MPSC Combine Paper 08
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 08
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 08
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsखालील दिलेल्या जोड्यांमधून चुकीची जोडी ओळखा.
अ) स्वामी दयानंद सरस्वती – सत्यार्थ प्रकाश
ब) लोकहितवादी – शतपत्रे
क) डॉ. आत्माराम पांडुरंग – प्रार्थना समाज
ड) भाऊ दाजी लाड – धन्वंतरी
इ) आचार्य जांभेकर – प्राचीन हिंदूस्तानचा इतिहास
ई) विष्णुशास्त्री पंडित – इंदूप्रकाश
फ) बेहरामजी मलबारी – बालविवाहाच्या विरोधात आंदोलन
पर्यायी उत्तरे : –Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालील विधानांमधून चुकीची नसलेली विधाने ओळखा.
अ) मेजर ल्युसी स्मिथ यांनी गोंड आदिवासी जमातीचा इतिहास लिहला.
ब) श्रीपाद अमृत डांगे यांनी मुंबईत कामगार हितवर्धक सभेची स्थापना केली.
क) ठाणे जिल्ह्यात किसान सभेचे संघटन गोदावरी परुळेकर यांनी केले
ड) ठक्कर बाप्पा यांनी भिल्लांच्या विकासासाठी आजीवन कार्य केल्यामुळे महात्मा गांधी यांनी त्यांचा ‘भिल्लांचे धर्मगुरू असा गौरवपूर्ण उल्लेख केला.
पर्यायी उत्तरे : –Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsअ) तत्वतः भाषावर प्रांतरचना करणे काँग्रेसता मान्य असले तरीही, ती करण्याची ही योग्य वेळ नाही.
ब) योग्य वेळी आंध्रप्रदेश प्रांताची निर्मिती करण्यात येईल
क) महाराष्ट्र राज्याची यथावकाश निर्मिती करण्यात यावी; मात्र त्यात मुंबईचा समावेश नसेल.
वरील शिफारशी खालीलपैकी कोणी केल्याCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsखालील विधानांमधून अचूक विधाने ओळखा.
अ) इ.स. 1937 मध्ये बाळासाहेब खेर यांनी खोती वनत नष्ट करण्यासंबंधी विधेयक कायदेमंडळात मांडले.
ब) डिसेंबर 1936 मध्ये महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन प्रो.एन.जी. रंगा यांच्या अध्यक्षतेखाली भरले.
क) दिनकर जवळकर यांनी जे ‘तेज’ साप्ताहिक काढले होते त्यावर ‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मुखपत्र’ असे शब्द छापले होते.
ड) ‘जनसत्ता’ या नावाचे साप्ताहिक शेतकरी कामगार पक्षाचे मुखपत्र म्हणून निघत असे.
पर्यायी उत्तरे : –Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करून योग्य व्यक्ती ओळखा.
अ) ‘स्मृतिचित्रे’ या आत्मचरित्रात्मक लिखाणामुळे स्त्रीमुक्तीच्या चळवळीत त्या प्रसिद्धीस आल्या
ब) ‘मनकर्णिका’ हे त्यांचे मुळ नाव होय.
क) आपल्या पतीचा अपुरा राहिलेला ख्रिस्तायन ग्रंथ त्यांनी पूर्ण केला.
ड) त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला.Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करून अयोग्य विधाने ओळखा.
अ) 1945 मध्ये से.का.पाटील यांनी बॉम्बे मिल मजदूर युनियन ही संघटना स्थापन केली.
ब) इ.स. 1923 मध्ये श्रीपाद अमृत डांगे व केशवराव जोगळेकर यांनी Hindustan Labour Socialist नावाचा पक्ष काढला
क) इ.स. 1926 रोजी स्थापन झालेल्या Bombay Textile Labour Union संघटनेचे अध्यक्ष ना.म.जोशी होते.
ड) न्या. नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई कामगार समिती ही संघटना स्थापन झाली.
पर्यायी उत्तरे : –Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
‘अ’ गट ‘ब’ गट
अ) अरुणा असफअली i) उंबरगावला मिठाचा सत्याग्रह
च) नागनाथ नायकवाडी ii) हिंदुस्थान लाल मेना
क) मदनलाल बागड़ी iii) आझाद दल
ड) कमलादेवी चट्टोपाध्याय iv) भुमिगत्त आंदोलनाचे नेतृत्व
पर्यायी उत्तरे : –Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsसप्टेंबर 1920 रोजी भरलेल्या काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनासंदर्भांत खालील विधानांमधून असत्य विधाने ओळखा.
अ) या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय होते.
ब) या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकाराचा ठराव मांडला.
क) या अधिवेशनात असहकार ठरावाला चित्तरंजन दास, अॅना बेझंट, मदनमोहन मालवीय इ.नी विरोध केला.
ड) या अधिवेशनात काँग्रेसने सरकारता विरोध करण्याचा कार्यक्रम प्रथमच स्वीकारला.
पर्यायी उत्तरे : –Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsकाकोरी कटासंदर्भात अचूक विधाने ओळखा.
अ) रामप्रसाद बिस्मिल व अशफाकउल्ला खान यांनी आगगाडीतून नेला जाणारा सरकारी खजिना लुटण्याची योजना आखली.
ब) या कटात महिलांचा समावेश नव्हता.
क) या कटात अशफाकउल्ला खान हा फाशी जाणारा पहिला मुस्लीम क्रांतिकारक होता.
ड) या कट खटल्यामध्ये गोविंद वल्लभ पंत यांच्या नेतृत्वाखाली डिफेन्स कमिटीने क्रांतिकारकांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.
पर्यायी उत्तरे : –Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsइंडियन असोसिएशन या संघटनेच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग होता.
अ) आनंद मोहन घोष ब) शिशिर कुमार घोष क)सुरेंद्रनाथ बॅनर्जी ड) दादाभाई नौरोजी
इ) गो. कृ. गोखले
पर्यायी उत्तरे : –Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखालील विधाने कोणत्या जमीन महसूल पद्धतीशी संबंधित आहेत ते ओळखा.
अ) ही पद्धती बंगाल, बिहार, ओरिसा प्रांतात लागू करण्यात आली.
ब) भारतातील ब्रिटिश प्रदेशापैकी 19% क्षेत्र या पद्धतीने व्यापले होते.
क) या पद्धतीला मालगुजारी, बिस्वेदारी म्हणूनही ओळखले जाते.
पर्यायी उत्तरे : –Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या घटनेचे वर्णन ‘न्यायाची हत्या’ असे केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsखालील विधानांतील वर्णन कोणासंदर्भात आले आहे ते पर्यायांमधून ओळखा?
अ) त्यांनी संपूर्ण मानव जातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर ही घोषणा केली.
ब) त्यांनी गांधीवर ‘गांधी अस्पृश्यतेने टोंग करतात’ अशी टीका केली.
क) संपूर्ण जातीसाठी त्यांनी मदिरे बाधली .
पर्यायी उत्तरे : –Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणते बंड पूर्व भारतात घडून आले होते ?
अ) संथाळांचे बंड ब) दिवाण वेला थंपीचे बंड
क) अहोमांचे बंड ड) वाघेर्यांचे बंडCorrect
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरल /व्हाईसराय याने वृत्तपत्रांसंबंधीची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsलखनौ, उत्तरप्रदेश या ठिकाणी 2020 साली पार पडलेला ’11 डिफेन्स एक्स्पो’ ज्याचा विशेष भर ‘संरक्षणाचे डिजीटल रूपांतर’ करण्यावर होता त्या डिफेन्स एक्स्पोची संकल्पना/थीम काय होती ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsजोड्या जुळवा
‘अ’ गट ‘ब’ गट
अ) बोल्ड कुरुक्षेत्र i) भारत-सिंगापूर
ब) संप्रिती ii) भारत-बांग्लादेश
क) मित्र शक्ती iii) भारत-श्रीलंका
ड) नॉमॅडिक एलिफंट iv) भारत-मंगोलियाCorrect
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय खगोल संघाने(IAU) एका लघु ग्रहाला जो मंगळ व गुरू या दोन ग्रहांच्या दरम्यान आहे; त्यास प्रसिद्ध भारतीय ………… यांचे नाव दिले आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsसमृद्धी साठी उर्जा’ अशी संकल्पना असणारी 2019 सालची ‘जागतिक उर्जा परिषद’ कोणत्या देशात पार पडली?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsयोग्य विधान/विधाने दर्शविणारा पर्याय निवडा.
अ) लष्करप्रमुख या पदाचा कार्यभार सांभाळणारे श्री. मनोज नरवणे हे पहिले मराठी अधिकारी आहेत.
ब) ते एकूणातील 28वे लष्कर प्रमुख आहेत.
क) ते मुंबईतील स्थानिक रहिवासी आहेत.
ड) त्यांचे वडील हे हवाई दलातील निवृत्त अधिकारी आहेत. तर आई पुणे आकाशवाणीच्या निवेदक होत्या.Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsजोड्या जुळवा.
‘अ’ गट ‘ब’ गट
अ) रोशनी i) अंध व्यक्तींना चलनी नोटा ओळखण्यास मदत करणे
ब) श्रेयस ii) सामान्य पदवीधरांना उद्योग प्रशिक्षण देण्याच्या संधी उपलब्ध करून देणे
क) दामिनी iii) हवामानाशी संबंधित सर्व अपडेट्स नागरिकांना मोबाईलवर मिळावे यासाठी
ड) सहज iv) विशिष्ट संवेदनशील क्षेत्रांमध्ये व्यवसाय स्थापित करण्यासाठी व्यक्ती व खाजगी कंपन्यांना सुरक्षा मंजूरी मिळवण्यासाठीचे व्यासपीठCorrect
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points2019 सालात देवाज्ञा झालेले मराठी चित्रपट/नाटक सृष्टीतील नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांनी त्यांच्या मुलाच्या (तन्वीर) मृत्यूनंतर त्याच्या स्मरणार्थ सुरू केलेला ‘तन्वीर सन्मान (15 वा, 2019)’ पुढीलपैकी कोणास मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsतिरुनेल्लाई नारायण अय्यर शेषन यांच्या संदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) त्यांनी 10 वे मुख्य निवडणुक आयुक्त म्हणून कारभार पाहिला होता.
ब) सरकारी सेवेसाठी त्यांना रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळाला होता
क) मतदार ओळख पत्राची सुरवात त्यांच्याच काळात झाली.
ड) आचार संहितेची काटेकारे अंमलबजावणी केल्यामुळे ते फार लोकप्रिय झाले होते.
इ) ‘। eat politician for breaktast’ है त्यांचे पुस्तक फार गाजले होते.Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 points“Securing the Indian Ocean Region :- Traditional and Non-Traditional Challenges’ अशी संकल्पना असणारी ‘हिंदी महासागर परिषद, 2019 (4^th आवृत्ती)’ ज्यात भारताचे नेतृत्त्व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले ती कोणत्या देशात पार पडली?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsशस्त्रास्त्रांच्या जागतिक व्यापाराचे नियमन करण्याच्या उद्देशाने असणारा संयुक्त राष्ट्राचा ‘शस्त्र व्यापार करार’ यातून 2019 साली कोण बाहेर पडले?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsएखादे गाव हरितगृह वायुच्या संचयनाचे प्रमाण कमी करण्यासाठी वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करते त्या गावाला कार्बन पॉझिटिव्ह टॅग दिला जातो. ………. या राज्यातील गाव भारतातले पहिले कार्बन पॉझिटिव्ह गाव म्हणून ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points2019 चा ‘बॅलन डी. ऑर’ हा फुटबॉल विश्वातील सगळ्यात प्रतिष्ठित असा पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या राज्याने 2020 हे वर्ष ‘कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष (Artifical Inteligence Year)’ म्हणून घोषित केले आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या राज्य सरकारने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ‘उत्सर्जन व्यापार योजना’ सुरू केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsअयोग्य विधाने दर्शविणारा पर्याय निवडा.
अ) विदा विज्ञान व सायबर सुरक्षा या विषयी संबंधित स्वतंत्र महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतला आहे.
ब) केरळ सरकारने सार्वजनिक वाहतूक व अन्य सरकारी विभागांमध्ये महिला चालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे असे करणारे ते पहिले राज्य ठरले आहे.
क) गोवा राज्य सरकारने अतर्देशीय जलमार्गावर ‘बाँटर टँक्सी’ चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
ड) मेघालय हे राज्य जल संवर्धन सुनिश्चित करणारे आणि स्वतःचे राज्य जल धोरण असणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
पर्यायी उत्तरे : –Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsA#B महणजे B है A चे वडिल आहेत.
A*B म्हणजे B ही A ची आई आहे.
A+B म्हणजे B ही A चा भाऊ आहे.
A$B म्हणजे B ही A ची बहिण आहे.
तर P ही Tची आत्या आहे याचा पर्याय सांगा.Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points18000 रू. चे दोन वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढव्याज यातील फरक 405 रु. आहे तर द.सा.द.शे. व्याजाचा दर काढा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsविधाने
i) फक्त श्रीमंत लोकांना हवाई प्रवास परवडतो.
ii) हवाई प्रवास करणारे काही लोक आजारी पडतात.
III) आजारी पडणाऱ्यापैकी काही जणांना उपचाराची गरज असते.
वरील विधानावरून खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येईल ?Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsतीन भावांच्या वयाची सरासरी 11 वर्षे आहे, त्यातील मोठा भाऊ सर्वात लहान भावापेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. सर्वात लहान भाऊ मधल्या भावापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. तर आणखी तीन वर्षानी मोठ्या भावाचे वय किती वर्षे असेल?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsA+B म्हणजे हा B पेक्षा मोठा नाही.
A#B म्हणजे A हा B पेक्षा मोठा नाही व बरोबर नाही.
A © B म्हणजे A हा B पेक्षा लहान नाही.
A@B म्हणजे A हा B पेक्षा लहान नाही व बरोबर नाही.
A%B A हा B पेक्षा मोठा नाही व लहान नाही.
विधाने : R symbol K, K @ M, M+J
अनुमान । ) J@K ।।) M #R ।।।) M %RCorrect
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsपृथ्थकरणावर आधारित खालील प्रश्न सोडवा.
सतलज, बियास, कृष्णा, कावेरी व सावित्री या युद्धनौकांना स्वतंत्र रंग असून ते हिरवा, निळा, पांढरा, काळा व तांबडा यामधून निवडलेले आहेत.
अ) सतलजचा रंग हिरवा किंवा निळा नाही
ब) बियासचा रंग पांढरा आहे
क) सावित्रीचा रंग काळा किंवा पांढरा आहे.
ड) कावेरीचा रंग हिरवा किंवा तांबडा नाही.
सतलज युद्धनौकेचा रंग कोणता?Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsएका षटकोनाच्या शिरोबिंदुवर A, B. C. D.E.F असे सहा लोक षटकोनाच्या केंद्राकडे तोंड करून गप्पा मारत खालील प्रमाणे बसले आहेत.
A आणि E यांच्यामध्ये C आहे.
C च्या उजवीकडे E आहे.
F आणि E यांच्यामध्ये कोणीतरी आहे.
मात्र F च्या उजवीकडे B नाही.
तर D च्या समोर कोण असेल?Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 points36 जणांच्या रांगेत विजया तिच्या उजवीकडे 5 स्थानके सरकली तेव्हा तिचा उजवीकडून 11 वा क्रमांक आला. विजयाच्या मुळ स्थानाच्या डावीकडे 4 थ्या स्थानावर असलेल्या कविताचा डावीकडून क्रमांक शोधा?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालील दिलेल्या संचामधील विसंगत संच शोधा
900, 9000, 400, 40000. 1600, 10000Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsविधाने : ।) काही बदक पाने आहेत.
।।) सर्व पाने पुड्या आहेत.
अनुमाने : ।) काही पुड्या पाने आहेत.
।।) काही पुड्या बदक आहेत.
पर्यायी उत्तरे : –Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsवसतीगृहांमधील मुलांमध्ये 145 सफरचंद 64 संत्री व 91 पेरू समान वाटले. त्यावेळी प्रत्येक प्रकारची 10 फळे उरतील तर वसतीगृहात जास्तीत जास्ती किती मुले असतील?
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsएका मैदानात अरूण एका खांबापासून ईशान्येकडे 13 मीटर चालत गेला. तरूण आग्रेयेकडे 18 मीटर चालत गेला. तरूण दोन मीटर परत आला तर अजून एक मीटर परत आला. तर दोघांमध्ये फिती मीटर अंतर आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsएका घनाच्या सर्व बाजूंना लाल रंग दिला, त्यानंतर त्याचे समान 216 तुकडे केले. तर कमीत कमी कोणत्याही एका बाजूस रंग असलेले घन किती ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsसुनिल एक काम ।2 दिवसात पूर्ण करतो, सुनिल हा अनंताच्या दुप्पट वेगाने काम करतो. अमोल हा सुनिल व अनंता या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो तर तिन्ही मिळून एकत्रितरित्या ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsएक 200 मीटर लांबीची ट्रेन तिच्या दुप्पट लांबीचे प्लॅटफॉर्म 36 सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेनचा ताशी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या पदार्थांनी पृथ्वीचे बहुतांश भुपृष्ट तयार झालेले आहे ?
अ)ऑक्सिजन ब) सिलीकॉन क) अॅल्युमिनिअम ड) लोह इ) कॅल्शिअम ई) सोडियम फ) पोटॅशिअम स) मॅग्नेशिअमCorrect
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsA) विधान: विषुववृत्ताजवळ उष्णकटिबंधातील चक्रीवादळांची निर्मिती होत नाही.
B) कारण: विषुववृत्ताजवळ कोरिओलीस बल हे नेहमी शून्य असते व कोरिओलीस बल है विषुववृत्तावर नेहमीच काटकोनात कार्य करते.Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsयोग्य विधाने निवडा.
अ) सर्वसाधारणपणे महासागरी जलाची क्षारता 35% असते.
ब) मृत समुद्राची क्षारता 332% आहे.
क) भारतात पूर्व किनारपट्टीवरील सागरीजलाची क्षारता 34% असून पश्चिम किनारपट्टीवरील सागरीजलाची क्षारता 35%..आहे.
पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती भुरूपे ‘वार्या’ च्या अपक्षरण कार्यामुळे तयार झालेली आहेत.
अ) यारदांग ब) झ्युजेन क) वात खिडकी व वात कमान
ड) प्लाया इ) बारखाण
पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsअयोग्य विधाने ओळखा .
अ)हिमालय पर्वताची उंची पश्चिमेकडे पूर्वच्या तुलनेत वाढताना दिसते.
ब) हिमालय पर्वताची रुदी पश्चिमेच्या तुलनेत पूर्वेकडे कमी होत जाते.
क) खनिजसंपत्ती, पर्जन्यमान व आर्थिक दृष्टया विचार केल्यास पूर्व हिमालयाची सधनता पश्चिम हिमालयापेक्षा जास्त आहे.
ड) गारो, खासी, जैतिया या टेकड्या सुद्धा हिमालयाच्याच उपरांगांचाच भाग आहेत.Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents