MPSC Combined (Mains) Syllabus 2021 in Marathi PDF

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
476

मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा 

MPSC Combine Group-B Exam ही परीक्षा आयोगामार्फत तीन पदांसाठी घेण्यात येते.

मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम 2020 मध्ये बदलण्यात आलेला आहे. पूर्वी मुख्यपरीक्षा 200 गुणांची असायची ती आता 400 गुणांची करण्यात आली आहे.

राज्य कर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी या पदांसाठी पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा असे परीक्षेचे दोन टप्पे आहेत. तर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पूर्व आणि मुख्य परीक्षेत सोबत शारीरिक चाचणी घेतली जाते.

MPSC द्वारे गट-ब(अराजपत्रित) पदांच्या भरतीसाठी वेगळी परीक्षा दरवर्षी आयोजित केली जाते. यामध्ये खालील तीन पदांचा समावेश होतो.

  • STI (राज्य कर निरीक्षक)
  • ASO (सहायक कक्ष अधिकारी)
  • PSI ( पोलीस उपनिरीक्षक)

MPSC Combined Exam Syllabus 2021

MPSC PSI STI ASO Exam Syllabus Download

 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम