त्रातील नोबेल कोणत्या संशोधनाला देण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या घटकाची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणते एकसमान वर्तुळाकार गतीचे niform Circular Motion) उदाहरण आहे ?
अ) फिरणारा पंखा ब) सूर्याभोवती फिरणारे ग्रह
क) मनगटी घड्याळाचे फिरणारे काटे ड) 100 मीटर स्पर्धेत धावणारा धावपटुCorrect
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsविशिष्ट गुरुत्व म्हणजे (Specific Gravity)..
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 points1eV म्हणजेच
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsफ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार (Flemings left hand rule) मधले बोट कार्य दर्शविते ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) 2019 या वर्षी 14 वी विधानसभा निवडणूक पार पडली.
ब) या निवडणुकीत शिवसेना या पक्षाने 56 जागा मिळविल्या.
क) या निवडणुकीसोबत पंजाब विधानसभेच्या निवडणुका पार पडल्याCorrect
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsनागरिकत्व दुरुस्ती कायदा, 2019 नुसार कोणत्या देशातून येणाऱ्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन धर्मीय स्थलांतरितांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे ?
अ) पाकिस्तान
ब) बांग्लादेश
क) म्यानमार
ड) अफगाणिस्तानCorrect
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsअयोग्य विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsयोग्य विधान/ने ओळखा.
अ) वंदे भारत एक्सप्रेस ही सरासरी 150 कि.मी. प्रतितास वेगाने धावते.
ब) 16 डब्यांची ही वातानुकूलित रेल्वे आहे.
क) ही रेल्वेगाडी भारतातच विकसित करण्यात आली आहे.Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsग्रीनपीस संस्थेकडून जगातील सर्वाधिक प्रदूषित 10 शहरांमध्ये भारतातील कोणती शहरे समाविष्ट आहेत ?
अ) गुरग्राम
ब) गाझियाबाद
क) दिल्ली
ड) लखनौCorrect
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsअयोग्य जोडी ओळखा.
सराव सहभागी देशCorrect
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणते दशक हे ‘दारिद्र्य निर्मूलनासाठीचे संयुक्त राष्ट्रांचे तिसरे आंतरराष्ट्रीय दशक’ म्हणून साजरे केले जात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsफॉर्म्युन या अमेरिकन मासिकाकडून जाहीर (2019) जगातील सर्वाधिक प्रभावशाली 50 व्यक्तिंपैकी पहिल्या 5 व्यक्तींमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो ? (Worlds 50 Greatest I cader)
अ) बील गेट्स ब) सत्या माडेला
क) डानान्ड ट्रम्प ड) ग्रेटा थनवर्ग
ड) गंबर प्यूलर फ) सुंदर पिचईCorrect
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsराष्ट्रीय पोषण संस्था’ (National Institute of Nutrition) कोणत्या ठिकाणी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsसौरव गांगुली यांच्या संदर्भात विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ते 39 वे अध्यक्ष आहेत.
ब) यापूर्वी त्यांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे.
क) त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 च्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकाविले होते.Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 points50 वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक- 2019 संदर्भात विधाने वाचून चुकीचे विधान निवडा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या देशाने ‘पॅरिस करारा’ तून माघार घेण्याची भूमिका घेतली आहे?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दि ब्रिटो यांनी त्यांचे कोणते पुस्तक आत्मचरित्र म्हणून लिहिले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsएक भारत श्रेष्ठ भारत पर्व चे आयोजन कोणत्या कालावधीत करण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsएका फलंदाजाने त्याच्या पहिल्या 12 T-20 सामन्यांमध्ये सरासरी 30 धावा काढल्या. पहिल्या दोन सामन्यांमध्ये 30 1/( 2) त्याने सरासरी 30 धावा काढल्या. पुढील तीन सामन्यात त्याने सरासरी 25 2/( 3 ) -धावा काढल्या,
तर त्यापुढील सामन्यात त्याने सरासरी 211/(4 ) धावा काढल्या. 10 व्या सामन्यात त्याने 11 व्या सामन्यापेक्षा 30 धावा कमी काढल्या आणि शेवटच्या सामन्यापेक्षा 47 धावा कमी काढल्या तर, 10 व्या सामन्यातील त्याच्या धावा किती ?Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालील विधानांचे परीक्षण करून योग्य तर्कसंगत पर्याय निवडा.
विधाने : अ) काही देऊळ, झेंडे नाहीत.
ब) सर्व कळस झेंडे आहेत.
निष्कर्ष : 1) एकही झेंडा देऊळ नाही.
II) काही कळस देऊळ आहेत.
III) काही देऊळ झेंडे आहेत.
IV) सर्व झेंडे देऊळ असू शकतात.Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा. (व्यक्ती आणि कार्य करण्याचा प्रदेश)
अ) श्रीपाद डांगे i) बंगाल
ब) मुजफ्फर अहमद ii) मद्रास
क) गुलाम हुसेन iii) मुंबई
ड) प्रा. सिंगारवेलू iv) पंजाबCorrect
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsबागेशचा विवाह 15 वर्षापूर्वी झाला होता. आज त्याचे वय त्याच्या विवाहावेळच्या वयाच्या 1 5/( 7) पट आहे. आज त्याच्या मुलीचे वय त्याच्या आजच्या वयाच्या 1/6 पट आहे. तर आणखी ४ वर्षांनी त्याच्या मुलीचे वय किती होईल ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsएका घड्याळामध्ये 4 वाजून 52 मिनिटे झाली आहेत. जर तास काटा आणि मिनिट काटा यांच्या जागा परस्परांमध्ये बदलल्या तर त्या घड्याळामध्ये दाखवली जाणारी वेळ ही पर्यायांपैकी कोणत्या वेळेला सर्वात जास्त जवळची असेल ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsजर एका सांकेतिक भाषेत THANKS हा शब्द QILYFR असा लिहितात. STUPID हा शब्द BGNSRQ असा लिहितात. तर त्याच भाषेत WRIGHT हा शब्द कसा लिहिला जाईल ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 points18 पुरुष आणि 21 महिला एक काम 6 दिवसांत पूर्ण करतात. 12 पुरुष आणि 18 महिला तेच काम 8 दिवसांत पूर्ण करतात, तर 8 पुरुष आणि 12 महिला तेच काम किती दिवसांत पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsअ) ‘विचारलहरी’ वृत्तपत्रांद्वारे खिस्ती मिशनरींच्या धर्मप्रसाराचा विरोध केला.
ब) ‘शालापत्रक’ मासिकाचे संपादक म्हणून कार्यरत होते.
क) ‘सॉक्रेटिसचे’ मराठी चरित्र लिहले.
वरील वर्णनावरुन व्यक्ती ओळखा?Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 points+’ ‘+’, ‘X’, आणि = या चिन्हांना खालीलप्रमाणे अर्थ देण्यात आले आहेत. P Q म्हणजे P हा Q च्या पश्चिमेला 8 मीटर दूर आहे.
P+Q म्हणजे P हा Q च्या उत्तरेला 6 मीटर दूर आहे.
Px Q म्हणजे P हा Q च्या वायव्येला 10 मीटर दूर आहे.
P-Q म्हणजे P हा Q च्या नैऋत्येला 5 मीटर दूर आहे.
P=Q म्हणजे P हा Q च्या आग्नेयेला 4 मीटर दूर आहे.
वरील चिन्हांचा अर्थ लक्षात घेऊन खालील विधानांचा योग्य निष्कर्ष निवडा:
विधाने 1) A-B
11) C=B
III) D + C
IV) E DCorrect
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 points1 ते 25 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांमधून अचानकपणे 1 संख्या बाहेर काढली असता ती संख्या 3 ने किंवा 5 ने भाग जाणारी असेल अशी संभाव्यता काय ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsA, B, C, D, E, F, आणि G हे सात वेगवेगळ्या धावण्याच्या शर्यतीत भाग घेतात. प्रत्येक वेळी G हा A च्या अगोदर शर्यत पूर्ण करतो आणि A हा B च्या अगोदर शर्यत पूर्ण करतो. पहिला क्रमांक हा C चा असल्यास E चा क्रमांक सर्वात शेवटी असतो आणि ज्या ज्या वेळी D चा क्रमांक पाहिला असतो. त्या त्या वेळी B किंवा F यांचा क्रमांक शेवटी असतो. जर एका शर्यतीत G चा क्रमांक 5 वा असेल तर खालीलपैकी सत्य विधान कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsएका पिशवीमध्ये 50 रुपये, 20 रुपये आणि 5 रुपयांच्या नोटांची संख्या 4:5:6 या प्रमाणात आहे. जर पिशवीतील एकूण रक्कम 3300 रुपये असेल तर त्यात 50 रुपयांच्या नोटांची संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsA.B.C.D.E आणि हे सहा मित्र आहेत. त्यांनी हिरवा. लाल, निळा, पांढरा, गुलावी आणि जांभळा या रंगांचे कुर्ते घातले आहेत. परंतु या क्रमाने असतीलच असे नाही.
i) B ने पांढरा कुर्ता घातलेला आहे.
ii)A ने हिरवा कुर्ता घातलेला नसून तो जांभळा कुर्ता घातलेल्या व्यक्तिच्या डावीकडून शेजारी आहे..
iii) D ने निळा कुर्ता घातलेला असून त्याचे शेजारी A आणि B आहेत.
iv) लाल रंगाचा कुर्ता घातलेली व्यक्ती डावीकडे टोकाला आहे.
V) F ही व्यक्ती कोणत्याही टोकाला नाही
vi) हिरव्या रंगाचा कुर्ता घातलेली व्यक्ती उजवीकडे टोकाला आहे.
vii) पांढरा कुर्ता घातलेल्या व्यक्तिच्या शेजारी E व्यक्ती बसलेली नाही. वरील माहितीनुसार कुर्ता आणि मित्र यांची योग्य जोडी कोणती ?Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsएका लीप वर्षाची दिनदर्शिका छापताना तारीख टाकण्यासाठी 2 हा अंक किती वेळा वापरावा लागतो?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsA, B, C आणि D या चार मित्रांना एक अरुंद आणि कमकुवत असा पूल ओलांडायचा आहे. पूल एकावेळी दोघांचेच वजन सहन करू शकतो. त्यामुळे पुलावर एकावेळी दोघेजणच असणे आवश्यक आहे. तो पूल A एका मिनिटात, B दोन मिनिटांत, C सात मिनिटांत आणि D दहा मिनिटांत पार करतात, तर चौघेही कमीतकमी किती वेळात पूल ओलांडून जातील?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points1857 च्या उठावाचा खालीलपैकी कोणता राजकीय परिणाम होता?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsजमीन महसूल व्यवस्थेसंदर्भात 1773 मध्ये फिलीप फ्रान्सीस यांनी ‘धारेबंदी’ पध्दत आणली. ही पध्दत राबविणारे तत्कालीक गव्हर्नर खालीलपैकी कोण होते?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents