MPSC Combine Paper 09
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 09
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 09
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsयोग्य विधाने ओळखा.
अ) भारतातील वाळवंट हे जगातील इतर वाळवंटांपेक्षा अतिशय घनदाट लोकवस्तीचे वाळवंट आहे.
ब) या वाळवंटात राहणारी बिष्णोई जमात वाळवंटातील प्राण्यांना संरक्षण देते.
क) हे वाळवंट सिंधू व गंगा नदीच्या खोऱ्याच्या संक्रमण पट्टयात येते.
पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsपुढील नद्यांचा महाराष्ट्रात त्यांच्या खोऱ्याने व्यापलेल्या प्रदेशानुसार ( कमी ते जास्त) असा क्रम लावा.
अ) गोदावरी नदी
ब) तापी नदी
क) कृष्णा नदी
ड) भीमा नदी
पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsजोडया जुळवा.
‘अ’ गट ‘ब’ गट
अ) नर्नाळा i)अकोला
ब) किनवट ii) नांदेड
क) अंधारी iii)चंद्रपूर
ड) कर्नाळा iv) रायगड
इ) सागरेश्वर v) सांगलीCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsचुंबकीय क्षेत्राची शक्ती म्हणजे _______
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsजोडया जुळवा.
‘अ’ गट ‘ब’ गट
अ) गोदावरी i)धुळे
ब) कृष्णा ii) अहमदनगर
क) उल्हास iii) कर्जत
ड) सीना iv) मिरज
इ) पांझरा v) कोपरगावCorrect
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsभारतामध्ये आपल्याला पश्चिम घाट हा संपूर्णपणे सलग व एकच आढळतो परंतु पूर्व घाटाच्या बाबतीत तशी परिस्थिती पहायला मिळत नाही. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे व तयार केलेल्या त्रिभुज प्रदेशामुळे आपल्याला पूर्व घाटाचे अनेक भाग झालेले दिसतात ज्या भागांचा/टेकड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम लावा.
अ) नल्लामल्ला टेकड्या ब) पालकोंडा टेकड़ा क) जावडी हिल्स ड) शेवरोय हिल्सCorrect
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या नद्या त्रिभुज प्रदेश तयार करत नाहीत ?
अ) कावेरी ब) महानदी क) नर्मदा
ड) तापी इ) गोदावरी फ) कृष्णाCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणत्या नदीचे खोरे प्रामुख्याने ‘दगडी कोळसा’ या खनिजासाठी ओळखले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsला निना संदर्भात अयोग्य विधान/विधाने निवडा.
अ) ला निना मुळे मान्सून वारे अधिक ताकदवान होतात.
ब) ला निना च्या काळात महासागराचे थंड पाणी पृष्ठभागवर येते.
क) ला निना च्या काळात व्यापारी वारे प्रबळ होतात
ड) ला निना मुळे उष्ण पाणी महासागरात पश्चिमेकड वाहते.
पर्यायी उत्तरे:Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsपुढीलपैकी योग्य विधानांच्या पर्याय निवडा.
अ) 2001 मध्ये असणारी महाराष्ट्राची घनता 315 हून 2011 मध्ये 365 झाली.
ब) भारताच्या नागरी लोकसंख्येपेक्षा महाराष्ट्राच्या नागरी लोकसंख्येची एकूण लोकसंख्येशी असणारी टक्केबारी जास्त आहे.
क) महाराष्ट्राची लोकसंख्येतील दशवार्षिक वाट (2001 ते 2011) भारताच्या लोकसख्येतील दशवार्षिक वादीपेक्षा कमी आहे.
ड) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची साक्षरता पुरुष, स्त्रिया व एकूण या तिन्ही आयामांमध्ये भारताच्या साक्षरतेपेक्षा जास्त आहे.
पर्यायी उत्तरे:Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsभारताच्या आर्थिक वर्षासदर्भात योग्य विधाने ओळखा.
अ) भारताने 1967 पासून । एप्रिल ते 31 मार्च या आर्विक वर्षाच्या वापरास सुरूवात केली.
ब) भारत सरकारने 1984 मध्ये स्थापन केलेल्या एल.के. झा समितीने । जाने ते 31 डिसेंबर असे आर्थिक वर्ष करण्याची सूचना केली होती.
क) भारत सरकारने आर्थिक वर्षासंदर्भात सुधारणा करण्यासाठी 2016 मध्य के. एम. चंद्रशेखर याच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली हानी मात्र अद्याप तिचा अहवाल प्रकाशित केलेला नाही.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsभारताच्या राजकोषीय तुटीची कारणे पुढीलपैकी कोणती सांगता येतील
अ) सरकारचे करवसुलीसंदर्भात दुर्लक्ष
ब) कमी कर उत्पन्न
क) अविकासात्मक वाढणारा खर्चCorrect
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsभारत सरकारच्या नागरी खर्चामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होऊ शकेल.
अ) शिक्षण सेवांवरील खर्च
ब) संरक्षणावरील महसुली खर्च
क) संरक्षणावरील भांडवली खर्च
ड) सामाजिक व आर्थिक सेवांवरील खर्चCorrect
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते भारतीय कारप्रणालीची वैशिष्ट्ये सांगता येतील.
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती संज्ञा बँकिंग क्षेत्रातील आर्थिक सुधारणा मागता येईल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsSAREEST Act पुढीलपैकी कोणत्या वर्षी पारीत करण्यात आला
(Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securities Interest Act)Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsपुढीलपैकी कोणामार्फत जननक्षम पैशाची निर्मिती केली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsचौथ्या पंचवार्षिक परकीय व्यापार धोरणासंदर्भात योग्य विधानांचा विचार करा.
अ) तत्कालीन व्यापार व वाणिज्यमंत्री निर्मला सीधारामन यांनी 2015 ते 2020 या कालावधीसाठी चौथे परकीय व्यापार धोरण जाहीर केले.
ब) 2020 पर्यंत जागतिक व्यापारात भारताचा हिस्सा दुप्पट करणे.
क) पहिल्या दोन वर्षात दरवर्षी निर्यातीमध्ये 15% बाढ़ करीत जानेCorrect
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती संज्ञा व्यापारी बँकांनी सरकारला केलेला कर्जपुरवठा दर्शविते ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsअन्नधान्याची किंमत स्थिर ठेवण्यासाठी गेल्या काही वर्षापासून पुढीलपैकी कोणाद्वारे गहू व तांदळाची खुल्या बाजारात विक्री केली जाते.
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 points24 जुलै 1991 च्या नवीन औद्योगिक धोरणाअंतर्गत …….उद्योग वगळता इतर उद्योग परवाना मुक्त करण्यात आले. तसेच सार्वजनिक क्षेत्रासाठी आरक्षित उद्योगांची संख्या _______पर्यत कमी करण्यात आली
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsभारतात जनगणने कामकाज पुढीलपैकी कोणामार्फत पार पडले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsपहिल्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीच्या काळात (1952-53) चलनवाढीचा दर किती होता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsआर्थिक विकास ही गुणात्मक संकल्पना पुढीलपैकी काय निर्देशित करते.
अ) दारिद्रय, बेकारी असमानतेमध्ये वाढ ब) देशाचा वाढता वृद्धी दर क) देशाचा वाढता परकीय व्यापार
ड) देशाच्या सामाजिक आर्थिक संरचनेमध्ये न्यायपूर्वक बदल इ) वाढते वस्तू व सेवांचे उत्पादनCorrect
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsबिनचूक नसलेली जोडी ओळखा.
दारिद्रयाच्या संबंधी समित्या/तज्ञ गट वर्ष
1) धनंजयराव गाडगीळ कार्यगट 1962
2) लकडावाला तज्ञ गट 1993
3) अलय कार्य गट 1978
4) यापैकी नाहीCorrect
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsभारत शासन कायदा-1935 नुसार विषयांचे विभाजन तीन सूचीमध्ये करण्यात आले होते. सूची व विषयांची संख्या याबाबत पुढीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsसामाजिक व आर्थिक विकासाकरिता पंचायत राज संस्थांकडे नियोजन व अमंलबजावणींची जबाबदारी देण्यात यावी व त्यासाठी भारतीय राज्यघटनेत विषयाची यादी (List of Subject) समाविष्ट करावी अशी तरतूद पुढीलपैकी कोणल्या समितींने केली?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान / ने बरोबर आहे/आहेत.
अ) भारतीय राज्यघटनेच्या कलम-89 अन्वये उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असेल.
ब) उपराष्ट्पतीस केवळ प्रभावी बहुमताने (Effective Majority) पदावरून दूर करता येते.
क) उपराष्ट्रपतीस केवळ घटनाभंग या एकमेव कारणावरून पदच्चुत केले जाते.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsपुढीलपैकी योग्य विधानाचा पर्याय निवडा.
अ) 1जुलै 1987 या दिवशी किंवा तत्पूर्वी भारतामध्ये जन्म झालेले व्यक्ती भारताची नागरिक असेल, जर त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या मातापित्यापैकी कोणीही एक भारताचा नागरिक असेल.
ब) 10 डिसेंबर 1992 या दिवशी किंवा तत्पूर्वी भारताच्या बाहेर जन्मलेला व्यक्ती भारताचा नागरिक असेल, जर जन्माच्या वेळी त्याच्या मातापित्यापैकी कोणीही एक भारताचा नागरिक असेल.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या भाग तीनमधील कलम 35 हे मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणी करीता कायदे करण्याचे अधिकार यासंदर्भात तरतूदी करण्यात आलेल्या आहेत. सदर अनुच्छेदामध्ये पुढीलपैकी कोणकोणत्या अनुच्छेदांचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
अ) 16(4) ब) 32(1) क) 33 ड) 34
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या कलम 41 नुसार राज्य ________ मर्यादित राहून कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी तरतूद करेल.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsयोग्य जोडया जुळवा.
मूलभूत कर्तव्ये तरतूद (कलम)
अ) भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे. i) 51A(d)
ब) देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. ii) 51A(c)
क) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशांचे मोल जाणून तो जतन करणे. iii) 51A(f)
ड) विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद iv) 51A(h)
यांचा विकास करणे.Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsपुढीलपैकी कोणकोणत्या देशांमध्ये संघराज्यात्मक शासनपद्धती आस्तित्वात नाही.
अ) स्वित्झरलैंड ब) रशिया क) अजेंटिना ड) स्पेन इ) नॉव्रे ई) बेल्जियमCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या वर्षी लोकसभेच्या जागाची संख्या ही 525 वरून 545 अशी वाढवण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsपुढीलपैकी बिनचूक नसलेला पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsखाली कर्पर चेतांचा क्रम व त्यांची नावे यांची यादी दिली आहे. त्यांच्या योग्य जोडया जुळवा.
अ) ।। i) Vagus
ब) V ii) Optic
क) VII iii) Trigeminal
ड) X iv) FacialCorrect
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points‘सायनोबॅक्टेरिया’ बदल कोणते/कोणती विधान/ विधाने योग्य आहे ते सांगा.
अ) सायनोबॅक्टेरिया निल-हरित शैवाल असेही म्हणतात.
ब) सायनोबॅक्टेरिया केवळ समुद्रामध्ये आढळतात.
क) सायनोबॅक्टेरिया वातावरणातील नायट्रोजन स्थिरीकरण करतात.
ड) सायनोबॅक्टेरिया रसायन स्वयंपोषी प्रकारचा आहे.
पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsजोड्या जुळवा.
‘अ’ गट ‘ब’ गट
अ) Pheretima i) जंत
ब) Ascaris ii) मोती शिंपला
क) Pinctada iii) पट्टी कृमी
ड) Taenia iv) गांडुळCorrect
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsयोग्य विधान असलेला पर्याय निवडा
अ) एक हृदय चक्र 0.8 सेकंदाचे असते.
ब) एका ठोक्यामध्ये निलय 70 मि.ली रक्त हृदयाबाहेर फेकते.
पर्यायी उत्तरे : –Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करा व योग्य विधान विधाने निवड
अ) ऑलिगोरिया म्हणजे एका दिवसात 4000 मि.ली. पेक्षा अधिक मूत्र निर्मिती होय
ब) अनुरिया म्हणजे एका दिवसात 400 मि.ली पेक्षा कमी मूत्र निर्मिती होय.
क) पोलीयुरिया म्हणजे एका दिवसात 10000 मि.ली. पेक्षा अधिक मूत्र निर्मिती होय.
पर्यायी उत्तरे : –Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करा व योग्य विधान/विधाने निवडा.
अ) Enterobius vernacularis) म्हणजे Pin Worm होय.
ब) Wuchereria bancrifti) मनुष्याच्या रक्तवाहीनीत अडथडा आणून हत्तीपाय रोग करतो.
पर्यायी उत्तरे : –Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करा व योग्य विधान / विधाने निवडा.
अ) पाठीवर कवच असलेल्या गोगलगायीस स्लग म्हनतात .
ब) पाठीवर कवच नसलेल्या गोगलगायीस स्नेल म्हणतात .
क) गोगलगायींना पाय नसतात त्यामूळे त्यांचे अपोडा या वर्गात वर्गीकरण केले जाते.
ड) सर्व गोगलगायीमद्धे श्वसनाकरिता कल्ले असतात.
पर्यायी उत्तरे : –Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsचुंबकीय क्षेत्राची शक्ती म्हणजे _______
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsजर एखादया काँइल मधील करंट स्थिर असेल तर चुंबकीय क्षेत्र रेषांवर काय परिणाम होतो?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsरस्त्यावरून जाणारी बस आडव्या आलेल्या व्यक्तीस वाचविण्याकरिता ब्रेक लावते. जर बसचा सुरुवातीचा वेग 9 मी /से इतका असेल व ब्रेकमुळे होणारे एक समान त्वरण – 4.5 मी / से असेल तर बस पूर्ण विरामवस्थेमध्ये जाण्याकरिता किती वेळ लावेल ते सांगा.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsसोडियम करोसीनमध्ये का ठेवला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsॲव्हागॅड्रोच्या स्थिरांकाचे एकक काय?
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsन्युक्लिओसाईड म्हणजे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या प्रकारचा सेल पुन्हा चार्ज करता येत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsॲस्पिरीन म्हणजे ?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents