MPSC Combine Paper 01
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Paper 01
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
MPSC Combine Paper 01
Quiz-summary
0 of 75 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- Answered
- Review
-
Question 1 of 75
1. Question
1 pointsपुढे दिलेल्या विधानांपैकी सत्य विधाने ओळखा.
अ) अनुच्छेद 12 मध्ये ‘राज्याची’ व्याख्या केलेली आहे, एलआयसी (LIC), ओएनजीसी (ONGC), सेल (SAIL), तसेच घटकराज्यांची विधिमंडळे यांचा समावेश राज्य या प्रवर्गात केला जातो.
ब) ‘प्रत्यायुक्त विधिविधान’ (Delegated Legislation) हे अनुच्छेद 13 अंतर्गत उल्लेख झालेल्या कायद्याच्या प्रवर्गात येते.
क) अनुच्छेद 14 मध्ये अपेक्षित असलेल्या ‘कायद्याचे राज्य’ या संकल्पनेचा समावेश सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या ‘मुलभूत संरचनेमध्ये’ केला आहे.Correct
Incorrect
-
Question 2 of 75
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणती कृती सर्वोच्च न्यायालय हे ‘अभिलेख न्यायालय’ (Court of Rec-ord) आहे, हे दर्शविते ?
अ) सर्वोच्च न्यायालय संसदेच्या निर्णयांचे पुनर्विलोकन करते.
ब) सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय न्यायसंस्थेत कायदेशीर पायंडा (legal precedent) म्हणून स्वीकारले जातात..
क) सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या अवमानाकरिता दंड देऊ शकते.Correct
Incorrect
-
Question 3 of 75
3. Question
1 pointsपुढे दिलेल्या विधानांपैकी असत्य विधाने ओळखा.
अ) ‘शून्य तास’ ज्याचा उल्लेख नुकताच संसदेच्या नियमावलीत केला आहे तो ‘प्रश्न कालाच्या’ लगेच सुरू होतो.
ब) तारांकित आणि अतारांकित प्रश्नांमध्ये पुरवणी प्रश्न विचारता येतात.
क) अल्पसूचना प्रश्नांकरिना 21 दिवसांपेक्षा कमी इतक्या काळाकरिता सूचना देणे बंधनकारक असते.Correct
Incorrect
-
Question 4 of 75
4. Question
1 pointsपुढीलपैकी कोणाचे वेतन किंवा भत्ते ‘दुसऱ्या परिशिष्टात’ (Schedule) नमूद नसते ?
अ) विधानपरिषदांचे अध्यक्ष
ब) कॅग
क) घटकराज्यांचे राज्यपा
ड) उच्च न्यायालयाचे न्यायाधीशCorrect
Incorrect
-
Question 5 of 75
5. Question
1 pointsअनुच्छेद 214 ते 231 अंतर्गत उच्च न्यायालयांची तरतूद केलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यांना त्याचे स्वतःचे असे स्वतंत्र उच्च न्यायालय आहे जे इतर कोणाही बरोबर सामायिक नाही?
अ) उत्तरप्रदेश
ब) महाराष्ट्र
क) छत्तीसगड
ड) गुजरात
इ) ओदिशाCorrect
Incorrect
-
Question 6 of 75
6. Question
1 pointsचुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 75
7. Question
1 pointsबलवंतराय मेहता समितीने पुढीलपैकी कोणती शिफारस केलेली नाही ?
अ) पंचायती राज व्यवस्थेतील त्रिस्तरीय उतरंडीतील संस्था अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे जोडलेल्या असाव्यात.
ब) जिल्हा परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष निवडणूकीद्वारे निवडले जावेत.
क) पंचायत समिती ही कार्यकारी संस्था तर जिल्हा परिषद ही सल्लागार संस्था असावी.
ड) जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा.Correct
Incorrect
-
Question 8 of 75
8. Question
1 pointsपंतप्रधानांसहित मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या सदस्यसंख्येच्या 15% पेक्षा जास्त नसण्याची तरतूद घटनेच्या कितव्या अनुच्छेदांतर्गत करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 75
9. Question
1 pointsभारतामध्ये ‘प्रमाणित प्रतिनिधित्त्वाची’ निवडणुकीची पद्धत खालीलपैकी कोणत्या निवड- कीकरता वापरली जाते?
अ) राज्यपालांची निवड
ब) राष्ट्रपतींची निवड
क) विधानपरिषदेच्या सदस्यांची निवड
ड) उपराष्ट्रपतींची निवडCorrect
Incorrect
-
Question 10 of 75
10. Question
1 pointsजर एखादी व्यक्ती महाराष्ट्रातील पंचायत समितीतील एकापेक्षा जास्त जागांवर निवडून आली असेल तर तिने पुढीलपैकी कोणाकडे आणि किती दिवसांच्या आत हवी असलेली एक जागा सोडून इतर जागांचा राजीनामा दिला नाही तर त्या सर्व जागा रिक्त होतात?
Correct
Incorrect
-
Question 11 of 75
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणते बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील उद्दीष्अ योग्यरित्या नोंदवलेले नाही ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 75
12. Question
1 points102 वी घटनादुरूस्ती कायदा कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 75
13. Question
1 pointsघटकराज्याच्या विधिमंडळात वार्षिक वित्तीय अहवालाची तरतूद कितव्या अनुच्छेदांतर्गत करण्यात आली आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 75
14. Question
1 pointsजी. आर ग्लिंग यांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या आधारे खालीलपैकी कोणी हिंदुस्थानचा इतिहास लिहिला ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 75
15. Question
1 pointsपुढे दिलेल्या वृत्तपत्रांच्या नावांचे पर्याय त्यांच्या स्थापनेच्या सालानुसार कालानुक्रमे लावा.
अ) बॉम्बे गॅझेट
ब) बॉस्व टाईम्स
क) पूना ऑब्झर्व्हर
ड) बॉम्बे हेराल्डCorrect
Incorrect
-
Question 16 of 75
16. Question
1 pointsडॉ. रा. गो. भांडारकर यांनी पुढीलपैकी कोणत्या ग्रंथांचे लेखन केले होते ?
अ) वैष्णविझम
ब) शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स
क) अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन
ड) हिस्टरी ऑफ इंडियाCorrect
Incorrect
-
Question 17 of 75
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणी लिहीलेल्या पुस्तकाला प्रत्युत्तर देण्याकरिता दिनकरराव जवळकर यांनी ‘देशाचे दुश्मन’ ही पुस्तिका लिहीली ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 75
18. Question
1 pointsपुढीलपैकी कोणी मुंबईत ‘झाडू कामगार मित्रमंडळ’ स्थापन केले होते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 75
19. Question
1 pointsईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधातील ‘खोंड आदिवासींच्या उठावाचे नेतृत्त्व कोणी केले होते ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 75
20. Question
1 pointsपुढे काही कांग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षांची नावे दिली आहेत. त्यापैकी कोणत्या अध्यक्ष्यांच्या अधिवेशनात एकमेकांशी तुलना करता सर्वात अधिक सदस्यांची उपस्थिती होती ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 75
21. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रात मराठीतील प्रसिद्ध लेखक हरि नारायण आपटे यांच्या कादंबरी प्रकाशनाचा श्रीगणेशा घातला गेला ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 75
22. Question
1 pointsपुढीलपैकी कोण कोल्हापूरातील ‘शिवाजी क्लब’ शी संबंधित नव्हते ?
अ) रघुनाथ विष्णू खानविलकर
ब) राजर्षी शाहू महाराज
क) बापूसाहेब कागलकरCorrect
Incorrect
-
Question 23 of 75
23. Question
1 pointsअसहकार चळवळीत पुढीलपैकी कोणते कार्यक्रम काँग्रेसने/गांधींनी स्वीकारले होते?
अ) मेसोपोटेमियातील लष्करी भरतीवर इंग्लंडने बहिष्कार टाकावा.
ब) अस्पृश्यता निवारण
क) परदेशी वस्तुंवर बहिष्कारCorrect
Incorrect
-
Question 24 of 75
24. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
अ) ना.गोखले i) ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतालाही वसाहतींचे स्वराज्य द्यावे ही मागणी केली.
ब) दादाभाई नौरोजी ii) गंगानाथ भारतीय विद्यालय स्थापन केले.
क) केशवराव देशपांडे iii) ‘ड्रेन ऑफ वेल्थ’चा सिद्धांत मांडला.
ड) के.डी.कुलकर्णी iv) बॉम्ब तयार करण्याच्या प्रशिक्षणातील जपानला गेले होते.Correct
Incorrect
-
Question 25 of 75
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
अ) मार्टिन बर्ड याला ‘उत्तर भारतातील भूमीकर व्यवस्थेचा प्रवर्तक’ असे म्हटले जाते.
ब) मुंबईतील रयतवारी पद्धतीमध्ये जास्तीचा भूमीकर लावला असता शेतकऱ्यांना न्यायालयात अपील करण्याचा अधिकार नव्हता.Correct
Incorrect
-
Question 26 of 75
26. Question
1 pointsब्रिटीश सरकारने स्थापन केलेल्या ‘रॉयल कमिशन ऑफ लेबर’ समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 75
27. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या भारतीय नेत्याला ‘भारताचे ग्लंडस्टन’ असे म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 75
28. Question
1 pointsरमाबाई रानडे यांनी पुढीलपैकी कोणत्या संस्थांच्या स्थापनेत/कार्यात योगदान दिले ?
अ) शारदाश्रम
ब) सेवा सदन
क) हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबCorrect
Incorrect
-
Question 29 of 75
29. Question
1 pointsलोणार सरोवरासंबंधी दिलेल्या विधानांपैकी अयोग्य विधान निवडा.
अ) ते उल्कापाताने तयार झाले आहे.
ब) ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
क) या सरोवराच्या परिसरात बाराशे वर्षांपूर्वीची मंदिर आहेत; यापैकी काही सरोवराच्या विवरातच आहेत.Correct
Incorrect
-
Question 30 of 75
30. Question
1 pointsजोड्या जुळवा.
ठिकाण जिल्हा
अ) शेगाव i) रायगड
ब) पोहरादेवी ii) बुलढाणा
क) रामटेक iii) वाशिम
ड) चवदार तळे iv) नागपूरCorrect
Incorrect
-
Question 31 of 75
31. Question
1 pointsतुमसर तालुक्यात बावनथडी हा आंतरराज्यीय सिंचन प्रकल्प असून तो________ आणि ________ यांच्या सीमेवर आहे.
Correct
Incorrect
-
Question 32 of 75
32. Question
1 pointsरेशीम उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
Correct
Incorrect
-
Question 33 of 75
33. Question
1 pointsमहाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त प्रदेश खऱ्या अर्थाने…
Correct
Incorrect
-
Question 34 of 75
34. Question
1 pointsराजपिपळा टेकड्या या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगाचा भाग आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 75
35. Question
1 pointsमहाराष्ट्रात मुख्यत्वेकरून डोंगराळ परिसरात वास्तव्य करणाऱ्या व सातत्याने भटकत राहणाऱ्या लोकांचा समावेश भटक्या जमाती व विमुक्त जमातीमध्ये केला आहे यामध्ये पुढीलपैकी कोणत्या जमाती येतात?
अ) कैकाडी ब) गोंडी
क) बंजारा ड) पारधी
इ) गोसावी फ) वडार
ग) ठाकर ह) वासूदेवCorrect
Incorrect
-
Question 36 of 75
36. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते अभयारण्य औरंगाबाद विभागात येत नाही .
Correct
Incorrect
-
Question 37 of 75
37. Question
1 pointsजुलै 1998 रोजी_____________ आणि____________ जिल्ह्याचे विभाजन होऊन अनुक्रमे ___________आणि वाशिम असे दोन नवीन जिल्हे निर्माण झाले.
Correct
Incorrect
-
Question 38 of 75
38. Question
1 pointsसातपुडा पर्वतरांगातील चिखलदरा पर्वताची उंची ____________इतकी आहे.
Correct
Incorrect
-
Question 39 of 75
39. Question
1 points2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त अनुसूचित जातीचे लोक_________ जिल्ह्यात आहेत.
Correct
Incorrect
-
Question 40 of 75
40. Question
1 pointsपर्वतीय वाऱ्यांना ‘फॉन’ वारे असे जगातील कोणत्या भागात म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 41 of 75
41. Question
1 pointsपृथ्वीच्या एकूण घनफळाच्या ____________इतका भाग भूकवच (Crust) ने व्यापला आहे.
Correct
Incorrect
-
Question 42 of 75
42. Question
1 points2018-19 च्या आकडेवारीनुसार, भारताच्या दहा सर्वात मोठ्या व्यापार भागीदार देशांच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा.
अ) या दहा देशांचा भारताच्या एकूण व्यापारामधील वाटा हा 50% पेक्षा अधिक आहे.
ब) या दहा देशांपैकी एकाही देशासोबत भारताचा व्यापारशेष (trade surplus) नाही.
क) या दहा देशांचा विचार करता, यांचा भारताच्या एकूण निर्यातीमधील वाटा (share in total exports from India) हा भारताच्या एकूण आयातीमधील वाटयापेक्षा कमी आहे.Correct
Incorrect
-
Question 43 of 75
43. Question
1 pointsबेरोजगारीचे मोजमाप करण्यासाठी वापरल्या जाणान्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीमध्ये बेरोजगार व्यक्तींची गणना न करता बेराजगार मनुष्य-दिनांची (person-days) गणना केली जाते ?बेरोजगारीचे मोजमाप करण्यासाठी वापरल्या जाणान्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीमध्ये बेरोजगार व्यक्तींची गणना न करता बेराजगार मनुष्य-दिनांची (person-days) गणना केली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 75
44. Question
1 pointsबहुआयामी दारिद्य निर्देशांका (Multi-dimesional Poverty Index) संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
अ) या निर्देशांकानुसार 33.33% पेक्षा अधिक वंचितता (deprivation) असणाऱ्या व्यक्तींना / कुटुंबांना बहुआयामी गरीब (multidimensionally poor) म्हटले जाते.
ब) या निर्देशांकामध्ये ‘जीवनमानाचा दर्जा’ (Standard of living) आयामा (dimension) मधील ‘उत्पन्न’ (income) हा घटक वंचितत्त्व ठरवताना परिणामकारक ठरतो.Correct
Incorrect
-
Question 45 of 75
45. Question
1 pointsसध्याच्या परिस्थितीचा विचार करता भारतीय केंद्र सरकारने कर्ज घेतले तर –
अ) केंद्र सरकारची भांडवली जमा (Capital receipts) वाढेल
ब) केंद्र सरकारची राजकोषीय तूट (Fiscal Deficit) वाढेल
क) केंद्र सरकारची अर्थसंकल्पीय तूट (Budgetary Deficit) वाढेलCorrect
Incorrect
-
Question 46 of 75
46. Question
1 pointsभारतातील औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीचा लेखाजोखा ठेवणाऱ्या ‘औद्योगिक उत्पादन निर्देशांका’ (Index of Industrial Production) चे आधारभूत वर्ष (Base Year) हे_____ आहे
Correct
Incorrect
-
Question 47 of 75
47. Question
1 pointsवस्तू आणि सेवा करा (GST)च्या कर प्रणालीमध्ये सध्या खालीलपैकी कोणत्या करांचे उत्पन्न हे पूर्णतः अथवा अंशत: राज्यांना / केंद्रशासित प्रदेशांना मिळते?
अ) CGST
ब) SGST
क) IGST
ड) UIGST
इ) GST Compensation CessCorrect
Incorrect
-
Question 48 of 75
48. Question
1 pointsपुढे दिलेल्या विधानांपैकी योग्य विधाने ओळखा.
अ) IMF ही संस्था मुख्यत्वेकरून व्यवहारातोल (Balance of Payment) सुधारण्यासाठी कर्जे देते.
ब) जागतिक बँकेची IBRD ही उपसंस्था पुनर्बांधणी आणि विकासासाठी दीर्घकालीन कर्जे देते.
क) IMF आणि IBRD या दोन्ही संस्थांमध्ये कर्जे देण्यासाठी ‘कोटा पद्धती’ चा वापर होतो.Correct
Incorrect
-
Question 49 of 75
49. Question
1 pointsशेतकऱ्यांना शेतमालाला रास्त भाव मिळवून देण्याकरिता महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘किमान आधारभूत किंमती (MSP) संदर्भात शिफारशी करणारा ‘कृषी खर्च आणि किंमती आयोग’ (Commission on Agricultural Costs and Prices) हा सध्या किती पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देतो?
Correct
Incorrect
-
Question 50 of 75
50. Question
1 pointsआर्थिक शक्तीचे केंद्रीकरण टाळणारा ‘MRTP कायदा’ हा __________तर निरोगी स्पर्धेस बळकटी देणारा ‘कॉम्पिटिशन अॅक्ट’ हा__________ पंचवार्षिक योजनेदरम्यान पारित करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 51 of 75
51. Question
1 pointsहिन्दुस्तानामधे दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटीश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे स्थापन केले.
Correct
Incorrect
-
Question 52 of 75
52. Question
1 pointsपुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 75
53. Question
1 pointsरत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी विषयावर कोणते नाटक लिहीले ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 75
54. Question
1 pointsसहकारी दुग्ध व्यवसाय मुंबईत _ येथे सुरू झाला.
Correct
Incorrect
-
Question 55 of 75
55. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सहकारी खरेदी-विक्री संस्था नांवाने ओळखल्या जातात.
Correct
Incorrect
-
Question 56 of 75
56. Question
1 pointsआर्थिक न्यायाचे’ हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 75
57. Question
1 pointsकमवा व शिकवा’ या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 75
58. Question
1 pointsरिझर्व बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत चा ———- समावेश होतो.
Correct
Incorrect
-
Question 59 of 75
59. Question
1 pointsकोंकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा …… ठिकाणी आहे
Correct
Incorrect
-
Question 60 of 75
60. Question
1 pointsमावा किंवा तुडतुडे किडी हे कोणत्या ऑर्डरमधे (गटामधे) मोडतात ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 75
61. Question
1 pointsभारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गर्व्हनर जनरलचे नाव सांगा.
Correct
Incorrect
-
Question 62 of 75
62. Question
1 pointsहे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते.
Correct
Incorrect
-
Question 63 of 75
63. Question
1 pointsआधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार ——— ने सुरू कैले.
Correct
Incorrect
-
Question 64 of 75
64. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ.1946 च्या कॅबिनेट योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली.
ब. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर, 1946 रोजी संपन्न झाली.
क.भारतीय संविधान सभेचे अकरावे 14 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 65 of 75
65. Question
1 pointsआझाद हिंद फौजचे संस्थापक कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 75
66. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल-लिंग गुणोत्तर (801). . जिल्ह्यात आहे.
Correct
Incorrect
-
Question 67 of 75
67. Question
1 pointsअरबी समुद्रात बाँबे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायु उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 75
68. Question
1 pointsसन पासून महाराष्ट्र सरकारने ‘संत तुकाराम वनग्राम योजना’ सुरू केली.
Correct
Incorrect
-
Question 69 of 75
69. Question
1 pointsअ. उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा पूर्वेकडे आहे.ब. वर्धा-वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे.क. उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार पूर्वेकडे आहे.वरील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 75
70. Question
1 pointsप्रश्नार्थक चिन्हाने (?) दर्शविलेले एक पद गाळलेली अक्षर समूह मालिका दिलेली आहे. गाळलेले पद दिलेल्या पर्यायांपैकी एक आहे. ते शोधा.
?; EILNO; IMPRS; MQTVW; QUXZACorrect
Incorrect
-
Question 71 of 75
71. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता सन 1960-1961 मधे किती होती ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 75
72. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे फक्त ग्रामीण भागातील गरीबांना रोजगार पुरविणे हे होते ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 75
73. Question
1 pointsया संख्या समूहात न बसणारी संख्या शोधा.
39, 69, 57, 129, 117Correct
Incorrect
-
Question 74 of 75
74. Question
1 points2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांचा, लोकसंख्या घनतेच्या आधारावर चढता क्रम लावा :
अ. सिंधुदूर्ग ब. गडचिरोली
क. नंदुरबार ड. धुळेCorrect
Incorrect
-
Question 75 of 75
75. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे ?
Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents