MPSC Combine Paper 03
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 03
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 03
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsदेशी भाषिक वृत्तपत्रे कायदा 1878 (Vemacular press act- 1878) च्या जाचक निर्बंधामुळे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांवर कारवाई करण्यात आली ?
अ) अमृतबाजार पत्रिका ब) सोमप्रकाश
इ) भारतमिहीर क) मिरात उल अखबार
ड) टाकाप्रकाशCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
यादी अ यादी ब
अ) राष्ट्रवादी इतिहासलेखन 1) डॉ. आर. सी. मुजूमदार
ब)प्राच्यवादी इतिहासलेखन 2) दामोदर धर्मानंद कोसंबी
क)मार्क्सवादी इतिहासलेखन 3) रणजित गुहा
ड) वंचितांचे (सबऑल्टर्न) इतिहासलेखन 4) फ्रेंडरिक मर्क्समुल्लरCorrect
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या व्यक्ती ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित होत्या ?
अ) वि. शिंदे, राजर्षी महाराज
ब) दिनकरराव जवळकर, केशवराव जेथे
क) मोतीराम वानखेडे, वासुदेव बिर्जे
ड) श्रीपतराव शिंदे. मुकुंदाराव पाटीलCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 points……………….. या घटनेने सविनय कायदेभंग चळवळीला स्थगिती देण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 points1857 च्या उठावाची भट-पंड्याचे बंड, कोर्तुशी चपाती बंड अशा शब्दांत खालीलपैकी कोणी या उठावाची संभावना केली ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsमहर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या खालील संस्थांचा त्यांच्या स्थापनेनुसार योग्य कालानुक्रम लावा.
अ) महिला विद्यालय
ब) विधवा विवाहोत्तेजक मंडळी
क) अनाथ बालिकाश्रम
ड) निष्काम कर्ममठCorrect
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या ग्रंथाच्या प्रास्ताविकेत नमूद केले आहे की, ‘मला आशा आहे की, माझे राष्ट्रबंधू एक दिवस हे मान्य करतील की राष्ट्र हे माणसांपेक्षा मोठे असते.’
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points1940 ला झालेल्या वैयक्तिक सत्याग्रहात विनोबा भावे नंतर खालीलपैकी कोणाची दुसरे वैयक्तिक सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वित्तीय धारणाच (Fiscal Policy) साधन नाही?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsराष्ट्रीय आरोग्य अहवाल -2019 संदर्भात खालील विधाने अभ्यासा.
अ) यानुसार भारतातील आयुर्मान वाढले असून स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांपेक्षा कमी आहे.
ब) यानुसार नवजात बाल मृत्युदरात लक्षणीय घट झाली आहे.
क) यानुसार माता मृत्युदर केरळमध्ये सर्वाधिक तर आसाममध्ये तो सर्वात कमी आहे.Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsमानवी दारिद्र्य निर्देशांक’ ही संकल्पना सर्वप्रथम …………… या अहवालात मांडली गेली होती ज्याची जागा2010 ला ‘बहुआयामी दारिद्र्य निर्देशांका’ (MPI) , ने घेतली.
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsआधुनिक काळात अर्थव्यवस्थांचे स्वरूप विलक्षण गुंतागुंतीचे झालेले दिसून येते. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या व्यवहारांना आर्थिक व्यवहार असे म्हटले जाते ?
अ) उत्पादन
ब) विनिमय
क) उपभोग
ड) विभाजनCorrect
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsभांडवलशाही अर्थव्यवस्थेची खालील वैशिष्ट्ये आहेत त्यामधील विजोड पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsदेशात आर्थिक विकास जलद घडवून आणण्यासाठी 1991 पासून नविन आर्थिक विचारप्रवाह सुरू झाला. यानुसार लघु व कुटीर उद्योगांसंबंधी कोणते धोरणात्मक निर्णय घेण्यात आले?
अ) लघु उद्योग क्षेत्रांना निवडक अपवाद वगळता शासनाच्या परवान्याची आवश्यकता नाही.
ब) भारतातील अत्यंत लहान कारखान्यांची (Tiny Sector) सध्याची स्थिर भांडवली गुंतवणूक मर्यादा वाढवून 2 लाखांवरून 5 लाख करण्यात आली.
क) हातमाग व हस्तकला वस्तू तसेच कृषिप्रक्रिया आणि अन्नप्रक्रिया उद्योगांचे देशी व विदेशी बाजारपेठेत स्थाना उंचविण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहेCorrect
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsअपरंपरागत तसेच परंपरागत वस्तूंची निर्यात वाढविण्यासाठी शासनाने खालीलपैकी कोणत्या सूचना लक्षात घेतल्या पाहिजेत ?
अ) वस्तूंचा दर्जा उत्तम राखणे.
ब) बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग
क) शासन व निर्यातदार यामध्ये सुसंवाद राखणे,
ड) निर्यातदारांना अधिक सवलती देणे.Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालील विधाने तपासून अयोग्य विधान / ने निवडा,
अ) जागतिक निर्यातीतील भारतीय निर्यातीचा वाटा अतिशय अल्प आहे.
ब) भारताची परकीय व्यापारातील स्थिती नेहमी तुटवड्याची असते.Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 points1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यात पुढीलपैकी कोणत्या तरतुदी नव्हत्या?
अ) भारतीयांच्या धार्मिक जीवनात सरकार हस्तक्षेप करणार नाही.
ब) भारतीय संस्थानिकांशी इंग्रजांनी केलेले करार पाळले जातील.
क) अराजक असलेली संस्थानेच खालसा केली जातील.
ड) उच्च जातीच्या लोकांना नोकऱ्या दिल्या जातील.Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsब्रिटिश संसदेत भारतीयांना थेट प्रतिनिधित्व मिळावे यासाठी 1875 मध्ये खालीलपैकी कोणी हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये याचिका दाखल केली?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsहंटर आयोग कोणत्या घटनेनंतर स्थापन झाला होता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsतेभागा संघर्ष काय होता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsछत्रपती शाहूंच्या मदतीमुळे हे सोमठाण्याच्या वाळुच्या ढिगान्यावरून तरवडीच्या खडकावर स्थिर झाले?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsअ) सन्मार्गबोधक निराश्रीत समाज’ नावाची संस्था त्यांनी स्थापना केली.
ब) मजुरपत्रिका, चोखामेळा या वृत्तपत्रांमधुन दलित अन्यायाविरुध्द त्यांनी लेखन केले.
क) मुलींची शाळा आणि मुद्रणालये देखील त्यांनी स्थापन केली.
वरील वर्णन खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाविषयी आहे?Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsअखिल भारतीय ट्रेड यूनियन काँग्रेसच्या (AITUC) पहिल्या अधिवेशनाला खालीलपैकी कोणत्या व्यक्ती
उपस्थित होत्या?
अ) अॅनी बेझंट ब) अवंतिकाबाई गोखले
क) श्रीपाद अमृत डांगे ड) दीनबंधु अॅड्रयुज
इ) लोकमान्य टिळक फ) गोपाळ कृष्ण गोखले
ग) महात्मा गांधीCorrect
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsसोलापुरचे चार हुतात्मे आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरु अशा सात हुतात्म्यांवर “सप्तर्षी’ ही कविता
लिहल्यामुळे खालीलपैकी कोणाला सरकारी नोकरीस मुकावे लागले?Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsखाली काही आयोगांची नावे दिली आहेत. तर त्यांचा योग्य कालानुक्रम ओळखा.
अ) सेंडलर आयोग
ब) हार्टोग समिती
क) सार्जंट आयोग पर्यायी उत्तरे
ड) रैले कमिशनCorrect
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsहिंदु मुस्लीमांची एकता टिकूण रहावी यासाठी पुढीलपैकी कोणती संघटना अकबर जयंती चा उत्सव साजरा करत असे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points1857 च्या उठावादरम्यान औरंगाबादमध्ये घोडदळ पलटणीमधील मुस्लीम सैनिकांनी कोणाच्या नेतृत्वाखाली
उठाव केला?Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsमहार-मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी मंडळी’ ही संस्था 1853 मध्ये पुण्यात स्थापन झाली. त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम पाहिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsवुड्स खलित्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाचे संस्थापक म्हणून पुढीलपैकी कोणाचा
विचार केला जातो?Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsअ) त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी’ ची स्थापना केली.
ब) त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ‘विधवा विवाह’ ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला.
वरील वर्णनावरून व्यक्ती ओळखा.Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsजमिनदार जर ब्रिटीशांना कर देण्यास असमर्थ ठरल्यास त्यांच्या जमिनी जप्त केल्या जात असत त्यासाठी
‘सूर्यास्त कायदा’ बनवला तर तो कोणत्या महसुल व्यवस्थेत लागू करण्यात आला?Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsनर मादी’ नावाचा प्रसिध्द धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कांदा-लसूण संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालीलपैकी चूक असलेले विधान निवडा.
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालील वर्णनावरून अचूक राष्ट्रीय महामार्ग ओळखा.
अ) त्यास मुंबई-चेन्नई किंवा मुंबई-बेंगलोर या नावाने ओळखले जाते.
ब) तो बोर व खंबाटकी घाटातून गेला आहे.Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsमहाराष्ट्रात कोकणच्या हवामानात नेहमीच जास्त आर्द्रता आढळते कारण
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखलील माहिती वरून मृदेचा प्रकार ओळखा.
अ) या मातीत लोह व अॅल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते.
ब) महाराष्ट्राच्या दक्षिण भागात म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर या भागात ती जास्त असते.
क) या मृदेचा उपयोग प्रामुख्याने फळपिके घेण्यासाठी होतो..Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsअमरावती’ प्रशासकीय विभागातील कोणता जिल्हा आहे ज्याला त्या विभागातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा लागतात?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsरोलर कॉम्पक्ट काँक्रिटचा वापर करून बांधलेले भारतातील पहिले धरण म्हणून कोणत्या धरणास ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
‘अ’ गट ‘ब’ गट
अ) डहाणू i) वशिष्टी
ब) राजापूर ii) सावित्री
क) बाणकोट iii) दमणगंगा
ड) दाभोळ iv) कुंडलिकाCorrect
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsचुकीचे नसलेले विधाने ओळखा. (पर्वतरांग)
अ) नर्मदा व तापी नदीला ‘सातमळा-अजिंठा’ पर्वतरांग वेगळा करते.
ब) तापी व गोदावरी नदीचा प्रवाह सातपुडा पर्वतरांग वेगळा करते.
क) गोदावरी व भिमा नदी ह्यांचा प्रवाह हरिशचंद्र बालाघाट पर्वतरांग वेगळी करते.
ड) भिमा व कृष्णा यांचा प्रवाह ‘शंभू महादेव’ पर्वतरांग वेगळा करते.Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsसह्याद्री पर्वतातील शिखरे त्यांच्या उंचीच्या उतरत्या क्रमाने असणारा योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
‘अ’ गट ‘ब’ गट
अ) सिंधु सतलज 1) कुमाऊ हिमालय
ब) तिस्ता ब्रम्हपुत्रा ii) आसाम हिमालय
क) काली तिस्ता iii) पंजाब हिमालय
ड) सतलज-काली iv) नेपाळ हिमालयCorrect
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsअचुक पर्याय निवडा.
अ) 160 मेगा वॅट क्षमता असलेला ‘तारापूर अणुऊर्जा प्रकल्प भारतातील पहिला अणुऊर्ज प्रकल्प आहे.
ब) 28 ऑक्टोबर 1969 साली तारापूर प्रकल्पाची स्थापना झाली.
क) हा प्रकल्प सुरु करण्यासाठी रशियाचे सहकार्य भारताला लाभले.Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsजोड्या लावा. (किल्ले व त्यावरील तलाव)
किल्ले तलाव
अ) हत्ती तलाव i)भुदरगढ
ब) शक्कर तलाव ii) पन्हाळा
क) सोमेश्वर तलाव iii) नर्नाळा
ड) दुधसागर तलाव iv) रायगडCorrect
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsजगातील सर्वोच्च असणारे ‘माऊंट एव्हरेस्ट’ शिखर कोणत्या हिमालय आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points15 ते 59 वयोगटातील रोजगार असणारे आणि नसणारे अशा लोकसंख्येच्या गटास एकत्रितपणे……. ….
म्हणून ओळखले जाते.Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsखालीलपैकी कोणता अर्थसंकल्प मांडल्यास देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsसरकारने आकारलेल्या करांबाबतीत अयोग्य विधान निवडा.
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा.
स्तंभ अ स्तंभ ब
अ) घाऊक किंमत निर्देशांक i) 1993-94
ब) ग्राहक किमत निर्देशांक ii) 2011-12
क) औद्योगिक उत्पादन निर्देशांक iii) 1981-82
ड) कृषी उत्पादन निर्देशांक iv) 2012Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents