MPSC Combine Pre पेपर 18
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: MPSC Combine Pre पेपर 18
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine Pre पेपर 18
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsखालील विधाने पहा :
अ) राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय धन विधेयक संसदेत मांडले जात नाही
ब) केंद्र व राज्य सरकारांमधील करांचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानांकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsराष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या दोन सदस्यांची नेमणूक करतात ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsजेव्हा _____अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsभारताच्या राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती केली जाऊ शकते
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या निवडणुकांचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जाते नाही
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsमद्रासमध्ये बी.ए. करता अभ्यास करणारी ती पहिली हिंदू विधवा होती लोक तिला वाळीत टाकण्याची धमकी देत. तिला रस्त्यात छळत १९११ मध्ये तिने बी.ए पूर्ण केले ती जरी ख्रिच्चन झाली तरी तिला आस्थेने म्हणत ती कोण ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsसतीप्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला गेला. त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजा राममोहन रॉय आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची सही होती ?
अ) बाळशास्त्र ब) जगन्नाथ शंकरशेठ क) पंडिता रमाबाई ड) वि.रा.शिंदेCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsपुढील विधाने वाचून त्यात कोणत्या संघटनेचे वर्णन केले आहे ते ओळखा
अ) १८७५ पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत असे.
ब) त्यांनी पुण्यात ‘सुशिक्षण गृह’ सुरु केले
क) विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तुत्व स्पर्धा आयोजित केल्या जात
ड) १८७३ पासून हिच्या कार्याला सुरवात झालीCorrect
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsहिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे (भारत)दोन डोळे’ अशी उपमा कोणी दिली
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsखालील पैकी कोणत्या सुधारणांवर महाराष्ट्रात इ.स १८४९ मध्ये स्थापना झालेल्या ‘परमहंस मंडळी’ चा भर होता
अ) जातिबंधने ब) विधवा पुनर्विवाह क) स्त्री शिक्षण ड) मूर्तिपूजा बंदी
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsज्योतिबा फुले यांना ‘महात्मा हि पदवी ____यांनी दिली
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsहॅम्लेट या नाटकाचे ‘विकार विलासित’ या नावाने मराठी भाषांतर कोणी केले ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsफर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsएम.डी . कर्वे यांना मुंबई विद्यापीठाने कोणती सन्मानदर्शक पदवी बहाल केली
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsडॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत पुढील ३ विधानांचा विचार करा
अ) दलितांच्या राज्यकीय हक्कांसाठी त्यांनी सन १९३६ मध्ये स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना केली
ब) त्यांनी म्हटले होते ‘जरी मी जन्माने हिंदू असलो तरी मरताना हिंदू राहणार नाही
क) ते त्याच वर्षी निवर्तले ज्या वर्षी त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला
वरील कोणती विधाने बरोबर आहे ?Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsदक्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात ____जमातीचे लोक राहतात
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जनगणना २०११ नुसार सर्वात कमी बाल – लिंगगुणोत्तर होते ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करा :
अ) सिंधुदुर्ग आणि गडचिरोली जिल्ह्याची रस्त्यांची लांबी प्रति एक लाख लोकसंख्येमागे सर्वात अधिक आहे .
ब) नाशिक आणि सातारा जिल्ह्यांची रस्त्यांची घनता प्रति १०० चौरस किलोमीटर सर्वात अधिक आहे
वरील कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsखालील विधाने पहा :
अ) महाराष्ट्रामध्ये मराठी, हिंदी व उर्दू भाषा बोलणाऱ्या टक्केवारी क्रमांक प्रथम, द्वितीय व तृतीय आहेत
ब) तसेच गुजराती , तेलगू, कन्नड आणि सिंधी भाषा बोलणाऱ्या लोकांची एकूण टक्केवारी हि उर्दू भाषा बोलणाऱ्या लोकांच्या टक्केवारीपेक्षा कमी आहेCorrect
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करा
अ) भारताच्या एकूण रस्त्यांच्या लांबीची सर्वार्धिक टक्केवारी (१२. ७८%) उत्तर प्रदेश मध्ये असून त्या खालोखाल अनुक्रमे महाराष्ट्र व राजस्थान ह्यांच्या क्रमांक लागतो
ब) डांबरी रस्त्यांचे प्रति १०० चौ.कि.मी लांबीचे जाळे हे गोवा राज्यात सर्वात जास्त असून (२०३. ५४) त्या खालोखाल केरळ व पंजाब राज्याचा क्रमांक लागतोCorrect
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 points२०११ च्या जंगणनेनुसार आधारे कोणते राज्य भारतात टक्केवारीने सर्वात जास्त शहरी लोकसंख्या असलेले राज्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsभारतात अनुसूचित जाती जमातीच्या संख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण सर्वात अधिक असलेले राज्य म्हणजे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsअसह्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होते त्यासाठी _____हे घटक कारणीभूत असतात
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsनूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 points___गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsभारतातील कोणते राज्य सन २०१५ मध्ये सेंद्रिय राज्य म्हणून घोषित केले गेले ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsखालील विधानांवर विचार करा
अ) फरियाबाद हे उपग्रह शहर आहे
ब) हे शहर दिल्लीच्या दक्षिणेस २५ कि.मी. असून वाहतूक सुविधेने जोडलेले आहे
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsखालीलपैकी केरळ राज्यातील लोकप्रिय नृत्य कोणते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsभारतीय दारिद्र्याचा अंदाज आतापर्यंत _____यांनी वर्तविलेले आहेत
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsश्रमिकांची ‘शून्य सीमांत उत्पादकता’ म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsदारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही हे पुढीलपैकी कोणाचे मत आहे
अ) स्वामी विवेकानंद ब) सोनिया गांधी क) एम.एस. स्वामिनाथन ड) डॉ.व्ही.एम.दांडेकरCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsतेंडुलकर समितीच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोक दारिद्र्य रेषेखालील जीवन जगतात
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsभारतातील उच्च जननदरास खालीलपैकी कोणते दोन सामाजिक घटक जबाबदार आहे ?
अ) गरिबी ब) लग्नाच्या वेळी कमी असणारे वय क) शेतीचे प्राबल्य ड) धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धाCorrect
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsSb हि ______या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातूसदृश्य आहे
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsहायड्रोजन या मूलद्रव्याचे वैशिष्ट्य कोणते
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsपूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य ____हे आहे
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsधातूंमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार ____असते
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsअमलगमध्ये नितांत आवश्यक काय असते
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsपुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून “फूल्स गोल्ड ” / मूर्खांचे सोने ” असे ओळखले जाते
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsपृथ्वीच्या भूपृष्ठावर ॲल्युमिनिअम हा धातू शेकडा किती प्रमाणत आढळतो
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsब्रास हा मिश्रधातू खालीलपैकी कोणत्या घटकांनी बनलेला असतो
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsस्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsखालील पैकी कोणता ग्रुप ‘ड्युअल प्लान्ट’ म्हणून ओळखाल जातो
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points_____हि वनस्पती बहुतांशी खत म्हणून वापरली जाते आणि तिची तृणधान्यांच्या पिकांबरोबर फेरपालट म्हणून लागवड करतात
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे
अ) सियानोफायटा शेवाळ वर्गास “निळे-हिरवे” शेवाळ असे संबोधले जाते
ब) बॅक्ट्रोस्पर्मम शेवाळ नत्र स्थिरीकरण करतेCorrect
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsवनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धती खालीलपैकी कोणी शोधून काढली
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsवनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents