MPSC Combine Pre पेपर 19
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Pre पेपर 19
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine Pre पेपर 19
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsपाण्यात वाढणाऱ्या, परंतु अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsसूर्यफूल हि ____वनस्पती आहे
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsस्पायरोगायरा ____शेवाळ आहे
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsलोकसंख्येची घनता कशाप्रकारे मोजली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsलोकसंख्या संक्रमण सिद्धांता अनुसार खालील विधाने विचारात घ्या
अ) पहिल्या अवस्थेत अर्थव्यवस्था प्राचीन आणि मागासलेली असते
ब) दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्येची वृद्धी जलद होते
क) तिसऱ्या अवस्थेत शहरीकरण आणि आद्योगिकरण जलद होते
ड) १९२१ नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केला
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsलोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यांमध्ये _____
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsभारतातील कोणत्या नामांकित लोकसंख्याविषयक तज्ञाने अतिशय परखडपणे असे मत मांडले आहे कि कुटुंब – नियोजनाविषयी मतभेद व्यक्त करणे सोपे आहे परंतु या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अनेक प्रकारच्या अडथळ्यांनी युक्त आहे
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points२०११ च्या जनगननेनुसार भारताची लोकसंख्या होती
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsहुगळी नदी ______नदीची वितरिका आहे
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsभारतातील पहिले जलविद्युत केंद्र ‘शिवसमुद्रम’ ______या नदीवर आहे
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsभारताचा _____हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsचिल्का सरोवर कोठे वसलेले आहे
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबायतच्या आखातास मिळते ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsपुढील दोन विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) सन २०११ च्या जंगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ४५.२% लोकसंख्या नागरी भागात राहते
ब) सन २००१ मध्ये हे प्रमाण ४२. ४% होतेCorrect
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsसिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे कारण
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणते घटक वय रचनेवर पारुणाम करतात
अ) जन्मदर ब) मृत्युदर क) लोकसंख्येने आकारमान ड) स्थलांतरCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsमहाराष्ट्रात लिंगगुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points२००१ च्या शिरगणतीनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsजोड्या लावून योग्य पर्याय निवडा
अ) सत्यशोधक समाजाची स्थापना i) १८५२
ब) बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना ii) १८६३
क) अस्पृशायांसाठी शाळा सुरु iii) १८७३
ड) शेतकऱ्यांचा आसूड iv) १८८३Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा
अ) म.गो.रानडे १) पुणे
ब) गो.ग.आगरकर २) जमखिंडी
क) वि.रा.शिंदे ३) टेंभू
ड) गो.हा. देशमुख ४) निफाडCorrect
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsजोड्या लावा
अ) दीनबंधू मित्र १) बार्डोली सत्याग्रह
ब) बाबारामचंद्र २) मुळशी सत्याग्रह
क) सरदार वल्लभाई पटेल ३) अयोध्येयच्या शेतकऱ्यांचा लढा
ड) सेनापती बापट ४) ‘नीलदर्पण’ नाटकCorrect
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsजोड्या लावा
अ) किचकवध १) गणेश बल्लाळ फणसळकर
ब्) स्वदेशी २) वासुदेव पुरुषोत्तम साठे
क) वंगभंग ३) कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
ड) भीमराव ४) लक्ष्मण नारायण जोशीCorrect
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsसशस्त्र क्रांतिकारकांच्या व त्यांच्या कारवायांच्या क्षेत्राच्या जोड्या लावा
अ) श्रीधर परांजपे १) हैद्राबाद
ब) डॉ. सिद्धनाथ काणे २) अमरावती
क) दादासाहेब खापर्डे ३) यवतमाळ
ड) नरहरीपंत घारपुरे ४) वर्धा , नागपूरCorrect
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsब्राह्यो समाज (काही सदस्यांच्या आमूलार्ग सुधारणांच्या पाठपुराव्यामुळे) १८६६ मध्ये दोन भागात विभागला गेला. ते दोन भाग होते
अ) देवेंद्रनाथ टागोरांचा ब्राह्यो समाज ऑफ इंडिया ब) केशवचंद्र सेन यांचा आदी ब्राह्यो समाज
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsमानवजातीसाठी एक धर्म एक जात एक ईश्वर हि घोषणा कोणती दिली
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsराजा राममोहन रॉय यांनी सती पद्धती विरुद्ध जो लढा दिला . त्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक अशी प्रशंसा कोणी केली
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsसर सय्यद अहमद खान यांनी ____
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsब्राह्यो समाजाची स्थापना कोणी केली
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsधनविषेयक ___-प्रस्तुत केले जाते
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsवित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsराष्ट्रपतींकडून लोकसभेतमध्ये ____-अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsदेशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ___होय
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsमहाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होंणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या ____आहे
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsसन २००१ ते २०११ या दरम्यान भारतातील लोकसंख्येचा वृद्धिदर दर हजारी खालीलपैकी किती होता
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsलोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यावर
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या निधीच्या , ‘जागतिक लोकसंख्या अहवाल २०११ नुसार ‘भारताची लोकसंख्या २०२५ मध्ये ____इतकी होईल जेणेकरून चीनच्या १. ३९ अब्ज लोकसंख्येच्या पुढे जाऊन जगातील लोकसंख्येच्या बाबतीत तो सर्वात मोठा देश ठरेल
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsएका कुटुंबात दोनच मुले असावीत असे राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण केव्हा जाहीर झाले
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsराष्ट्रीय लोकसंख्या धोरण २००० ची उद्दिष्टे आहेत
अ) माता मृत्यू दर प्रति लाख जन्मास १०० पेक्षा खाली आणणे
ब) सर्वर्त्रिक लसीकरण
क) बाळ मृत्यू दर प्रति हजार जन्मास २० पेक्षा खाली आणणेCorrect
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 points२०११ च्या जंगणने प्रमाणे भारताची एकूण लोकसंख्या खालीलपैकी किती आहे
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या
अ) पत पत्रे हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहे.
ब) व्यापारी बँकाच्या चालू खाते ठेवी आणि बचत खाते ठेवी यामध्ये काहीही फरक नाही
क) देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो
वरीलपैकी कोणते विधान असत्य आहेCorrect
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsभारतातील नद्यांच्या त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा
अ) महानदी ब) गोदावरी क) कृष्णा ड) नर्मदाCorrect
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लिहा
अ) वर्धा ब) कोयना क) उल्हास ड) सावित्रीCorrect
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsउत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाचा खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsउत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांचा कोऱ्यांचा क्रम बरोबर आहे
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsकोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुजप्रदेश म्हणून ओळखला जातो
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsनर्मदा व महानदीमध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहे ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsटाटा आर्यन अँड स्टील कंपनी (जमशेट पूर) कोणत्या नदीवर आहे
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsसातपुडा पर्वतरांगेमुळे ______व ______ नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsड्रॉसेरा’ वनस्पती हि वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये आहे
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsमुळा , गाजर, बिट या कोणत्या वनस्पती आहेत
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents