MPSC Combine Paper 11
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 11
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 11
Quiz-summary
0 of 49 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- Answered
- Review
-
Question 1 of 49
1. Question
1 pointsग्लुकोज पातळी सामान्यत____________ या एककात दर्शविली जाते.
Correct
Incorrect
-
Question 2 of 49
2. Question
1 pointsबरगड्यातील (Rib Cage)अस्थी_________ या अस्थीपासुन निघतात.
Correct
Incorrect
-
Question 3 of 49
3. Question
1 pointsप्रकाशातील सुक्ष्म समुह म्हणजेच
Correct
Incorrect
-
Question 4 of 49
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणती एक प्रक्रिया प्रकाश संश्लेषणात समाविष्ट असते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 49
5. Question
1 pointsपिंचब्लेडचे रासायनिक सूत्र___________आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 49
6. Question
1 points54 व्या पोलिस महासंचालक परिषदेचे आयोजन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 7 of 49
7. Question
1 pointsडॉ. श्रीराम लागू यांच्या बाबत योग्य नसलेले विधान ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 8 of 49
8. Question
1 pointsफिट इंडिया प्लॉग रन मोहिम’ खालीलपैकी कशाप्रकारे राबवली जाते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 49
9. Question
1 pointsपर्यायी नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा ‘राईट लाइव्हलीहूड पुरस्कार 2019′ खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 49
10. Question
1 pointsनुकतेच ऑक्टोंबर 2019 मध्ये खालीलपैकी कोणत्या उद्योगास ‘महारत्न’ हा दर्जा प्रदान करण्यात आला आहे?
अ) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड
ब) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
क) गेल इंडिया लिमिटेड
ड) हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
इ) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
पर्यायी उत्तरे:Correct
Incorrect
-
Question 11 of 49
11. Question
1 pointsचंद्रयान – 2 बाबत योग्य नसलेले विधान निवडा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 49
12. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करा.
अ) 2019 मध्ये वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर आला आहे.
ब) महाराष्ट्रात वाघांची संख्या 2019 मध्ये 312 इतकी झाली आहे.
पर्यायी उत्तरे:Correct
Incorrect
-
Question 13 of 49
13. Question
1 pointsखुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन करण्यात येणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 49
14. Question
1 pointsनीती आयोगाच्या सर्वकष निर्देशांकाबाबत योग्य पर्याय निवडा.
अ) या निर्देशांकात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ब) महाराष्ट्रात 5 वर्षाखालील बालमृत्यु दर आणि नवजात बालकांच्या मृत्युदरात घट झाली आहे.
क) राज्यात जन्मदराचे प्रमाण स्थिर असल्याचे दिसून आले आहे.
ड) महाराष्ट्रात संस्थात्मक बाळंतपणात वाढ झाली असून परिणामी बाल व माता मृत्युदरात घट झाली आहे.
पर्यायी उत्तरे:Correct
Incorrect
-
Question 15 of 49
15. Question
1 pointsअंतरीक्षातील संकटांचा सामना करण्यासाठी देशाच्या सैन्य दलाच्या लष्करी सामर्थ्य वाढविण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक युध्दशस्त्र प्रणाली विकसीत करण्यासाठी कॅबिनेट समितीने खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 49
16. Question
1 pointsयुवराज सिंग बाबत अयोग्य विधान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 49
17. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय कामगार संघटनेबाबत चुकीचे विधान निवडा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 49
18. Question
1 pointsवुमन्स टी-20 चॅलेंज 2019′ स्पर्धेचे विजेतेपद खालीलपैकी कोणत्या संघाला भेटले?
Correct
Incorrect
-
Question 19 of 49
19. Question
1 pointsहातमाग विणकरांना सहाय्य करण्याच्या हेतुने ‘मायक्रोसॉफ्ट इंडिया’ या कंपनीने कोणता ई-कॉमर्स मंच सुरु केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 49
20. Question
1 pointsफेब्रुवारी 2019 मध्ये ‘तोपची 2019′ हा सराव कोणत्या जिल्ह्यात पार पडला?
Correct
Incorrect
-
Question 21 of 49
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्ती/व्यक्तींनी ‘मराठी शब्दकोषासाठी’ महत्वाची भूमिका बजावल
अ) विल्यम कॅरी
ब) मोल्सवर्थ
क) मेजर थॉमस कॅन्डी
ड) वैजनाथशास्त्री कानफाडे
इ) जगन्नाथ शास्त्री क्रमवंतCorrect
Incorrect
-
Question 22 of 49
22. Question
1 pointsतालुकाधारी शेतमहसुलाची पध्दत’ आणि ‘अंतर्गत कलहामुळे खालीलपैकी कोणते संस्थान खालसा करण्यात आले?
Correct
Incorrect
-
Question 23 of 49
23. Question
1 points1920 च्या निवडणूकांमध्ये विद्यापीठाच्या जागेवरून निवडून येऊन कोण शिक्षणमंत्री झाले?
Correct
Incorrect
-
Question 24 of 49
24. Question
1 pointsएकता विश्वास आणि बलिदान’ हे ब्रिदवाक्य तर ‘झेप घेणारा वाघ’ हे बोधचिन्ह कोणत्या सधटनेचे प्रतीके आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 49
25. Question
1 pointsअयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 26 of 49
26. Question
1 pointsखालील दिलेल्या दुष्काळी आयोगांचा योग्य कालानुक्रम लावा.
अ) मॅकडोनाल्ड आयोग
ब) स्ट्रेंची आयोग
क) कॅम्पबेल कमिशन
ड) लाय-ऑल आयोग
पर्यायी उत्तरे:Correct
Incorrect
-
Question 27 of 49
27. Question
1 points17 ऑक्टोबर 1919 रोजी स्थापन झालेल्या ‘अवध किसान सभेच्या’ स्थापनेला कोण उपस्थित होते?
अ) जवाहरलाल नेहरू
ब) बाबा रामचंद्र
क) वैकुंठनाथ मेहता
ड) सरदार वल्लभभाई पटेल
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 28 of 49
28. Question
1 pointsविठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी संबंधीत पुढीलपैकी कोणते/कोणती विधान बरोबर आहेत?
अ) त्यांनी होळीच्या सणाविरुध्द प्रचार केला.
ब) गुन्हेगार जाती संबंधी त्यांची मते योग्य होती.
क) त्यांनी ‘मुरळी’ सोडण्याच्या प्रथेवर हल्ला केला.
ड) त्यांनी ‘शेड्युल कास्ट फेडरेशनची’ स्थापना केली.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 29 of 49
29. Question
1 pointsसविनय कायदेभंगात सामील झालेल्या महिला यांच्या योग्य जोड्या लावा.
महिला जिल्हा
अ) यशोदाबाई आगरकर i) अकोला
ब) जानकीदेवी बजाज ii) वर्धा
क) पार्वतीबाई पटवर्धन iii) अमरावती
ड) अनुसया काळे iv) नागपुरCorrect
Incorrect
-
Question 30 of 49
30. Question
1 pointsवर्णनावरून व्यक्ती ओळखा.
अ) त्यांनी विल्सन कॉलेज मध्ये बायबल शिकण्याच्या विरुध्द आंदोलन केले.
ब) इतिहास कोण घडवतो? तसेच ‘सोशालिस्ट’ नावाचे वृत्तपत्र तर ‘क्रांती’ नावाचे साप्ताहिक त्यांचे होते.
क) मिरत कटामध्ये मुजफ्फर अहमद यांच्यासोबत त्यांना शिक्षा झाली.
ड) त्यांनी केशवराव जोगळेकरांसोबत हिंदुस्थान लेबर सोशालिस्ट पार्टी ची स्थापना केली,
पर्यायी उत्तरे:Correct
Incorrect
-
Question 31 of 49
31. Question
1 points1882 साली प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणासाठी आलेल्या ‘हंटर कमिशन’ समोर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी साक्ष दिल्या?
अ) महात्मा फुले
ब) वामन शिवराम आपटे
क) विष्णुशास्त्री चिपळूणकर
ड) गोपाळ गणेश आगरकर
इ) मोरेश्वर महादेव कुंटे
पर्यायी उत्तरे:Correct
Incorrect
-
Question 32 of 49
32. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा. (मुकनायक विषयी)
अ) मुकनायक मधील पहिला लेख आंबेडकरांनी ‘मनोगत’ हा लिहला,
ब) शाहू महाराजांनी मुकनायक साठी 2500 रुपये मदत केली होती.
क) मुकनायकच्या पहिल्या पानावर ‘तुकाराम महाराजांचा’ अभंग होता.
ड) मुकनायक वृत्तपत्र ‘भारत भुषण’ छापखान्यात छापले जाई.
पर्यायी उत्तरे:Correct
Incorrect
-
Question 33 of 49
33. Question
1 points1922 साली स्थापन केलेल्या ‘असहकार यशापयश समितीचे’ अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 34 of 49
34. Question
1 points1838 साली एक शिष्टमंडळ मुंबईच्या गव्हर्नरला भेटून ‘सरकार धार्मिक बाबतीत नेहमी तटस्थेचे धोरण स्वीकारेल’ असा ठराव दिला त्या शिष्टमंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता?
अ) नाना शंकरशेठ
ब) बाळशास्त्री जांभेकर
क) फ्रामजी कावसजी
ड) भाऊ दाजी लाड
पर्यायी उत्तरे:Correct
Incorrect
-
Question 35 of 49
35. Question
1 points1896 मध्ये स्थापन झालेल्या ‘डेक्कन सभेचे’ उपाध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 36 of 49
36. Question
1 pointsविधाने आणि निष्कर्ष अभ्यासन यथार्थ निष्कर्ष निवडा.
विधाने : कोणताही पेपर पुस्तक नाही. कोणतीही पेन्सिल पुस्तक
निष्कर्ष : I) काही पेपर पेन्सिल नाहीत.
II) काही पुस्तके पेपर असण्याची शक्यता आहे.
पर्यायी उत्तरे:Correct
Incorrect
-
Question 37 of 49
37. Question
1 pointsएका फळविक्रेत्याने काही आंबे रु. 9 प्रति कि.ग्रॅ. दराने विकले व त्यामुळे त्याला 20 टक्के तोटा सहन करावा लागला. जर त्या 5 टक्के नफा कमवायचा असेल, तर त्या आंब्यांची प्रति कि. ग्रॅ. किती असावी लागणार?
Correct
Incorrect
-
Question 38 of 49
38. Question
1 pointsI) A, B, C, D, E, F, G व H एका वर्तुळाकार टेबलावर केंद्राकडे बघत बसले आहेत.
II) A हा E च्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे जो C आणि G यांचा शेजारी आहे.
D हा A चा शेजारी नाही. G हा F चा शेजारी आहे. Bहा D व H यांचा शेजारी आहे.खालीलपैकी कोणता पर्याय एकमेकांशेजारी न बसलेल्या व्यक्तींची जोडी दर्शवितो?Correct
Incorrect
-
Question 39 of 49
39. Question
1 pointsबरगड्यातील (Rib Cage)अस्थी_________ या अस्थीपासुन निघतात.
Correct
Incorrect
-
Question 40 of 49
40. Question
1 pointsदोन व्यक्तींपैकी एकाने पिवळा व दुसऱ्याने लाल रंगाचा शर्ट घातला आहे. त्या दोन्ही व्यक्तींची नावे मोनु आणि टोनु आहेत.
पिवळ्या रंगांचा शर्ट घातलेला व्यक्ती म्हणाला, ‘मी मोनु आहे’.
लाल रंगाचा शर्ट घातलेला व्यक्ती म्हणाला. ‘मी टोनु आहे’,
जर त्यांपैकी कमीत कमी एक व्यक्ती खोटे बोलत आहे. तर मोनुने कोणत्या रंगाचा शर्ट घातला आहे?Correct
Incorrect
-
Question 41 of 49
41. Question
1 points12 कर्मचारी व 3 प्रबंधक यांच्या पगारांची सरासरी रु.600 आहे. एक प्रबंधक ज्याचा पगार रु. 720 आहे.तो नवीन प्रबंधकाने बदलण्यात आला; त्यामुळे पगाराची नवीन सरासरी रु. 580 झाली. नवीन प्रबंधकाचा पगार किती?
Correct
Incorrect
-
Question 42 of 49
42. Question
1 pointsरु. 2420 रोहन, मोहन व सतीशमध्ये अशाप्रकारे वाटण्यात आले, की रोहन व मोहन यांच्या भागांचे गुणोत्त 5:4 आणि मोहन व सतीश यांच्या भागांचे गुणोत्तर 9:10 आहे. सतीशचा वाटा काढा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 49
43. Question
1 points5 मीटर 44 सेमी लांबी व 3 मीटर 74 सेमी रुंदी असलेल्या एका आयताकार रुमच्या फ्लोअरवर बसवता येणाऱ्या मोठ्यात मोठ्या चौरसाकृती फरशीची बाजू काढा.
Correct
Incorrect
-
Question 44 of 49
44. Question
1 pointsविधान : भारताच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतिक म्हणजेच आयुर्वेदिक औषधांची जगभरात वाढती लोकप्रियता हे होय.
गृहीतके : I) आयुर्वेदिक औषधे भारतात जास्त लोकप्रिय आहेत.
II) आयुर्वेदिक औषधे भारतात लोकप्रिय नाहीत,
पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
-
Question 45 of 49
45. Question
1 points100 रु. प्रति कि.ग्रॅ. दराची 15 कि.ग्रॅ साखर 70 रु. प्रति कि.ग्रॅ. दराच्या किती कि.ग्रॅ. साखरेत मिळविली असता मिळणाऱ्या मिश्रणाला 88 रु. प्रति कि. ग्रॅ. दरात विकून 10 टक्के नफा मिळविता येणार?
Correct
Incorrect
-
Question 46 of 49
46. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खत उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले ‘थळ वायशेत’ हे केंद्र कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 49
47. Question
1 pointsमहाराष्ट्रातील महाबळेश्वर नंतर दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून कोणत्या ठिकाणास ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 48 of 49
48. Question
1 pointsविधान : राज्यसभेत ही माहिती देण्यात आली. की दिल्लीच्या एकुण प्रदुषणाच्या 60 टक्के प्रदुषण वाहनांद्वारे होते.
Correct
Incorrect
-
Question 49 of 49
49. Question
1 pointsखालीलपैकी अचूक विधान निवडा.
Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents